conversion मध्य प्रदेशातील आदिवासी विद्यार्थींनींसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहामध्ये ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी २७ जानेवारी रोजी घडली आहे. यावेळी विद्यार्थींनींना बायबल वाचण्यास आणि रात्रीच्या वेळी ख्रिश्चन प्रार्थना करण्यास भाग पाडले आहे. दरम्यान पीडितांचा मानसिक छळही करण्यात आला होता. या प्रकरणात तपासादरम्यान, गटशिक्षण अधिकारी यांनी रिता खर्ते यांना निलंबित करण्यााचा निर्णय घेतला आहे.
Read More
पुरस्कारासाठी पुस्तकांची निवड करणाऱ्या व्यवस्थेमध्ये भरपूर दोष असून त्या दोषांचे समूळ उच्चाटन होणे अत्यंत गरजेचे आहे.
( Bhagavad Gita taught Jihad ): धर्मनिरपेक्षतेचा खोटा बुरखा पांघरलेले काँग्रेसी नेते मनातून हिंदू आणि हिंदुत्वाचा कायम द्वेष करत असतात. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे काँग्रेसी नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर. श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवला, अशी गरळ एका कार्यक्रमा दरम्यान शिवराज पाटील यांनी ओकली. पाटील यांनी भगवत गीतेची तुलना थेट जिहादशी करून हिंदूंचा अपमान केला आहे.
कर्नाटकात उफाळलेला हिजाब वाद नुकताच शमला असताना आता नव्याच एका वादाने डोके वर काढले आहे
उत्तर प्रदेशमधील आजमगढ जिल्ह्यामध्ये धर्मांतरण होत असल्याची घटना समोर आली आहे. विजय विश्वकर्मा व रमेश वर्मा हे या घटनेतील आरोपी आहेत.त्यांना धर्म परिवर्तन करण्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. 'बायबल'ची पुस्तके आणि इतर साहित्ये त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहेत.
कुमारी स्त्री दैवी कृपेने गर्भवती होणं आणि तिच्या पोटी कुणी तरी थोर व्यक्ती जन्मणं, ही येशूच्या जन्मापूर्वीच एक लोकप्रिय संकल्पना होती. येशूच्या जन्माच्या वर्णनासाठी तीच संकल्पना पुन्हा वापरली गेली.
कल्याण पूर्वेतील संतापजनक प्रकार, पोलिसात तक्रार दाखल
धार्मिक प्रावधानातून लोकांच्या मनावर हे चांगलेच ठसवले गेले होते. त्यामुळे माणूस चंद्रावर गेला, मंगळावर पोहोचला पार सूर्याच्या बाजूला उभे राहूनही त्याने पृथ्वीचे प्रत्यक्ष फोटो काढले आणि सिद्ध केले की पृथ्वी गोल आहे, तरीसुद्धा बायबलमध्ये तसे कुठे लिहिले आहे? पृथ्वी गोल नाहीच.
पंजाबमधील काँग्रेस सरकारने धर्मग्रंथांची बदनामी करणाऱ्या कायद्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न चालवले आहेत.