बायजूने ( Byju's ) आपल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी अजून एक मोठा उपाय योजला आहे. आपल्या सर्व गुंतवणूकदारांकडून तब्बल २ हजार कोटींहून भांडवल उभे करण्यात बायजूला यश आले आहे. सध्या बायजू सामना करत असलेल्या आर्थिक संकटात हा मोठा दिलासा मानला जात आहे. याचा उपयोग आपल्या भांडवली गुंतवणुकीसाठी केला जाईल आणि त्याचा कंपनीच्या प्रगतीसाठी नक्कीच फायदा होईल असे कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. या गुंतवणुकीचे चांगले परिणाम येणाऱ्या वर्षात दिसतील आणि २०२३ हे वर्ष बायजू साठी चांगले असेल अशी अपेक्षा बायजू कडून व्यक्त कर
Read More
अँप आधारीत शिक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या बायजू ( byju's) कंपनी सध्या प्रचंड आर्थिक तोट्याचा सामना करत आहे. या तोट्यावर बायजूने कर्मचारी कपातीची शक्कल लढवली आहे. २०२३ पर्यंत बायजू कंपनीच्या २५०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. ही कर्मचारी कपात करून बायजू आपला तोटा कमी करणार आहे. सध्या बायजू कंपनी ४ हजार कोटींहून अधिकच्या तोट्याचा सामना करत आहे. अँप आधारित शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या ऑनलाईन प्लँटफॉर्म्समध्ये बायजूने गेल्या काही वर्षात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. सुरुवातीला फक्त श
मुंबई महापालिकेच्या शैक्षणिक विभागाकडून करण्यात आलेल्या एका करारामुळे सध्या मुंबईच्या शैक्षणिक क्षेत्रात काहीशी अस्थिरता आणि अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
‘डिजिटल’ उद्योगाची भाषा आत्मसात करत आज अनेक तरुण आपले उद्योग-व्यवसाय उभारत आहेत. विशेष म्हणजे, पारंपरिक उद्योगापेक्षा हे ‘डिजिटल’ उद्योग झपाट्याने वाढत आहेत. पारंपरिक उद्योजकांना कोटींची उड्डाणे घेण्यास जिथे कित्येक वर्षे लागली, तिथे हे ‘डिजिटल’ उद्योजक काहीच वर्षांत अरबपती झालेले दिसून येतात. अशाच काही अरबपती ‘डिजिटल’ उद्योजकांपैकी एक आहे बायजू रवींद्रन, ‘बायजूज’चे संस्थापक!
मिंत्रा (Myntra) या कंपनीने 'अवेस्ता फाऊंडेशन'च्या तक्रारीनंतर काही तासांतच आपल्या लोगोमध्ये (Logo) बदल केला. मिंत्रा (Myntra) या कंपनीच्या लोगोमुळे महिलांच्या भावना दुखा़वत असून त्यांचा अवमान होत असल्याची तक्रार त्यांनी मुंबई पोलीस उपायुक्त सायबर सेल यांच्याकडे केली होती.