डच मुस्लिम ब्रँड 'मेराकी' फ्रान्समध्ये आपले दुकान उघडण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यांनी आपल्या प्रसिद्धीसाठी केलेली जाहिरात चांगलीच वादात सापडली आहे. त्या जाहिरातीत आयफेल टॉवरला मुस्लिम पोषाख आणि हिजाब घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते आहे. या जाहिरातीमुळे फ्रान्समधील राष्ट्रवादी जनतेत संतापाची लाट उसळली असून फ्रान्सच्या संपूर्ण अस्मितेच्या इस्लामीकरणाची ही जाहिरात असल्याचे म्हटले जात आहे. Hijab on Eiffel tower for Branding Advertisement
Read More
मोठ्या अधिकार पदावर बसलेल्या व्यक्तीच्या आयुष्याविषयी, तसेच त्यांनी घेतलेल्या असंख्य निर्णयांमागील सुरस कथा वाचण्याची आवड अनेकांना असते. सध्याच्या पोप फ्रान्सिस यांचेही ‘होप’ हे पुस्तक बाजारात आले आहे. या पुस्तकाचा घेतलेला आढावा...
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अलीकडेच “युरोपने अमेरिकेच्या मदतीशिवाय युक्रेनचे संरक्षण करण्यासाठी सक्षम राहिले पाहिजे,” असा विचार मांडला आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे आर्थिक सहकार्य रोखल्यानंतर मॅक्रॉन यांनी युक्रेनबाबत त्यांचे मत मांडले आहे. अर्थात, मॅक्रॉन यांचे हे वक्तव्य म्हणजे युरोपीय स्वायत्ततेच्या कल्पनेला राजकीय अधिष्ठान देण्याचा प्रयत्न जरी असला, तरी ही कल्पना सत्यात उतरेल का, हाच खरा प्रश्न आहे. गेल्या दोन वर्
(Savarkar) कवी मनाचे महान योद्धे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षीपासून ‘महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार’ दिला जाणार आहे. हा पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘अनादि मी अनंत मी’ या गीताला देण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी फ्रान्सच्या मार्सेलिस समुद्रकिनार्यावरून केली.
अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दि. 20 जानेवारी रोजी शपथबद्ध होऊन ‘व्हाईट हाऊस’चा उंबरठा ओलांडतील. पण, तत्पूर्वीच अमेरिकेच्या शत्रूराष्ट्रांसह मित्रराष्ट्रांनाही ट्रम्प आणि त्यांचे साथीदार मस्क यांनी घाम फोडला आहे. ब्रिटनही त्यापैकीच एक. तेव्हा, ट्रम्प यांच्या सत्तारोहणापूर्वी ब्रिटनला ग्रहण का लागले, त्याचा उहापोह करणारा हा लेख...
पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकनच्या ‘कॅनन’ कायद्यानुसार बिशप रॉड्रिग्स यांना मुंबई सरधर्मप्रांताचे विद्यमान आर्चबिशप ओस्वाल्ड ग्रेशियस यांचे वारस नेमले आहे. अर्थात कुणाला काय नेमावे हा चर्चचा अंतर्गत मुद्दा आहे. मात्र, ओस्वाल्ड ग्रेशियस किंवा बिशप रॉड्रिग्स यांच्या संदर्भात नुकतीच एक घटना घडली. या घटनेमुळे चर्चसंस्थेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्या घटनेचा आणि चर्चसंबंधित इतर वास्तवाचा मागोवा या लेखात घेत आहोत. ( Jihad Crusade )
फ्रान्समध्ये असे काही घडले की अवघे जग हादरले. मात्र, त्याचवेळी गिसेल पेलीकॉट या 71 वर्षांच्या महिलेने सुटकेचा नि:श्वास सोडला. तिच्या पतीला आणि त्याच्यासोबत 50 जणांना न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली होती. गिसेलच्या मनावरचे भयंकर ओझे उतरले. जगाला हादरवून सोडणार्या या घटनेबद्दल लिहितानाही वाटते की ‘नरेच केला हिन किती नर’ ही उक्तीही शून्य भासेल.
फ्रान्सची 2022 मध्ये 90 मेगावॅट क्षमता होती आणि ती 2030 सापर्यंत 359 मेगावॅटपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. जागतिक स्तरावर सध्या शाश्वत ऊर्जानिर्मितीवर भर दिला जात आहे. अशावेळी पोर्तुगीज पॉवर डेव्हलपर टॅग एनर्जी ही कंपनी पॅरिसपासून, सुमारे 100 किमी पूर्वेला असलेल्या उशीपरू-Cernay-l²s-ReimsÀच्या कम्यूनमध्ये, फ्रान्सची सर्वात मोठी बॅटरी स्टोरेज सुविधा तयार करण्यासाठी ‘टेस्ला’सोबत सज्ज झाली आहे.
नवी दिल्ली : शस्त्रास्त्रांसाठी एकेकाळी परदेशांवर अवलंबून असलेला भारत आता शस्त्रास्त्रांच्या सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक असलेल्या फ्रान्सला ‘पिनाक रॉकेट प्रणाली’ ( Pinak ) विक्रित करणार आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचे किंवा संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’चे यश आहे. ‘पिनाक’ हे भारताच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने विकसित केले आहे. ‘पिनाक रॉकेट प्रणाली’ला भगवान शिवाच्या धनुष्याचे नाव देण्यात आले आहे.
भारतीय नौदलासाठी खरेदी करावयाच्या ‘राफेल’ लढाऊ विमानांचा सौदा निर्णायक टप्प्यात आला आहे.
मिलाऊ व्हायडक्ट’ हा दक्षिण फ्रान्समधील एक विलक्षण अभियांत्रिकी पायाभूत सुविधा बांधकाम प्रकल्पांपैकी एक. दक्षिण फ्रान्सस्थित हा भव्य पूल आजघडीला जगातील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज म्हणून उभा आहे.
"भारत हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरुपी सदस्य झाला पाहिजे.
Pope Francis जगातील ५७ मुस्लीम देशांपैकी एकही देश मुस्लीम निर्वासितांना स्वीकारण्यास का तयार नाही? ज्या युरोपीय देशांनी यापूर्वी या निर्वासितांना आश्रय दिला, त्या देशांतील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती खालावली आहे, हे पोप फ्रान्सिस यांना दिसत नाही काय? म्हणूनच त्यांनी Pope Francis निर्वासितांना आश्रय देण्याचे औदार्य काही मुस्लीम देशांनीही दाखवावे, असे आवाहन करायला हवे होते.
पॅरिसमेल्या ऑलिम्पिकस्पर्धेत वोकिझमचा चांगलाच सुळसुळाट झाला आहे. डाव्यांचा या डावाची चर्चा खर्या अर्थाने सुरू झाली, ती मुष्टियुद्ध सामन्यात एका स्त्री म्हणवणारा पुरुष खर्या स्त्रीविरुद्ध मैदानात उतरवला गेला तेव्हा. हाच वोकिझम भारतातदेखील पाय रोवू पाहात आहे, या स्पर्धेच्या निमित्ताने वाढत्या वोकिझमचा घेतलेला आढावा...
राजधानी दिल्ली इथे जी-20 परिषद सुरु असून अनेक देशांचे प्रतिनिधी या परिषदेकरिता उपस्थित झाले आहेत. दरम्यान, आज परिषदेच्या दुसऱ्या म्हणजेच शेवटच्या दिवशी भारत आणि फ्रान्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात ही चर्चा पार पडली.
देशाच्या संरक्षण निर्यातीत प्रचंड वाढ झाली असून ती आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. गेल्या ९ वर्षात देशाच्या संरक्षण निर्यातीत २३ पटीने वाढ झाली आहे. २०१३-१४ मध्ये भारताची संरक्षण निर्यात ६८६ कोटी होती. २०२२-२३ मध्ये ती १६ हजार कोटींपर्यंत वाढली आहे. सांख्यिकी नुसार, जागतिक स्तरावर भारत संरक्षण सामग्री निर्मितीमध्ये आपली भूमिका सतत वाढवत आहे. सध्या भारत ८५हून अधिक देशांमध्ये संरक्षण सामग्रीची निर्यात करत आहे.
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी फ्रान्सने कमी अंतराच्या विमान उड्डाणांवर नुकतीच बंदी घातली आहे. कारण, विमानांमधून होणारे कर्ब तसेच हरितगृह वायू पृथ्वीवरील वायूमंडल प्रचंड प्रदूषित करुन ओझोनच्या थराला मोठे भगदाड पाडण्यास बर्याच अंशी जबाबदार ठरते. त्यानिमित्ताने हवाई वाहतूक आणि प्रदूषणाचा आढावा घेऊन त्यावरील उपाययोजनांचे केलेले हे आकलन...
जपानच्या हिरोशिमामध्ये दि. १९ ते २१ मे या कालावधीत ४९वी ’जी ७’ शिखर परिषद पार पडली. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, अमेरिका आणि युके या सात देशांचे प्रतिनिधी परिषदेनिमित्त दरवर्षी एकत्र येत असतात. भारत हा या ’जी ७’चा भाग नसला तरी दरवर्षी यजमानपद असलेल्या देशाकडून भारताला आमंत्रित केले जाते. २०१९ मध्ये फ्रान्सने, २०२० मध्ये अमेरिकेने, २०२१ मध्ये युकेने, २०२२ मध्ये जर्मनीने, तर यावर्षी जपाननेही भारताला आमंत्रित केले होते. विकासाची दूरदृष्टी असलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेत भारताचे प्र
फ्रान्समध्ये सरकारी कर्मचार्यांच्या निवृत्तीचे वय हे ६२ वरुन ६४ करण्याच्या निर्णयाविरोधात मोठा जनक्षोभ उसळला. तसेच संपूर्ण निवृत्तिवेतनासाठी आवश्यक सेवाकाळाचा अवधीही मॅक्रॉन सरकारने वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर निवृत्तीचे वय - त्यासंबंधीचे देशीविदेशी निकष आणि व्यवस्थापकीय धोरण यांचा आढावा घेणारा हा लेख...
तैवान मुद्द्यावरून महासत्तांमध्ये भविष्यात उद्भवू शकणार्या संघर्षात युरोपने का सहभागी व्हावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नुकताच तीन दिवसांचा चीनचा दौरा केला. त्याचा केलेला ऊहापोह...
नवी दिल्ली : फ्रान्समधील मॉन्ट डी मार्सन लष्करी तळावर सुमारे तीन आठवड्यांच्या बहुराष्ट्रीय हवाई सरावासाठी भारत चार राफेल जेट, दोन सी-17 विमाने आणि दोन आयएल - 78 विमाने पाठवणार आहे. भारतीय हवाई दलाची राफेल विमाने परदेशी हवाई सरावात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारत आणि फ्रान्समधील मैत्री वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. संरक्षण क्षेत्रासह अन्य क्षेत्रातही दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतात. ही घनिष्ठ मैत्री चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग जाणून आहेत. त्यामुळे फ्रान्सची वाढती जवळीक ही खटकणारी बाब तर होतीच, परंतु आता ‘मार्ने’ या शक्तिशाली युद्धनौकेच्या भारतभेटीने चीनच्या चिंतेत आणखी भर पडणार हे नक्की...
मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली जाणार असून त्याचा महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
फिफा विश्वचषक स्पर्धत दक्षिण आफ्रिकेतील मोरोक्कोच्या फुटबॉल टीमचा फ्रान्सच्या टीमने पराभव केला. त्यामुळे फ्रान्सची टीम अंतिम फेरीत दाखल झाली आहे. मात्र, मुस्लीम राष्ट्र असलेल्या मोरोक्कोतील कट्टरपंथींनी फ्रान्सच्या लिली, चॅम्प्स एलिसेस, एविग्नॉन या शहरांमध्ये दंगली घडवून आणली आहे. बेल्जियममध्ये दगडफेक सुरू करून दहशत निर्माण सुरु केली आहे. नेदरलँडमध्ये रस्त्यावर दहशत पसरली आहे.
अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे चिनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीनंतर भारतीय हवाईदलाने गुरुवारपासून पूर्व सीमेवर आपल्या पूर्वनियोजित हवाईसरावास प्रारंभ केला. यामध्ये राफेल, सुखोई आणि चिनुकसह भारतीय हवाईदलातील लढाऊ विमाने चिनला धडकी भरविणार आहेत.
भारतीय संविधान हे जगातील सर्वांत मोठे लिखित स्वरुपातले संविधान आहे. कारण, यात सुरुवातीला फक्त संविधानाची उद्देशिका, 395 अनुच्छेद आणि आठ अनुसूची होत्या. पण, कालसुसंगतता आणण्यासाठी वेळोवेळी संविधानात बदल होऊन आजपर्यंत संविधानाच्या उद्देशिकेसोबत 448 अनुच्छेद आणि 12 अनुसूची आहेत. भारतासारखेच फ्रान्सची राज्यघटना ही लिखित स्वरूपातील आहे, पण त्यात इतके बदल झालेत की पाचवी प्रजासत्ताक राज्यघटना 2011 ला पुन्हा पारित करण्यात आली. भारतीय संविधान मात्र 1950 पासून आजतागायत एकच आहे. अशा या आपल्या संविधानाच्या वैशिष्ट्यांब
सामान्यपणे शहरात फिरणारा वन्यप्राणी माकड हा बराच चर्चेचा विषय बनतो. यामागचे कारण म्हणजे माकडामुळे होणारे आर्थिक नुकसान. खालील लेखातून या समस्येबद्दल अधिक जाणून घेऊया...
भारत आणि रशियात दीर्घ काळापासून दृढ संबंध आहेत. उल्लेखनीय म्हणजे दोन्ही देशांनी सतत एकमेकांची मदतही केली. विद्यमान परिस्थितीतही रशियाबरोबरील भारताची मैत्री एका नव्या आयामासह पुढची वाटचाल करत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २०१५ मध्ये ‘ईस्टर्न इकोनॉमिक फोरम’ची स्थापना केली होती. पूर्वेकडील क्षेत्रांचा विकास करण्याचा त्यांचा त्यामागचा उद्देश होता. चालू महिन्याच्या ५ ते ८ सप्टेंबरदम्यान या ‘फोरम’च्या सातव्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भारतालाही त्यात सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. आ
त्या हल्ल्याचा निषेध करत समाजाच्या सामंजस्याचे प्रतीक म्हणून फ्रान्स सरकारने दोन झाडे लावली होती. ती फ्रान्समधील यहुदी समुदायाच्या सुरक्षिततेची प्रतीक होती म्हणे. पण, २००६ साली यातले एक झाड कुणीतरी कापून काढले. एक ना अनेक प्रतिकात्मक घटनांचा आधार घेत फ्रान्स आणि मुख्यत: जर्मनीमध्ये ज्यू समुदायाबद्दलचा द्वेष प्रकट केला जातो. फ्रान्स सरकारने हा विद्वेष मोडून काढायचा ठरवले. त्यानुसारच इमाम हसनला देशाबाहेर हकलवण्यात आले. तरीही जगाच्या इतिहासात ज्यूंविरोधात, ख्रिश्चनांच्या विरोधात मुस्लीम असा द्वेषाचा एक त्रिकोण
इतकी कुकृत्ये एकट्या भारतात ख्रिश्चन मिशनर्यांनी केलेली आहेत की, ती संपणार नाहीत. त्यामुळे पोप फ्रान्सिस यांनी फक्त कॅनडात न जाता भारतातही येऊन माफी मागावी आणि ज्यांना ख्रिश्चन मिशनर्यांनी बळजोरीने धर्मांतरित केले, त्यांनाही आपल्या मूळ धर्मात परत पाठवण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यातून त्यांचा प्रामाणिकपणा पाहायला मिळेल, तोंडदेखल्या माफीनाम्याने काहीही होणार नाही.
जगभरातील ख्रिस्ती धर्मियांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांना सध्या पायाच्या दुखण्यामुळे व्हीलचेअर वरून फिरावे लागत आहे आणि दुसरीकडे भारतात त्यांचे अनुयायी बाजिंदर सिंग हे आपल्या चमत्कारांनी रुग्णांना एका झटक्यात व्हीलचेअरपासून मुक्तता मिळवून दिल्याचा दावा करत असल्याचे उघड झाले आहे
फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. तिथल्या मतदारांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना निवडून देत, सलग दुसर्यांदा त्यांच्या हाती राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सोपवली. या निवडणुकीत मॅक्रॉन यांनी, त्यांना आव्हान दिलेल्या कट्टर उजव्या विचारसरणीच्या मरीन ले पेन यांच्याविरोधात आश्वासक विजय मिळवला. मात्र, २०१७ च्या तुलनेत त्यांचे मताधिक्य ६६ टक्क्यांवरून ५८.५ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. दुसरीकडे ले पेन यांना मिळालेल्या मतांची संख्या ३४ टक्क्यांवरून ४१.
युरोपीय देशांना एकसंध राखण्यात आणि चीनला पर्याय म्हणून भारतासोबतचे संबंध आणखी सुधारण्यात फ्रान्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. या दृष्टिकोनातून पंतप्रधानांच्या युरोप दौर्याकडे पाहायला हवे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या युरोपच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात जर्मनी देशात पंतप्रधानांचे भव्य असे स्वागत झाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ते ४ मे दरम्यान जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या वर्षातील पंतप्रधानांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.
रशियावरील आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे भारताला अन्य देशांवरील अवलंबित्व वाढवावं लागणार असून त्यादृष्टीने फ्रान्स हा एक महत्त्वाचा भागीदार आहे. एक वसाहतवादी देश म्हणून फ्रान्सचा पश्चिम आफ्रिका, पश्चिम आशिया आणि आग्नेय आशियावर मोठा प्रभाव असून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा तो सदस्य आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, उच्च दर्जाचे उत्पादन क्षेत्र, अणु ऊर्जा, विमान निर्मिती, संरक्षण ते कला आणि चित्रपट इ. अनेक क्षेत्रांत फ्रान्सचा दबदबा आहे.
२०१७ च्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा फ्रान्सचे विद्यमान अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी मरीन ले पेन यांच्यात थेट लढत आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत जगाचे भू-राजकीय चित्र पूर्णपणे बदलले असून, यावेळी जगाचे संपूर्ण लक्ष रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाकडे लागले आहे
सध्या देशभरात मशिदींवरील भोंगे हा मुद्दाच इतका गरम आहे की, संपूर्ण देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे. विदेशात बंदी असलेल्या भोंग्यांबद्दल कुणीही बोलायला तयार नाही किंवा तसे मानायलाही तयार नाही. असाच एक वाद कर्नाटकमध्ये झाला तो म्हणजे ‘हिजाब’चा.... त्याबद्दलही दुहेरी मतप्रवाह पुढे आले. अर्थात, ‘हिजाब’वाल्यांची तळी उचलणारी मंडळी, तर सगळी डावी असणारच. पण, पहिल्यांदाच जागतिक पातळीवर ‘हिजाब’बंदीवर भूमिका घेण्यात आल्याने या विषयाकडे भुवया उंचावून पाहणारे आहेत.
‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेफ अॅलार्डाईस यांनी ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या समावेशाबाबत नुकतेच एक विधान केले. २०२८ साली होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेतक्रिकेट या खेळाचाही समावेश करण्यासाठी ‘आयसीसी’ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले
इटलीच्या चर्चमधील पाद्रयांकडून आता पर्यंत दहा लाखांहून अधिक मुलांचे शोषण झाल्याची माहिती फ्रान्स देशाकडून झालेल्या चौकशीतून उघड झाले आहे
मुळात फ्रान्सच नाही, तर जगभरातल्या अनेक देशांनी केवळ तिथल्या मुस्लीम समुदायांना डोळ्यासमोर ठेवून कायदे तयार केले, योजना आखल्या आणि उपक्रमही राबवले. हेतू हाच की, जगाला छळणारा इस्लामच्या नावे केला जाणारा दहशतवाद देशात बोकाळू नये. हे सगळे करण्याचे कारण काय?
फ्रान्सच्या ‘एम-६’ या स्थानिक वाहिनेने ‘फोरबिडन झोन’च्या नावाखाली ‘कट्टरपंथी इस्लामचा धोका आणि फ्रान्स सरकारचे धोरण’ अशी ‘डॉक्युमेंटरी’ प्रसारितकेली आणि नेहमीप्रमाणे तिथल्या मुस्लीम समुदायाने ओरड सुरु केली की, फ्रान्स सरकार आम्हाला लक्ष्य करत आहे, आमच्या धार्मिक भावनांना ठेव पोहोचवत आहे.
‘ओमिक्रॉन’नंतर आता फ्रान्समध्ये आढळलेल्या ’खकण’ या विषाणूने धाकधुक आणखी वाढविली आहे. नव्या विषाणूचे उगमस्थान कॅमरुन हा आफ्रिकन देश मानला जातो. याचाच एक अर्थ असा की, या देशातून दाखल होणार्या विमानसेवेवर निर्बंध लागतील आणि पुन्हा एकदा याच देशावर कोरोना प्रसाराचा ठपका ठेवला जाऊ शकतो. पण, या सगळ्यात ज्या ठिकाणाहून कोरोनाचा उगम झाला, त्या चीनमध्ये आता नेमकी काय परिस्थिती आहे?
पॅरीस : जगभरात तणावाचे कारण ठरलेला कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉननंतर आता आणखी एक व्हेरिएंट पसरत आहे. फ्रान्समध्ये शास्त्रज्ञांनी आयएचयू (IHU) या विषाणूचा धोका हा ओमिक्रॉनपेक्षा जास्त असल्याचे म्हणत प्रसारही वेगाने होत असल्याचे म्हटले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, B.1.640.2 म्हणजे या IHU व्हेरिएंटमध्ये दावा केला जात आहे की, लसीकरण पूर्ण झालेल्यांना तसेच एकदा कोरोना होऊन गेलेल्या रुग्णालाही हा विषाणू शिकार बनवत असल्याचे म्हटले आहे.
अंटार्क्टिकामध्ये फ्रान्सपेक्षाही मोठ्या आकाराचा हिमनग वितळल्याची माहिती समोर आल्याने जागतिक स्तरावर चिंता व्यक्त होत आहे. हवामानबदलामुळे जगात हळूहळू मोठे बदल होत आहेत. त्याचा परिणाम अमेरिकेसह जगातील अनेक भागात स्थानिक पातळीवरही दिसत आहे.
अलीकडेच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यमान पोप फ्रान्सिस यांची व्हॅटिकनमध्ये भेट घेऊन त्यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले. ते निमंत्रण लक्षात घेऊन, पोप जेव्हा भारतभेटीवर येतील, त्यावेळी त्यांनी, ख्रिस्ती धर्मगुरू आणि त्या धर्मगुरूंच्या आज्ञेनुसार वर्तन करणार्या पोर्तुगीज राजवटीने ३५० वर्षे हिंदू समाजावर जे अत्याचार केले, त्याबद्दल माफी मागायला हवी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
मदर टेरेसा यांच्याशी संलग्न 'मिशनरीज ऑफ चॅरिटी'च्या सर्व प्रकारची बँक खाती केंद्र सरकारने सील केली आहेत. नाताळनिमित्त केलेल्या कारवाईबद्दल ममता बॅनर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत हा प्रकार धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.
दि. ३ ते ५ डिसेंबर दरम्यान नाशिक येथे आयोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यंदा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर हे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता आहे.प्रकृतीच्या कारणास्तव संमेलनाचे मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. नाशिकमध्ये ‘भुजबळ नॉलेज सिटी’ येथे दि. ३ ते ५ डिसेंबर दरम्यान होणार्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, लेखक जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
‘एनडीपीएस’ कायद्यातून प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्यांची संतती वा मुस्लीम अल्पसंख्यकांना सवलत देण्याचे नमूद नाही. तसेच ड्रग्ज वापरणार्यावर कारवाई करणे कसे योग्य, ड्रग्ज वापरणारा गुन्हेगार कसा, असे प्रश्नही विचारले गेले. त्यातून ड्रग्ज वापरणारे मासूम व त्याची विक्री, वाहतूक करणारेच गुन्हेगार आहे, असे ठसवण्याचा उद्देश होता. पण, कायद्यानुसार दोघेही गुन्हेगारच आहेत.
'फादर'ने केलेल्या बलात्काराच्या बदल्यात चर्च देणार पैसे!