पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात फिलिपाईन्स किंवा फिलिपिन्स हा एक चिमुकला असंख्य बेटांचा देश आहे. सैनिकीदृष्ट्या त्याचं स्थान इतकं मोक्याचं आहे की, अमेरिकेने जवळपास त्या सगळ्या देशालाच आपला नाविकतळ बनवलेला आहे. फिलिपाईन्सच्या पश्चिमेकडे पॅसिफिक समुद्राचा जो भाग आहे, तो चीनच्या दक्षिणेकडे येतो, म्हणून त्याला म्हणतात ‘दक्षिण चिनी समुद्र.’
Read More
दक्षिण चिनी समुद्राचा मुद्दा गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक चर्चिला जात आहे. या भागात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती असल्याने चीनने त्यावर आपली मालकी सांगितली आहे. मात्र, त्यास जपानसह अनेक देशांनी विरोध दर्शविला आहे. भारतानेही दक्षिण चिनी समुद्राविषयी आपले धोरण निश्चित केले आहे. मात्र, चीनने नेहमीप्रमाणे तेथे अरेरावी करण्यास प्रारंभ केला आहे. दक्षिण चिनी समुद्रावर आपला हक्क दाखविण्यासोबतच तेथे कृत्रिम बेटे निर्माण करून सैनिकी आणि नाविक तळ उभारण्याचीही सुरुवात चीनने केली. मात्र, य
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला फोन करून विमानात बॉम्ब असल्याची खोटी माहिती देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली.
समाज आणि धर्म म्हटलं की, मतमतांतरांचा आणि वैज्ञानिक विचारशैली अंगीकारणारा विचार हा तसा वैश्विकच! असेच एक दैवी अस्तित्वाला धुडकावून देत कोणी मला देव दाखविला तर राजीनामाच देतो, असे जाहीर वक्तव्य करणारे फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्यूटर्टे.