Prof. V. Kamkoti आयआयटी मद्रास’चे संचालक प्रा. वी. कामकोटी (Prof. V. Kamkoti )यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओनुसार, “गोमूत्रामध्ये अॅन्टी-बॅक्टिरियल आणि अॅन्टी-फन्गल गुण असून, त्यामुळे अनेक रोग बरे होऊ शकतात,” या विधानाचे त्यांनी समर्थन केले आहे. मात्र, यावरून काँग्रसेचे नेते कार्ती चिदंबरम म्हणाले की, “आयआयटी’चे संचालक कामकोटी यांचा बनावटी विज्ञानाचा प्रचार करणे, हे अत्यंत अशोभनीय आहे,” तर डीएमके नेता टी. एस. एलांगोवन यांनी प्रा. कामकोटी यांना ‘आयआयटी’च्या संचालक या पदावरून हटवण्याची मागणी के
Read More