ध्या आदिपुरुष या रामायणावर आधारित चित्रपटाची बरीच चर्चा भारतभर पहायला मिळत आहे.'सुपरस्टार' प्रभास'ने यात भगवान श्रीरामांची भूमिका साकारली आहे.
Read More
आदिपुरुष चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर अनेक उलटसुलट चर्चा होत होत्या. कित्येकांनी तर चित्रपट पाहणारच नसल्याचे घोषित केले. मात्र त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून समाजमाध्यमांवरून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. ज्या गटांनी टीझरवर टीकेची झोड उठवली होती त्यांनीच चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत आपले समर्थन जाहीर केले आहे.
दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याने आपल्या २ चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या सुखद धक्क्याने प्रभासचे चाहतेही खुश झाले आहेत. काहीकाळापूर्वी प्रभासने आपल्या आदिपुरुष चित्रपटाची तारीख जाहीर केली होती तर आत्ता त्याने आपल्या या वर्षातच प्रदर्शित होणाऱ्या पुढील चित्रपटाचीही तारीख जाहीर केली आहे.
अभिनेता अमिताभ बच्चन, दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण येत्या वर्षात एका वेगळ्या चित्रपटातून दिसून येणार आहेत. प्रोजेक्ट के हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. आसवानी दत्त यांनी निर्मिती केलेला नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दीपिका आणि प्रभास एकत्रित मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सायन्स फिक्शन असलेल्या या चित्रपटातून विष्णूची कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
आदिपुरुष चित्रपट जानेवारी २०२३ ला संक्रांतीच्या दिवशीप्रदर्षित होणार होता. परंतु अनेक वादग्रस्त कारणांमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. चित्रपटाची नवीन तारीख आज ओम राऊत यांनी जाहीर केली आहे. हा चित्रपट येत्या जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार नसून जून महिन्यातील १६ तारखेस प्रदर्शित होईल.
प्रभासच्या वाढदिवसानिमित्त आदिपुरुष चित्रपटाचे नवीन पोस्टर केले शेयर
बाहुबलीमधील आपल्या जबरदस्त अभिनयाच्या अविष्कारानंतर आता आणखी एका अद्वितीय अशा अवतारात प्रभास आपल्याला दिसून येणार आहे. 'साहो' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सध्या या चित्रपटाचा देशात प्रचंड बोलबाला आहे.