पॅट्रिशिया फारा या ब्रिटिश विदूषीचं सर आयझॅक न्यूटनवरचं ‘लाईफ आफ्टर गॅ्रव्हिटी’ या मथळ्याचं हे पुस्तक नुकतंच म्हणजे मे 2021च्या सुरुवातीला प्रकाशित झालं आहे. पुस्तकाचा उपमथळा आहे ‘आयझॅक न्यूटन्स लंडन करिअर’.
Read More