पुण्यामध्ये अनेक ठीकाणी आज अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाच्या शक्यतेचा अंदाज हवामान खात्याने यापुर्वी वर्तवला होता. त्यानुसार राज्यातील अनेक भागत अवकाळी पावसाची हजेरी लागण्याती शक्यता आहे. गेले अनेक दिवस पुण्यातील तापमानाने उच्चांक गाठला होता.
Read More
प्रवीण मसाले या सुप्रसिद्ध ब्रँड चे संस्थापक आणि प्रख्यात उद्योजक हुकमीचंद चोरडिया यांचे आज दि.३ जून रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
संस्कृतच्या प्रचारासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचत अख्ख्या भारतभर भ्रमंती करणारे वेदशास्त्रसंपन्न रामेश्वर शास्त्री उपाख्य तात्या कर्वे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जीवनप्रवासाचा उलगडा करणारा हा लेख...
निवडणुकीपूर्वी सचिन अहिरांसारख्या राष्ट्रवादीच्या नेत्याला पुत्रविजयासाठी ‘गळाला’ लावणार्यांनी आता नगरसेवकांसाठी असा ‘गळा’ काढला. तेव्हा, ‘इनकमिंग’ हवेहवेसे वाटते ना, मग जरा ‘आऊटगोईंग’चीही किंमत मोजायला शिका !
सत्तानाट्याचा थरार अन् बिबट्याची 'एन्ट्री' !
पारनेर तालुक्यातील गुणोरे गावात पती-पत्नी व दोन मुले अशी चौघांनी आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. यामुळे अहमदनगर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.