इंग्रजांनी त्यांच्या उपयोगासाठी १७७५ साली स्थापन केलेली आयुधनिर्माणी नंतर त्यांनी किंवा स्वतंत्र भारत सरकारांनी जशी वेळोवेळी काळाच्या गरजेनुसार पुनःसंघटित, पुनर्रचना करून अद्ययावत केली. तसेच आता ‘आत्मनिर्भर भारता’चा ध्यास घेतलेलं मोदी सरकार करत आहे.
Read More
आज अमेरिकेत ट्रम्प यांची धोरणं पाहता लोकशाहीवादी विचारवंत या निष्कर्षावर आलेत की, ट्रम्प आणि पुतिन ही एकमेकांची प्रतिबिंबे आहेत. अर्थात, अमेरिकन राज्यघटनेला हात लावणं तितकं सोपं नाही. पण, जगभरचे राजकीय प्रवाह पाहता एकंदर लोकशाही मूल्यांनाच मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे, असं या विचारवंतांना वाटतंय.