Nimisha Priya केरळमधून जास्तीत जास्त महिला आखाती देश किंवा इतर मुस्लीम देशांमध्ये परिचारिका म्हणून काम करण्यासाठी जातात. त्यापैकीच एक येमेन देशामध्ये परिचारिका म्हणून काम करण्यास गेलेली निमिषा प्रिया. मात्र, तलत महदीचा खून केला, म्हणून येमेनमध्ये निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
Read More