१५६ विदेशी नागरिकांवर राज्याच्या वेगवेगळ्या भागात गुन्हे नोंदविण्यात आले आहे
जिल्ह्यातील ५ जणांनी सहभाग घेतल्याची धक्कादायक माहिती उजेडात
रात्री दोन वाजता अजित डोवाल यांनी मशीद रिकामी करायचे मिशन पूर्ण केले
निजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाच्या आयोजकांना ताब्यात घेण्यात आले आहे
सरकारच्या सूचनांनंतरही अशी घटना घडत असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे
मरकझने दिल्ली पोलिसांना पत्र पाठवल्याचा केला दावा, दिल्ली सरकारवर टीकेची झोड
दिल्ली, उत्तर प्रदेशमधून जम्मू-काश्मीरपर्यंत रेल्वे, रस्ता आणि विमानाने प्रवास केला.