भारतीय रिझर्व्ह बँकेकडून देशातील महत्वाची खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी काढलेल्या परिपत्रकात एचडीएफसी बँकेला केवायसी प्रक्रियेतील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ७५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे
Read More
Kashi University campus पंजाबमधील भटिंडामध्ये गुरू काशी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बिहार येथून आलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. एका प्रसारमाध्यमाच्या वृत्तानुसार, बिहारमधील विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले आणि तलवारीने हल्ला करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्याला इजा झाली होती. हाडे तुटली असून विद्यार्थी रक्तबंबाळ दिसत होती आणि मदतीसाठी ओरडाओरड करत होती.
Gurusidat Singh पंजाबमधील अमृतसरमध्ये ठाकुरद्वारा मंदिरावर नुकत्याच झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातील मुख्य आरोपीला सोमवारी सकाळी पोलिसांशी झालेल्या एका चकमकीत ठार करण्यात आले. गुरुसिदत सिंग असे या संशयिताचे नाव असल्याची माहिती समोर आली. त्याला आता पंजाब पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत गोळी लागली आणि नंतर तो रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावला. त्याचा साथीदार विशालला पळून जाण्यात यश आले. ही घटना १५ मार्च रोजी खंडवालातील मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी घडली.
Mangal Roy Firing पंजाबमधील मोगामध्ये शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार करत हत्या करण्यात आली. . ही घटना शुक्रवारी १४ मार्च २०२५ रोजी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. फोटोमध्ये संबंधित व्यक्तीवर हल्ला करण्यात आला त्याच्या खांद्यावर शिवसेना पक्षाचे उपरणे परिधान करण्यात आलेले आहे.
होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात गोड्या पाण्यात आढळणार्या डॉल्फिनच्या सर्वेक्षणाचा पहिला अहवाल नुकताच प्रकाशित केला (indus river dolphin). या अहवालाच्या माध्यमातून ‘इंडिस रिव्हर डॉल्फिन’ म्हणजेच ‘सिंधू नदी डॉल्फिन’च्या संख्येबाबत भीषण वास्तव समोर आले (indus river dolphin). देशात केवळ तीनच्या संख्येत डॉल्फिनची ही प्रजात शिल्लक राहिलेली आहे (indus river dolphin). त्यामुळे डॉल्फिनची ही प्रजात देशात शेवटची घटका मोजत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे (indus river dolphin). त्यानिमित्त या प्रजातीवर संवर्धना
गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या डाॅल्फिनमधील इंडस रिव्हर डाॅल्फिन या प्रजातीमधील केवळ तीन डाॅल्फिन हे भारतामध्ये शिल्लक राहिले आहे (indus river dolphin). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवार दि. ३ मार्च रोजी प्रकाशित झालेल्या डाॅल्फिन गणना अहवालाच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे (indus river dolphin). शिल्लक राहिलेल्या तीन इंडस रिव्हर डॉल्फिनचा पंजाबमधील बियास नदीत अधिवास आहे. (indus river dolphin)
(BSF) बीएसएफला मोठे यश मिळाले असून पठाणकोटच्या आंतरराष्ट्रीय सीमा भागात बीएसएफ जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारले आहे. पठाणकोट मार्गे एक व्यक्ती भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बीएसएच्या निदर्शनास आले असता बीएसएफ जवानांनी त्याला इशारा दिला. परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे जात राहिला. धोका ओळखून बीएसएफ जवानांनी घुसखोराला ठार मारले.
Heroine पंजाबमध्ये या वर्षात सर्वात मोठा हेरॉयनचा (Heroine) साठा जप्त करण्यात आला आहे. अमृतसह ग्रामीण पोलिसांनी एका अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. यावेळी संबंधिताकडून एकूण ३० किलो हेरॉईन ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी शुक्रवारी दिली. तसेच१४ फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर अमृतसर ग्रामीण पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल करण्यात आला.
Arvind Kejriwal दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने आपचा सुफडा साफ केला आहे. काही मुस्लिमबहुल मतदारसंघामध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला भगवा फडकवण्यात यश आलंय. अशातच आता एका भाजप आमदाराने अरविंद केजरीवाल यांना पंजाबचे मुख्यमंत्री व्हायचे असल्याचा दावा केला. या प्रकरणी त्यांनी ट्विट केले.
आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हे आज, मंगळवारी दिल्लीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, राज्याचे मंत्री आणि आमदार यांच्यासोबत बैठक घेण्याची शक्यता आहे.
प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभात जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी येत आहेत. महाकुंभात आतापर्यंत ४० कोटी भाविकांना स्नान केल्याची माहिती आहे. त्याच अनुषंगाने सनातनवर श्रद्धा असलेले पाकिस्तानातील हिंदू बांधवही महाकुंभात पवित्र स्नानासाठी पोहोचले आहेत. पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाब प्रांतातील ६८ हिंदू भाविकांचा समूह प्रयागराज येथे आला आहे. महाकुंभाची व्यवस्था आणि भव्यता पाहून सर्व पाकिस्तानी भाविक भारावून गेले होते. Pakistani Hindu in Mahakumbh
पंजाबच्या अर्थव्यवस्थेचे, आर्थिक आरोग्य निकृष्ट पातळीवर पोहोचले असल्याचे निती आयोगाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या निर्देशांकात उघड झाले आहे.
Khalistan समर्थकांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२५ रोजी कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये भारतीयांविरोधात निदर्शने करण्यात आली होती. यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय अधिकाऱ्यांना लक्ष्य करणारे पोस्टर्सही लावले होते. दरम्यान खलिस्तानचे झेंडे घेऊन आलेल्या या आंदोलकांनी पंजाबला भारतापासून वेगळे करा, अर्थातच पुन्हा भारताच्या फाळणीसाठी त्यांनी मागणी केली.
Diljit Dosanjh पंजाबी गायक दिलजीत दोसांझवर मद्याचा प्रचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. लुधियाना येथील त्यांच्या एका कॉन्सर्टवेळी त्यांना मद्याचा प्रचार केल्याची घटना घडली होती. याचपाश्चात पंजाबच्या महिला आयोगाकडे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार एका प्राध्यापकाने केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने २ जानेवारी २०२५ रोजी पंजाब सरकारला खडे बोल सुनावले आहे. न्यायालय जगजीत सिंह दल्लेवाल यांचे उपोषण संपवण्याच्या मागे लागल्याचे चित्र पंजाब सरकार भासवत असल्याची टीका न्यायालयाने केली. सर्वोच्च न्यायालयाने ही गोष्ट स्पष्ट केली की दल्लेवाल यांचे उपोषण संपुष्टात यावे असे त्यांचे म्हणणे नसून, त्यांना केवळ दल्लेवाल यांच्या आरोग्याची चिंता आहे.
उत्तर प्रदेश आणि पंजाब पोलिसांनी केलेल्या एकत्रित कारवाईमध्ये ३ खलिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. पिलभीत जिल्ह्यात २३ डिसेंबरच्या सकाळी या दहशतवाद्यांना संपवण्यात यश आले आहे. अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार दोघांकडून एके ४७ आणि पिस्तुलं जप्त करण्यात आली आहे. पुरणपूर भागात त्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. आरोपींचे नावं गुरवंदर सिंह (२५) विरेंद्र सिंह (२३) आणि जसप्रीत उर्फ प्रताप सिंह (१८) असून तिघेही गुरूदासपूरचे रहिवाशी असल्याची माहिती माध्यमांना
Farmers protest शेतकरी आणि पोलिसांमध्ये पंजाब-हरियाणा येथील शंभू सीमेवर ताणाव निर्माण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. शुक्रवारी ६ डिसेंबर २०२४ रोजी दिल्ली येथे गेलेल्या मोर्चासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले असता शेतकरी संतापले आहेत. शेतकऱ्यांनी तोडून जाण्याचा प्रयत्न केला असून आता त्याला प्रत्युत्तर म्हणून हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या २१ गोळ्या झाडण्यात आले. यावेळी प्लास्टिकच्या गोळ्यांचाही वापर करण्यात आला असून या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले असून सहा शेतकरी जखमी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबा सिद्दीकींवर झालेल्या गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर आता लॉरेन्स बिश्नोईबाबत न माहिती असलेल्या घटना आता समोर येत आहेत. लॉरेन्स बिश्नोई यांने तुरूंगात असताना दिलेल्या मुलाखतीप्रकरणी पंजाब सरकारने मोठी कारवाई केली आहे. याप्रकऱणात दोन उपअधीक्षकांसह एकूण सात पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या ड्युटीवेळी केलेल्या कामगिरीत केलेला हलगर्जीपणा तपास पथरकाच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका हिंदू मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल एक कोटी पाकिस्तानी रूपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ६४ वर्षांनंतर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा पहिला टप्पा सुरू होणार असल्याची माहिती आहे. 'डॉन न्यूज' नामक एका वृत्तवाहिनीद्वारा याबाबत सांगण्यात आले आहे. Hindu Temple in Pakistan
पंजाब येथील लुधियानाच्या आदर्श पब्लिक स्कूल या शाळेस अज्ञात व्यक्तींकडून बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी शाळा व्यवस्थापनाला एका ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली. ही घटना ५ ऑक्टोबरची असून ईमेलद्वारे सकाळी शाळेत बॉम्बस्फोट केला जाईल अशी धमकी देण्यात आली आहे. मात्र धमकी देणारा दुसरा तिसरा कोणीही नसून आदर्श शाळेचा अल्पवयीन विद्यार्थी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याचे कारण ऐकून थक्क व्हाल.
Kangna Ranaut Controversey पंजाबचे माजी खासदार आणि खलिस्तानी समर्थक सिमरनजीत सिंग मान यांनी भाजप खासदार कंगना राणौतबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कंगनाला बलात्काराचा अनुभव असल्याचे ते म्हणाले असून याप्रकरणी वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Balochistan Firing पाकिस्तान येथील बलुचिस्तानातील एका महामार्गावर अज्ञात हल्लखोरांनी अनेक वाहनांवर हल्ला केला. यावेळी पंजाब प्रांतातील लोकांची हत्या करण्यात आली आहे. बलुचिस्तानातील या हल्ल्यात २३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लोकांवर अमानुष अत्याचार करत असंख्य वाहने पेटवली आणि तिथून पळ काढण्याचे कृत्य हल्लेखोरांनी केले. बलुचिस्तानातील मुसाखेल जिल्ह्यात २६ ऑगस्ट रोजी हा हल्ला झाला आहे.
सरहद, पुणे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा येथील प्रस्तावित जगातील सर्वात मोठे पुस्तकांचे गाव अरागाम, काश्मीरयेथे दुसरे विश्व पंजाबी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. संतसिंग मोखा (मुख्य संयोजक), दीपक बाली (आंतरराष्ट्रीय समन्वयक)अनुज नहार , सरहद, पुणे आणि सिराजुद्दीन खान, समन्वयक, बुक व्हिलेज अरागम बांदीपोरा, जम्मू-काश्मीर यांनी आज पुण्यात जागतिक पुस्तक दिवसाच्या निमित्ताने एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे संत सिंग मोखा म्हणाले, "आम्ही जगभरातील पंजाबी लेखक, विद्वान आणि रसिकांना या ऐति
पंजाबमधील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकांचे अवशेष (पराली) जाळल्यामुळे दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात (दिल्ली एनसीआर) वायुप्रदूषण झाले आहे, असा आरोप हरियाणा सरकारतर्फे करण्यात आला आहे.
भारतीय हवाई दलाच्या महत्त्वाच्या एअरबेसवर हल्ला करणाऱ्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. शाहिद लतीफ असे या दहशतवाद्याचे नाव आहे. जानेवारी २०१६ मध्ये पंजाबमधील पठाणकोट हवाईतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी १८९८ साली ‘अभिनव भारत’ ही गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे, हा या संघटनेचा मुख्य हेतू होता. दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, याचाच अर्थ ‘अभिनव भारत’च्या स्थापनेमागचा हेतू सफल झाला. म्हणूनच दि. १० मे, १९५२ या दिवशी ‘अभिनव भारत’ सांगता समारंभ पुण्यात मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला. सलग तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या रूपाने हा समारंभ संपन्न झाला. सांगता समारंभस्थळी तोपर्यंतच्या क्रांतिकारकांच्या स्मृत्यर्थ एक स्मृतिस्तंभ
अमृतसर : कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बजरंग दलाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी खर्गे यांना पंजाबमधील संगरूर जिल्हा न्यायालयाने समन्स पाठवले आहे.
नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक फुटीरतावादी अमृतपाल सिंग यांची पत्नी किरणदीप कौर हिला बुधवारी अमृतसर विमानतळावर थांबवण्यात आले. किरणदीप कौर विमानतळावरून लंडनला पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजताच तिची चौकशी करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
अमरावती : भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण, शेती, समाजप्रबोधन या क्षेत्रात दीपस्तंभासारखे कार्य केले. त्यांनी केलेल्या अद्भुत कार्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशाला दिशा मिळाली आहे. भाऊसाहेबांनी दीनदलित, शेतकरी, शेतमजूर यांच्या शाश्वत विकासासाठी राबवलेल्या संकल्पनेवरच शासनाची वाटचाल सुरु राहील, अशी ग्वाही देतानाच या महान, दूरदर्शी व द्रष्ट्या नेत्याला आदरांजली म्हणून त्यांचे १२५ वे जयंती वर्ष शासनाच्यावतीने साजरे करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
ठाणे : देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची सोशल मीडियावर आक्षेपाई मजकुर टाकुन बदनामी केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे याच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दिवसभर या प्रकरणावरून ठाण्यात तणावाचे वातावरण होते.
पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी गुरुवारी पोलीस ठाण्यावर हल्ला केला. लवप्रीत तुफानच्या सुटकेचे आश्वासन मिळेपर्यंत पोलिस ठाण्याला घेराव घालण्यात आला. त्यानंतर अजनाला न्यायालयाने तुफानच्या सुटकेचे आदेश दिले आहेत.
रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या भाषणाचा विपर्यास करण्याची एक प्रवृत्ती संघद्वेष्टे आणि माध्यमांमध्ये सध्या प्रचंड बोकाळलेली दिसते. त्यानिमित्ताने संघविरोधी अजेंड्याचा समाचार घेण्याबरोबरच रा. स्व. संघाचे जातीभेद, अस्पृश्यता यांसारख्या सामाजिक विषयांवरील विचार जाणून घेणेही क्रमप्राप्त ठरावे.
पाकिस्तान हा दक्षिण आशियातील 24 कोटी लोकसंख्येचा देश असून, लोकसंख्येनुसार जगातला पाचव्या क्रमांकाचा देश. तो जगातला दुसर्या क्रमांकाचा मुस्लीम देशही आहे. इंडोनेशिया जगातला पहिल्या क्रमांकाचा मुस्लीम देश आहे. पाकिस्तान हा देश भारताच्या वायव्य सीमेवर आहे. आठ लक्ष 82 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा पाकिस्तान, हा जगातला क्षेत्रफळाच्या दृष्टीने 33व्या क्रमांकाचा देश आहे. पाकिस्तानचा अरबी समुद्राला आणि ओमानच्या आखाताला लागून असलेला किनारा 1050 किलोमीटर लांब आहे. हे केंद्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून, पाकिस्तानात
भारतीय शेतीच्या विकासात कृषि विज्ञान केंद्रांची भुमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केले आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदे अंतर्गत अटारी पुणे कार्यालयाचे उद्घाटन नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी ते ऑनलाइन पद्धतीने बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महानिदेशक (कृषि विस्तार) डॉ. व्ही. पी. चहल, महात्मा फुले कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाट
कायम वादात असलेला पंजाबी गायक दलेर मेहंदीला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. बेकायदेशीरपणे फार्म हाऊस बांधल्याच्या आरोपाप्रकरणी त्याचे हरियाणातील गुरुग्राम येथील फार्म हाऊस सील करण्यात आले आहे. त्याबरोबरच अन्य दोन फार्म हाऊसदेखील सील करण्यात आले आहे. सोहना येथील दमदमा तलावाजवळ स्थित हे तीनही फार्म हाऊस बेकायदेशीरपणे बांधण्यात आले असून दलेर मेहंदी याचे फार्म हाऊस जवळपास दीड एकर परिसरात पसरले आहे.
शिवसेना नेते सुधीर सुरी यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पंजाबच्या अमृतसरमध्ये शुक्रवारी ते गोपाळ मंदिर परिसरात कचऱ्यात देवाची मुर्ती आढळल्यामुळे ते निदर्शने करत होते. त्याच वेळी गर्दीतील एका व्यक्तीने सुधीर सुरी यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पंजाब पोलीसांनी आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.
थंडी सुरू होताच राजधानी दिल्लीतील प्रदूषण आणि त्यावरून उडालेली राजकीय राळ हवेत उडू लागते. गेल्या वर्षीपर्यंत दिल्लीतील प्रदूषणासाठी पंजाबमधील शेतकर्यांच्या ज्वाळांना दोषी ठरविणारे हेच केजरीवाल. पण, आता त्यांचेच शेतकर्यांचा उमाळा आलेले पंजाबमधील मान सरकार, केंंद्राला पुनश्च शेतकरीविरोधी ठरविण्याचा आटापिटा करताना दिसते.
दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवालांना सध्या दिल्ली, पंजाबनंतर गुजरात काबीज करण्याची दिवास्वप्न पडू लागली आहेत. पंजाब आणि दिल्लीत ‘आप’ने काँग्रेसला सत्तेतून खाली खेचले. पण, गुजरातमध्ये ते इतके सोपे नाही. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ भाजप इथे सत्तेत आहे. एवढं सगळं माहीत असूनही दिल्लीचा कारभार हाकण्याऐवजी तेथील जनतेला वार्यावर सोडून केजरीवाल गुजरात पिंजून काढत आहेत. केजरीवालांचा खोटेपणा उघड करणारी एक धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. पंजाबमधील ‘आप’ सरकारवर आता केवळ जाहिरातींसाठी
aam aadmi party ; दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर जाहिरातींवर करोडो रुपये खर्च केल्याचा आरोप आहे. याचे पुरावे आरटीआयसह इतर माध्यमातूनही समोर येत आहेत. पंजाबच्या आप सरकारवरही असाच आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडियावर भाजप नेते व सामान्य युजर्स पंजाब सरकारने जाहिरातींसाठी २ कोटी २७ लाख रुपये उडवल्याचा आरोप करत आहेत. विशेष म्हणजे हा खर्च फक्त एका महिन्यांचा असून गुजरात निवडणुकांना टार्गेट करण्याच्या दृष्टीने जनतेचा पैसा उधळण्यात आलेला आहे.
नीरव मोदी हे नाव भारतातील लोक कधीच विसरू शकणार नाहीत. भारतातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याचा सूत्रधार असलेल्या नीरव मोदीची ९०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त करण्याचे आदेश शुक्रवारी देण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीच्या विशेष न्यायालायने ईडीला नीरव मोदीच्या ५०० कोटींच्या आणि पंजाब नॅशनल बँकला ४२४ कोटींच्या मालमत्तांवर टाच आणण्यासाठी मंजुरी दिली आहे. या मालमत्ता आता जप्त केल्या जातील. यातून नीरव मोदीच्या ९ मालमत्ता जप्त केल्या जाणार आहेत. नीरव मोदीला पंजाब नॅशनल बँक खटल्यात दोषी ठरवण्यात आले असून फ्युजिटिव्ह इकॉन
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दहशतवादी आणि अंमली पदार्थांचे तस्कर यांच्या जाळ्याविरोधात मंगळवारी सहा राज्यांमध्ये छापेमापी केली. एनआयएने भारतात आणि परदेशात स्थित दहशतवादी, गुंड आणि अंमली पदार्थ तस्कर यांच्या रचनेविरोधात ही कारवाई केली आहे.
काँग्रेस पक्षाला संपवण्यासाठी दुसर्या कुणाची मुळी गरजच नाही, हे त्रिवार सत्य! कारण, काँग्रेस पक्ष आणि स्वतः काँग्रेसजनच काँग्रेसला संपवण्याचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पूर्ण करत असतात. आताही ‘भारत जोडो यात्रे’चा खटाटोप काँग्रेसकडून सुरू असून कंटेनरमयी जीवन जगत जगत काँग्रेसजन मजल-दरमजल करत दिल्लीकडे कूच करत आहेत. परंतु, काँग्रेसचे आघाडीचे नेतेच काँग्रेसला अडचणीतच आणण्यात नेहमीच वरचढ राहिले आहेत. त्याचाही नुकताच प्रत्यय आला.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना मोठा दिलासा दिला आहे. त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हा एफआयआर पंजाब पोलिसांनी ११ मार्च २०२२ रोजी नोंदवला होता. बग्गा यांच्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप होता.
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नेहमीच आपणच गरिबांचे उद्धारक आहोत अशा थाटात बोलत असतात. मात्र आपचे सरकार असलेल्या पंजाबमधील पठाणकोट येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ रोजी घडली. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला आपत्कालीन स्थितीत तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी तपासणी न करता रेफर केले. त्यामुळे महिलेची प्रकृती खालावली. अखेर दोन तासांच्या मनस्तापानंतर सदर महिलेने रुग्णालयाच्या व्हरांड्यातच बाळाला जन्म दिला.
आपला शेजारी देश पाकिस्तान मध्ये पुराने हाहाकार माजला आहे. आधीच टोलमास आर्थिक स्थिती असलेल्या पाकिस्तानसाठी हे दुहेरी संकट ओढवले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्याआधी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून हल्ला होण्याची शक्यता भारतीय गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे
स्वातंत्र्याचा ७५ वर्षांचा इतिहास तपासताना शेतीबाबत ठळकपणे जाणवणारी बाब म्हणजे शेतीमागे लावून ठेवलेली साडेसाती. ही साडेसाती अस्मानी (निसर्ग) आणि सुलतानी (सरकारी धोरणे) या दोघांनी मिळून लावली. त्याविषयी सविस्तर...
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना बुधवारी दि. २० जुलै रोजी सकाळी पोटदुखीच्या तक्रारीनंतर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मान यांनी पोटात दुखत असल्याची तक्रार केली आणि निदानानंतर डॉक्टरांनी सांगितले की पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना संसर्ग झाला आहे. भगवंत मान यांनी मंगळवारी दि. १९ रोजी रात्री त्यांच्या चंदीगड येथील निवासस्थानी पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली.