देशात दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका ( Delhi Elections ) जवळ येऊन ठेपल्या असून, उद्या यासाठी मतदान होणार आहे. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. हा उत्सव नीट साजरा व्हावा यासाठी अनेक यंत्रणांनी कंबर कसली असून, त्यांनी निवडणूक काळामध्ये रेवडी वाटपांना चाप लावण्याचे कार्य उत्तमपणे पार पाडले आहे.
Read More
नुकत्याच झालेल्या तीन निवडणुकांच्या निकालांची चर्चा स्वाभाविकपणे सुरू झाली आहे. त्या चर्चेत भाग घेणारा प्रत्येक जण आपल्याला सोयीचे वाटणारे उत्तर शोधत आहे. पण, प्रत्यक्षात समोर आलेले मुद्दे वेगळे आहेत आणि त्यांचीही चर्चा झाली पाहिजे. वस्तुस्थिती ही आहे की, गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा आणि दिल्ली महानगरपालिका या तिन्ही निवडणुकांचे निकाल अपेक्षेप्रमाणेच लागले आहेत. दिल्ली महापालिका व हिमाचल प्रदेशमधील सत्ता राखणे भाजपला शक्य होणार नाही, हे सुरुवातीपासून म्हटले जात होते, तर गुजरातमध्ये भाजप विक्रमी यश मिळवेल
‘आप’चा मार्ग क्षणिक यशाचा आहे. पण, देशाला खूप अडचणीत आणणारा आहे. या पक्षाचे बळ वाढू देणे देशहिताच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. ते रोखण्याचे काम देशहिताची चिंता करणाऱ्यांनी करायचे आहे.