‘गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्या वतीने यंदाच्या हिंदू नववर्ष शोभायात्रेतून मराठी भाषा 'स्व'त्वाच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचे प्रतीक यांचा जागर होणार असल्याची माहिती आहे. रविवार, ३० मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या या शोभायात्रेत पारंपरिक प्रात्यक्षिकांसह अनेक चित्ररथांचा सहभागही असणार आहे. Girangaon Shobha Yatra 2025
Read More
दिल्लीतील कर्तव्यपथावर महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ दाखल झाला असून हा चित्ररथ विशेष आकर्षण ठरणार आहे. यावर्षीच्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराजांची थीम आहे. या चित्ररथावर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमुद्रेचा समावेश करण्यात आला आहे.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथे झालेल्या चित्ररथ संचलनात महाराष्ट्राला चित्ररथाबद्दल दोन पारितोषके तर सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल एक पारितोषक अशी एकूण तीन पारितोषिके प्राप्त झाली आहेत. सर्वोत्कृष्ट चित्ररथ श्रेणीमध्ये दुसरा क्रमांक, लोकप्रिय चित्ररथ श्रेणीमध्ये तिसरा क्रमांक आणि आंतरराज्य सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक अशी महाराष्ट्राने पारितोषकाची लय लूट केली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कर्तव्यपथावरून सादर केलेल्या १७ राज्यांच्या चित्ररथांपैकी महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. यावर्षीच्या चित्ररथातून महाराष्ट्रातील स्थित साडेतीन शक्तिपीठे तसेच नारीशक्तीचा सन्मान करणाऱ्या देवतांच्या प्रतिमा रथावर लावल्या होत्या.
आषाढी एकादशी म्हटलं की आपल्याला आठवते पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करणारी पंढरीची वारी आणि त्यात सहभागी झालेले लाखो वारकरी.
महिला सशक्तीकरणाच्या निश्चयाची ७५ वर्षे ही देखाव्याची मध्यवर्ती संकल्पना
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून राम मंदिर प्रतिकृती असलेल्या या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येणार आहे.
यंदा म्हणजे २०२१ साली तब्बल ३२ मुला- मुलींना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. आणि त्यामध्ये ५ मुलं महाराष्ट्रातील आहेत.
वेगवेगळ्या राज्यांना प्रतिनिधीत्त्व मिळावे, म्हणून रोटेशन पद्धतीने निवड