इस्रायल-हमास युद्धाची ठिणगी पुन्हा शिलगावली गेली असली, तरी रशिया-युक्रेन युद्धात तात्पुरती युद्धबंदी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण, युद्ध टाळण्यातच दोन्ही बाजूंचा विजय आहे, इतकी साधी गोष्ट या नेत्यांना कोण समजावून सांगणार, हाच खरा प्रश्न.
Read More
अस्वस्थ जगाच्या तुलनेत भारतातील परिस्थिती चांगली आहे. २०२२-२३च्या पहिल्या सहामाहीत भारताचा विकासदर नऊ टक्के होता. दुसर्या सहामाहीत तो थोडा कमी होणे अपेक्षित असले तरी पुढच्या वर्षी भारत सात टक्के विकासदर कायम राखेल असा अंदाज आहे. यावर्षी भारत ‘जी २०’ परिषदेचे यजमानपद भूषवत असून त्यानिमित्ताने सप्टेंबर महिन्यात जागतिक नेते भारतात येणार आहेत.
रशिया-युक्रेनच्या युद्धाला आता अडीचशेपेक्षा अधिक दिवस उलटून गेले. पण, अजूनही हे युद्ध अधांतरी असून निर्णायक अवस्थेत पोहोचलेले नाही. युक्रेनची रशियन कोंडी सुरू असून आगामी काळातही ती थांबेल, याचीही सुतराम शक्यता नाही. त्यातच युक्रेनच्या चार प्रांतात कथित जनमत घेऊन ते रशियाच्या अधिपत्त्याखाली घेण्याच्या पुतीन यांच्या निर्णयानंतर तर जणू हे युद्ध रशियानेच जिंकल्यात जमा होते, असा एक समजही पसरविण्यात आला. परंतु, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे हार मानणार्यांपैकी नसून त्यांनी त्यांच्या सैन्याला वेळोवेळी रशि
रशिया आणि युक्रेन युद्धाला आज १०४ दिवस पूर्ण झाले. युद्धाच्या सुरुवातीला रशिया सारख्या बलाढ्य देशापुढे युक्रेनचा फार काळ टिकाव लागणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्षत मात्र तसं घडताना दिसून आलं नाही. या युद्धात युक्रेनने निकराचा लढा दिला.
रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध तीन आठवडे उलटून गेले तरी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या सातत्याने संपर्कात आहे.
युक्रेनवर रशियाचे आक्रमण सातव्या दिवसात दाखल झाले असून आतापर्यंत किमान १४ मुलांसह ३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी सांगितले.तथापि, रशियाला कठोर निर्बंध आणि जागतिक निषेधाचा सामना करावा लागत आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, ६ दिवसांच्या युद्धात जवळपास ६००० रशियन मारले गेले आहेत , अशी बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.सलग सात दिवस सुरु असणारे हे युद्ध संपण्याचे नाव घेत नाही आहे.
रशिया- युक्रेन युद्ध आता शिगेला पोहोचलय. युक्रेनने रशियाच्या या आक्रमणाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी याबद्दल माहिती दिली आहे