'संकटग्रस्त' म्हणून नोंद असलेल्या शार्क आणि पाकट प्रजातींच्या संरक्षणासाठी या क्षेत्राची पटवलेली ओळख महत्वाची आहे. (konkan region identified as ISRA)
Read More
कोकणातील सर्वात प्रसिद्ध जत्रा म्हणजे आंगणेवाडीची जत्रा. मालवण तालुक्यातील मसुरे गावातील आंगणेवाडीत दरवर्षी भरणाऱ्या भराडीदेवीच्या या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित जत्रेसाठी २२ फेब्रुवारी २०२५ ही तारीख निवडण्यात आली आहे. आंगणेवाडीतील जत्रा कधी होणार याकडे भाविकांकडे लक्ष लागून राहिलेले असते.
सिंधुदुर्ग किल्ल्यांच्या सागरी परिक्षेत्रामधून २५० किलो कचरा समुद्राबाहेर काढण्यात आला (Marine Debris Cleanup). बुधवार दि. २७ नोव्हेंबर रोजी पाणबुड्यांच्या मदतीने ही कामगिरी करण्यात आली (Marine Debris Cleanup). विविध संस्थांनी ही एकत्र मिळून ही समुद्राखालची स्वच्छता मोहिम राबवली. (Marine Debris Cleanup)
विजयादशमीच्या दिवशी मालाड मालवणी येथे घडलेल्या एका घटनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याचा व्हिडिओदेखील समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, काही धर्मांधांनी दुर्गामातेच्या मंडपात घुसून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप येथील हिंदू समाजाने आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर मोठ्या धैर्याने प्रतिक्रिया देत एकजुटीने या घटनेचा सामना केला आहे. त्यामुळे आता हिंदू पळून जाणार नाही तर पराक्रम दाखवतील अशा प्रकारचा संदेश समाजात जागृत झाला आहे. Malwani Hindu News
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळाप्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला येत्या २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर बांधकाम सल्लागार चेतन पाटीलचा जामीन फेटाळण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे.
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेतील आरोपी शिल्पकार जयदीप आपटे याला बेड्या ठोकण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. बुधवारी रात्री कल्याणमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याला आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आरोपींना ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिल्पकार जयदीप आपटे आणि केतन पाटील यांना ही शिक्षा सुनावण्यात आली असून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेविरोधात लुकआऊट नोटीस जारी केल्याची माहिती पुढे आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा तपास घेण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बुधवारी वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली.
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर प्रचंड टीका करण्यात येत आहे. मात्र, आता पुतळ्याचं सुशोभिकरण करण्याचं काम उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांकडूनच करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभर सध्या संतापाचं वातावरण आहे. दरम्यान, हा पुतळा उभारणारा शिल्पकार आणि कंत्राटदार फरार झाल्याची माहिती पुढे आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट केतन पाटील हे दोघेही फरार झाले आहेत.
सोमवार, २६ ऑगस्ट रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. दरम्यान, याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पुढे आली आहे. आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. नौदल दिनाचे औचित्य साधून गेल्या वर्षी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना सोमवार, दि. २६ ऑगस्ट रोजी घडली. यावर आता मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.
देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन नुकताच देशभरात उत्साहात साजरा झाला. 'हर घर तिरंगा' या मोहिमेलाही देशवासीयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मात्र तिरंगा ध्वज फडकवला म्हणून धमकी देत त्यावर आक्षेप घेतल्याचा प्रकार मालाड-मालवणी परिसरात घडला आहे. सुख शांती सेवा संघ, मालाड (प) येथे राहणाऱ्या नाजिया अंसारी या महिलेने त्यांच्या राहत्या ठिकाणी ध्वज फडकावल्याच्या रागातून तो उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी नाजिया अंसारी यांच्याविरोधात मालवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. Malad Ti
मालाड-मालवणी परिसरात राहणारी पत्रकार आम्रपाली शर्मा (Journalist Amrapali Sharma Malwani) यांनी आपल्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून मालाड-मालवणी सारख्या मुस्लिमबहुल भागात राहणे तिच्यासाठी कसे कठीण होत आहे, हे सांगितले आहे. प्राण्यांना खायला दिल्यावर त्यांना शिवीगाळ होते, धमक्या दिल्या जातात, घराबाहेर मांस आणि कचरा फेकला जातो, त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जाते; जेणेकरून त्या घर आणि परिसर सोडून जातील.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधून विहीरीत पडलेल्या रानकुत्र्यांचा वन विभागाने बचाव केला (wild dog rescue). गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी चिंदर गावामध्ये दोन रानकुत्रे विहीरीत पडल्याचे आढळले होते (wild dog rescue). कोकणातील किनारपट्टीभागात रानकुत्र्यांचा वाढता वावर आणि अधिवास हा अधोरेखित करण्यासारखा आहे. (wild dog rescue)
मढ-लोचर गावातील हिंदू कोळी समाज गेल्या कित्येक दशकांपासून लोचर गावच्या समुद्रकिनारी होळी दहन आणि त्यासंबंधीचे अनेक रीतिरिवाज पार पडत आहेत. आजही याठिकाणी कोळी बांधवांमध्ये एकत्र येऊन १५ दिवस होलिका दहन करण्याची आणि लोकगीते गाऊन-लोकनृत्य करून साजरा करण्याची प्रथा आहे. मात्र हिंदू कोळी समाजाला हा सण साजरा करण्यास परिसरातील ख्रिश्चनांकडून मज्जाव होत असल्याचे समोर आले आहे. (Madh Lochar)
सिंधुदुर्गमधील आमच्या मालवणच्या पावन भूमीमध्ये देशाचे पंतप्रधान आलेत. पण कोकणच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांची तोंड आता का शिवली आहेत? उबाठा आज ज्या लोकांबरोबर बसले आहेत, त्यांचे पंतप्रधान कधी मालवणला आले होते का? असा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद कोकण साहित्याच्या संवर्धनासाठी नेहमीच तत्पर असते. नुकताच कोमसाप मालवण आयोजित 'माझे आजोळ, माझी देवभूमी' हा अनोखा उपक्रम राबवला गेला. सदर लेखमालिका तयार करून उपक्रमाचे उद्गाटन अर्चना कोदे व विठ्ठल लाकम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील मालवणी (मालाड पश्चिम) परिसरातील बांग्लादेशी नागरिकांच्या अवैध स्थलांतराबाबत मंत्रालयात आढावा बैठक पार पडली होती. यावेळी मुंबई पोलीस आणि कलेक्टर ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणीतील अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
कोकणी उत्पादनांना मुंबई-ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार असून यासाठी जी मदत लागेल ती बँकेच्या माध्यमातून करणार असल्याचे प्रतिपादन मुंबई बँक अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी केले. सीताराम राणे यांनी आयोजित केलेल्या कोकण ग्रामविकास मंडळाच्या 24 व्या मालवणी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी आ. दरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर आ. संजय केळकर, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, माजी नगसेवक संदीप लेले, सचिन मोरे, परिवहन सदस्य विकास पाटील आदी उपस्थित होते.
मालवणीतील बेकायदा राहणाऱ्या रोहिंग्या व बांगलादेशींविरोधात मुंबई महापालिका प्रशासनाने कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. बेकायदेशीर पद्धतीने राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिक व रोहिंग्यांची माहिती मिळवण्यासाठी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीची आढावा बैठक झाली. सरकारी जमिनीवरील अवैध कब्जा, त्यातुन निर्माण झालेल्या समस्या, त्यामुळे बिघडलेला कायदा व सुव्यवस्था यासर्वांना नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
कोकणातल्या मातीतला अस्सल मालवणी अभिनेता 'मिलिंद गुरव' प्रथमच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. एकांकिका, नाटक, शॉर्ट फिल्म करत आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता मिलिंद पहिल्यांदाच 'प्रेम प्रथा धुमशान' या सिनेमातून खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्काप्राप्त दिग्दर्शक 'अभिजीत मोहन वारंग' यांनी केले असून हा सिनेमा ४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाला कोकणप्रेमी चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
‘यंदाची दिवाळी मालाड-मालवणीच्या भगिनींसोबत’ असा कार्यक्रम मालाडच्या भीमकन्या महिला मंडळाच्या शुभांगी जाधव आणि स्वयम महिला मंडळाने मंगळवार, दि. 25 ऑक्टोबर रोजी मालवणीच्या प्रज्ञा बुद्धविहारामध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी पर्यटन आणि महिला बाल विकासमंत्री आ. मंगलप्रभात लोढा यांनी संपूर्ण सहकार्य केले. कार्यक्रमामधली संवेदना इथे मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मालवणीतील बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांना शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश नुकतेच प्रशासनाला दिले. तसेच, संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीतही लोकसंख्या धोरणावर व्यापक चिंतन झाले. त्या अनुषंगाने घुसखोरीच्या या समस्येकडे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून न बघता, त्यामागच्या अर्थकळांचीही जाणीव तितकीच महत्त्वाची!
दै.मुंबई तरुण भारततर्फे मालवणीत हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात सातत्याने वाचा फोडण्यात आली होती. 'मालवणी पॅटर्न' असो वा उद्यानाला टीपू सुलतान मैदान असे नाव देण्याचा प्रस्ताव. सातत्याने असे विषय उजेडात आणून त्याविरोधात आवाज उठवण्यात आला होता. तसेच मंगल प्रभात लोढा यांनी 'मालवणी पॅटर्न'ला महाराष्ट्राच्या सर्वोच्च विधानसभेत वाचा फोडली होती.
“एकतर पाणी येण्याची वेळ निश्चित अशी नाही. कधी सकाळी ८ वाजता, तर कधी ९ वाजता, असे आमच्या पाण्याचे नियोजन आहे. त्यातही तीन तासांसाठी येणार्या पाण्यात सुरुवातीचा एक तास अक्षरशः दूषित पाण्याचा पुरवठा आम्हा नागरिकांना होतो, ही वस्तुस्थिती आहे.
श्रीराम नवमीचा उत्साह रविवारी संपूर्ण देशात मोठ्या उत्साह आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. मात्र, मुंबईत या औचित्यावर काढण्यात आलेल्या शोभायात्रांदरम्यान मालाडमधील मालवणी येथे तणावाचा प्रसंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
मंगळवार, दि. १ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या निमित्ताने मालाडच्या मालवणी परिसरात असलेल्या ४० वर्ष जुन्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे भाजयुमो अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना गेल्या रविवारी ठरवले होते. त्याप्रमाणे महाशिवरात्रीचे औचित्य साधून मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शेकडो शिवभक्त या जीर्णोद्धाराच्या विधीचा भाग बनले होते. तसेच मंदिरात भगवान शंकराची पूजा करण्यासाठी आलेल्या स्थानिक रहिवाशांनीही त्यांच्या इच्छेनुसार योगदान दिल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपने विरोध केल्यानंतर आता शिवसेनेकडून झाशीची राणी लक्ष्मीबाई असा नामकरण करण्याचा प्रस्ताव
काँग्रेसचे मंत्री असलम शेख यांचा कारनामा
भाजप नेते आमदार नितेश राणे यांना ताब्यात घेण्याची महाविकास आघाडी सरकारची सुरू असलेली धडपड आणि त्यामागचे कारण सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक निकालांनंतर जवळपास स्पष्ट झाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला दिसत असलेला पराभवच नितेश राणेंच्या अटकेमागचे कारण होते. नितेश यांना ताब्यात घेण्यावरून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव घेऊन खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मालाड मालवणी पोलीसांनी तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले तिघेही मराठी चित्रपट सृष्टीतील आहेत. या संदर्भात एक व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरवर्षी पावसाळा आला की धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐेरणीवर येतो. यंदाही पावसाळ्याच्या अगदी प्रारंभीच मुंबईच्या मालाड-मालवणी परिसरातील धोकादायक इमारत कोसळून जीवितहानी झाली. त्यानिमित्ताने मुंबईतील अनधिकृत बांधकामांचे पेव आणि त्यामुळे जीवावर बेतणारी ही पडझड याचा आढावा घेणारा हा लेख...
मालाड-मालवणी दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. स्वतःची व्होट बँक तयार व्हावी म्हणून बेकायदा इमारतींना देण्यात आलेले अभय लहान मुलांच्या जीवावर बेतले. मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे हात या दुर्घटनाबाधितांच्या रक्ताने माखलेले आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केली आहे.
महातिघाडी सरकारच्या कार्यकाळात कट्टरपंथीयांच्या ‘मालवणी पॅटर्न’मुळे अनेक हिंदूंना घरदार सोडून पलायन करावे लागले. असेच सुरू राहिले तर मुंबईतील अनेक भाग हिंदूविहीन होऊ शकतात आणि तसे होऊ नये, म्हणूनच मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारला जाब विचारत डरकाळी फोडली.
बेकायदा मशिदीच्या भोंग्याविरोधात आवाज उठवला म्हणून २०-२५ जणांनी एका तरुणाला घरात घुसून मारण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना मालवणीतील छेडा कॉम्पेक्समध्ये घडली. राज्यातील महाविकास आघाडीची अशी प्रकरणे हाताळण्याची क्षमता पाहता भाजपने हा मुद्दा केंद्र सरकारकडे नेला आहे.
मुंबईतील मालवणीत रामभक्त रिंकू शर्मा पॅटर्नची पुनरावृत्ती?
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन डोंबिवली व परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सोयी-सुविधा निर्माण करणार्या प्रभाकर देसाई यांच्याविषयी जाणून घेऊया.
सोमवारी सकाळी पडलेला अवेळी पाऊसाने आंबा बागायतदारांची चिंता वाढवली आहे. असा पाऊस पिकाला घातक असल्याचे बोलले जात असल्याने चक्रीवादळ, अतिवृष्टी, कोरोना आता आणखी मोठे संकट बळीराजावर येत नाही ना, अशी भीती सर्वांना आहे. कोकणचा राजा, नगदी पिक मानला जाणारा हापूस दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा बळी ठरत आहे. त्यामुळे बागायतदारांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. हापुसला पोषक अशी अचानक थंडी गायब होऊन वरुणराजाचे झालेले आगमन यंदाचे बागायतदारांचे अर्थकारण बिघडवणार की काय, अशी भीती भिती व्यक्त केली जात आहे.
दोन लहानग्या मुलींची हत्या करून पित्याने स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कांदिवली, गणेश नगर येथे घडली. कर्जबाजारी व किडनी खराब झल्याच्या कारणावरून पित्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
महाविकास आघाडीतील नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी परीक्षांच्या तिढ्यावर हतबल होऊन परमेश्वराकडेच साकडे घातले आहे.
मालवणी रंगभूमी गाजविणारे अभिनेते लीलाधर कांबळी यांच्या निधनाने रंगभूमीच्या या विशाल कालखंडाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख...
जनसुनावणी घेण्याची स्थानिकांची मागणी
खवय्यांची दुखरी नस म्हणजे मालवणी जेवण! त्यात कोंबडी वडे, सोलकढी, मटण, मासळी, खेकडा म्हणजे पर्वणीच... दुपारी किंवा रात्रीच्या जेवणाचा बेत गरमागरम भाकरी, कोळंबी मसाला आणि चिकन-वड्यांवर ताव मारण्याचे मुलुंड-ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे 'हॉटेल सिंधुदुर्ग-मालवणी मेजवानी'.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशामक दलाचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत.