प्रसिद्ध बंगाली इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांनी १०३ वर्षांपूर्वी ‘फॉरेन बायोग्राफिज ऑफ शिवाजी’ हा ग्रंथ लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राशी निगडित परकीय प्रवाशांनी नोंदवून ठेवलेल्या सार्या नोंदी संकलित करून, हा स्वतंत्र ग्रंथ प्रकाशित झाला होता. पण, आता इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच हा ग्रंथ मराठीमध्ये अनुवादित करण्याचे शिवधनुष्य पेलले ते तरुण इतिहास अभ्यासक, संशोधक रोहित नंदकुमार पवार यांनी. आज, दि. १५ मार्च रोजी या पुस्तकाचे प्रकाशन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे येथे पार पडणार आहे. त्
Read More