गोमाता

बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लेखन करताय? मग तुमच्यासाठी आहे सुवर्णसंधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील लिहिलेल्या कविता, गझल, अभंग, अखंड, ओवो, छक्कड, शाहिरी, रुबाया. हायकू, चारोळी, भारुड, पोवाडा, लोकगीते इत्यादी सर्व काव्य प्रकारचे संकलन करून महामानव विश्वकाव्य दर्शन हा काव्यसंग्रह मोठ्या प्रमाणावर एकत्रित करुन संपादित करून ग्रंथरूपाने प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच हा ग्रंथ कोणत्या एका भाषेत नसून अनेक भाषांतील मजकूर यात संकलित केला जाणार आहे. विविध भाषेतील काव्य निर्माण केलेले असल्यास त्याची प्रत पाठविण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे य

Read More

अखेर चार वर्षांनी 'जेएनपीटी'कडून सर्व कांदळवन जमीन हस्तांतरित

'जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट'च्या (जेएनपीटी) अधिपत्याखालील सर्व कांदळवन जमीन वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. या बाबतच्या कागदपत्रांची पूर्तता तथा हस्तांतरण करार मंगळवारी दि. १३ सप्टेंबर रोजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने १७ सप्टेंबर, २०१८ रोजी कांदळवन आच्छादित सर्व सरकारी जमिनी वन विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला होता. मात्र तब्बल चार वर्षानंतर मंगळवारी दि. १३ सप्टेंबर रोजी हे हस्तांतरण पार

Read More

चारधाम मंंदिरांसाठी उत्तराखंड सरकारचे नियंत्रण मागे; साधू-संतांच्या मागणीचा आदर

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंड चार धाम देवस्थानम बोर्ड विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. देवस्थानम व्यवस्थापन कायदा आणि मंडळाबाबत पुजारी आणि पंडितांच्या मनात अनेक शंका होत्या. त्यामुळे हे बोर्ड विसर्जित करण्याची मागणी त्यांनी केली होती. ज्यांचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत होते. त्याच्या निर्णयासाठी एक उच्चस्तरीय समिती आणि मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती, त्याव्दारे आता हे चार धाम देवस्थानम बोर्ड अस्तित्वात नसल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Read More

चारकोप येथे ज्येष्ठ नागरिकांना उपकरणांचे वाटप

खा.गोपाळ शेट्टींसह अनेकांची उपस्थिती

Read More

वाढदिवसाला रक्तदान करण्यासाठी केला ३० किमी प्रवास

प्रशांत म्हात्रे यांच्या उपक्रमाचे पोलीसांकडूनही कौतूक

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121