गेल्या काही वर्षांपासून, भारत आणि मध्य आशियाई देश धोरणात्मक भागीदारी वाढवत आहेत, ज्याचा उद्देश दोन्ही बाजूंच्या लोकांच्या सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर विश्वास, समज आणि दृष्टी यावर आधारित, उदयोन्मुख आव्हानांना तोंड देणे आहे.
Read More
पोलीस आणि सुरक्षा दलाच्या एक डझनहून अधिक कर्मचार्यांचाही यात बळी गेला. दोन हजारांहून अधिक लोक जखमी झाले असून, सहा हजारांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. कझाकस्तानचे अध्यक्ष कासिम जोमार्त टोकायेव यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीचे अध्यक्ष असलेल्या माजी अध्यक्ष नूर सुलतान नझरबायेव यांच्यासह सरकारमधील आपल्या प्रतिस्पर्ध्यांची हकालपट्टी केली.