पुणे येथील अॅना सॅबस्टियन पेरियली या २६वर्षीय सीए तरुणीचा अतिकामाच्या तणावामुळे झालेला मृत्यू हा देशभरात चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर अशाच आणखीन काही घटना अलीकडच्या काळातही समोर आल्या आहेत. त्यानिमित्ताने मोठ्या कंपन्यांमधील अमानवीय कार्यशैली, व्यवस्थापनाच्या कर्मचार्यांकडून अवाजवी मागण्या आणि एकूणच ‘कॉर्पोरेट कल्चर’च्या नावाखाली गाठलेला असंवेदनशीलचा कळस, यांमुळे हे सगळे कशासाठी? पोटासाठी की जीवघेण्या कामासाठी? असाच प्रश्न उपस्थित होतो.
Read More