भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतात घरगुती कर्जदारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जून २०२४ पर्यंत हे प्रमाण जीडीपीच्या चालू बाजारमूल्याच्या तब्बल ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. याच अहवालात असेही सांगितले आहे की भारतात घरगुती कर्जदारांचे प्रमाण जरी ९१ टक्क्यांवर पोहोचले असले तरी कर्जबाजारीपणात मात्र घट झाली आहे.
Read More
नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेत भारतीय हॉटेल्स व्यवसायासंदर्भात संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये हॉटेल मध्ये दिल्या जाणाऱ्या लॉजिंग आणि बोर्डिंग सुविधांवरील जीएसटी दरांमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत. येत्या नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजे १ एप्रिल २०२५ पासून हे नवीन बदल लागू होतील.
मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० CBCS २ क्रेडिट शॉर्ट टर्म कोर्सेसचे उद्घाटन २४ जानेवारी, २०२४ रोजी चर्चगेट संकुलात पार पडले. यावेळी डॉ. सुनील रामटेके यांनी स्वागतपर भाषण तर, डॉ. निलेश ठाकरे यांनी उद्घाटनपर भाषण केले.
इटालियन सरकारच्या कॅबिनेटने सावरकरांवर लेंडर वर अचानक ४० टक्के विंडफॉल टॅक्स लागू केल्याने व जर्मनीतील वाढलेला महागाई निर्देशांक,चीनमधील व्यापारातील घट याचा तिहेरी परिणामामुळे युरोपीय शेअर बाजारात घसरण दिसून आली.
ठाणे: लघुउद्योग क्षेत्रासाठी केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल उचलले गेलेले आहे. यापूर्वी सूक्ष्म व लघु उद्योगांना रुपये दोन कोटीपर्यंत विनातारण कर्ज मिळण्याची सोय आहे. ती केंद्रीय सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने आता पाच कोटी केली आहे, केंद्रीय सूक्ष्म व लघू- मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेऊन उद्योग क्षेत्राला दिलासा दिला आहे. अशी माहिती भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व नॅशनल बोर्ड फॉर एमएसएमईचे सदस्य प्रदीप पेशकार यांनी दिली.
चिनचे नाव आले रे आले की आपल्यासमोर पाताळयंत्री देशाची प्रतिमा उभी राहते. जगाला आपली जहागिरी समजणारा चीन आपल्या कुत्सित महत्त्वाकांक्षांमुळे सार्या जगात बदनाम आहे. असा कोणताही लहान देश नसेल ज्याला चीनने आपल्या जाळ्यात अडकवले नसेल, त्या देशाला आतून पोखरले नसेल वा पोखरण्याचा प्रयत्न केला नसेल. आफ्रिकी देश आणि पाकिस्तान चीनच्या या कुनितीची प्रत्यक्ष उदाहरणे आहेत, तर चीनसारखा दुष्ट देश भारतालाही आपल्या कुकृत्यांनी सतावत असतो. चीनने सीमेवर केलेल्या वेड्यावाकड्या कारवाया तर सर्वांना माहिती आहेतच, पण देशात अगदी खो
‘पंतप्रधान मत्स्य संपदा योजना’ अर्थात ‘पीएमएमएसवाय’ योजनेला कार्यान्वित होऊन दोन वर्षे पूर आहेत. आर्थिक वर्ष २०२०-२१ते आर्थिक वर्ष २०२४-२५यादरम्यान सर्वच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना लागू केली जात आहे. तसेस गेेल्या दोन वर्षांच्या कालावधीत विभागाने मत्स्योत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी८५६२.७२ रुपये मूल्याचे प्रकल्प मंजूर केले आहेत. त्यानिमित्ताने या निळ्या क्रांतीतून अर्थक्रांतीचा हा प्रवास...
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारत आशियातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था म्हणून पुढे येऊ शकतो, असे भाकीत ‘मॉर्गन स्टॅनले’ने केले आहे. ‘मॉर्गन स्टॅनले’च्या या अंदाजाने मोदीविरोधकांची नक्कीच वाचा बसली असेल. कारण, त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेचे वाटोळे आणि वाटोळेच होत असल्याचे, श्रीलंकेप्रमाणे मोदींवरही देशातून पलायन करण्याची वेळ आल्याचे स्वप्न पडत होते.
'डिजिटल’ व्यवहार करणारे बरेच जण आता ‘बाय नाऊ, पे लेटर’ (बीएनपीएल) पर्यायाने व्यवहार करू लागले आहेत. याचा थेट फटका ‘क्रेडिट कार्ड’ व्यवहारांना बसलेला दिसतो. बँकिंग व उद्योग क्षेत्रातील व्यक्तींचे असे मत आहे की, ‘बीएनपीएल’ व्यवहार हे ‘क्रेडिट कार्ड’ व्यवहारांना पर्याय ठरू शकत नाहीत. पण, प्रत्यक्षात अशी परिस्थिती नाही. ‘मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसेस’ने गोळा केलेल्या ‘डेटा’नुसार आर्थिक वर्ष 2021 मध्ये ‘क्रेडिट कार्ड’मध्ये फक्त साडेसात टक्के वाढ झाली, तर या अगोदरच्या तीन वर्षांत वाढीचे प्रमाण 23 ते 26 टक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी दिल्लीत ‘क्रेडिट लिंक्ड’ सरकारी योजनांसाठी ‘राष्ट्रीय पोर्टल - जनसमर्थ पोर्टल’ सुरु केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयात आयकॉनिक वीक सेलिब्रेशनचे उद्घाटन केल्यानंतर, पीएम-लिंक्ड सरकारी योजनांसाठी जन समर्थ क्रेडिट लॉन्च करण्यात आले आणि नाण्यांची नवीन मालिका सुरू करण्यात आली.
वाहनांत इंधन भरल्यानंतर पैसे रोख देण्याऐवजी ‘क्रेडिट’ किंवा ‘डेबिट कार्ड’ने देता येतात. ‘क्यूआर कोड’ने, ‘गुगल पे’ने तसेच ‘पेटीएम’ने असे पेट्रोल पंपावर पैसे भरण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध केलेले आहेत. याशिवाय इंधनाचे पैसे भरण्यासाठी खास क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. त्यांना ‘फ्यूएल बेस्ड क्रेडिट कार्ड’ असे संबोधिले जाते. त्याविषयी...
रोखीने व्यवहार करायचे नसतील, तर ‘डेबिट कार्ड’, ‘के्रडिट कार्ड’ व ‘पे-लेटर कार्ड’ हे पर्याय उपलब्ध आहेत. या तिन्ही कार्ड्सचे वेगळेपण काय व कुठले कार्ड चांगले, याविषयीची माहिती देणारा आजचा लेख...
प्राप्तिकर ‘रिटर्न’ भरताना ‘या’ चुका टाळा! प्राप्तिकर किंवा आयकर रिटर्न फाईल करताना आजही करदात्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोे. पण, या तांत्रिक अडचणींबरोबरच करदाते तसेच सीए मंडळींकडूनही बरेचदा काही त्रुटी कळत-नकळत राहूनही जातात. त्यामुळे चुकीच्या माहितीवर आधारीत अथवा चुकीचा फॉर्म भरुन रिटर्न फाईल करणे टाळणे हे करदात्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा त्यावर दंड हा करदात्यांना भरावा लागू शकतो. तेव्हा, प्राप्तिकर रिटर्न फाईल करताना करदात्यांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी, याविषयी मार्गदर्शन
शेतकर्यांसाठी अन्य अनेक प्रभावी योजना आखणार्या आणि त्याची अंमलबजावणी करणार्या मोदी सरकारने आता आणखी धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे.
बँक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी २०२०-२०२१ च्या अर्थसंकल्पात ठेवींवरील विमा संरक्षणाची मर्यादा पाचपट वाढवून एक लाख रुपयांची पाच लाख रुपये करण्याचा प्रस्ताव सादर केला. सध्या ‘डिपॉझिट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशन’ (डीआयसीजीसी) हे महामंडळ सर्वतर्हेच्या ठेवींवर एका बँकेत एक लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण ठेवीदारांना देते. या नवीन प्रस्तावाचा फायदा फार मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना होईल. त्याविषयी सविस्तर...
पाकिस्तानातील चार प्रांतीय सरकारांनी संचयी रुपाने आपल्या वार्षिक विकास योजनांवर एकूण ७०.६ अब्ज वा एकूण निधीपैकी ७.७ टक्केच पैसा खर्च केला. प्रांतांनी विकासावर केलेला खर्च गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत २१ टक्के अधिक आहे. तथापि, ही वाढ फार काही उत्साहजनक म्हणता येणार नाही.
मध्य रेल्वेने लढवली नवी शक्कल. आता प्रवास होईल आणखी सुखकर
स्पाईसजेट कंपनीच्या या ऑफरनुसार देशांतर्गत विमानप्रवास ८९९ रुपयांपासून सुरू होणार असून आंतरराष्ट्रीय विमानप्रवास ३६९९ रुपयांपासून सुरू होणार
जुनी मॅगस्ट्राइप डेबिट आणि क्रेडिट कार्ड ३१ डिसेंबर रोजी बंद होणार आहेत.
एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्ड आवश्यक असते. मात्र आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डाची गरज भासणार नाही.
एटीएमही बँकिंग प्रणाली सर्वात चांगली सुविधा असली तरी एटीएमधारकाच्या निष्काळजीपणा, अज्ञानामुळे एटीएमची सुविधा ग्राहकांसाठी धोकादायक ठरू शकते