आपल्याकडच्या ‘इंटेलेक्चुअल’ असल्याचा आव आणून उपदेशपर अग्रलेख खरडणार्या ‘मेनस्ट्रीम’ वृत्तपत्रांच्या संपादकांनी नीट कळावं म्हणून की काय, जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ यांनी अधिक उघडपणे म्हटलंय, ‘आज उक्रेनमध्ये घडतंय, तेच उद्या पूर्व आशियात घडू शकतं.’
Read More