किलर व्हेल

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना

Read More

उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये ३ खलिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा!

उत्तर प्रदेश आणि पंजाब पोलिसांनी केलेल्या एकत्रित कारवाईमध्ये ३ खलिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. पिलभीत जिल्ह्यात २३ डिसेंबरच्या सकाळी या दहशतवाद्यांना संपवण्यात यश आले आहे. अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार दोघांकडून एके ४७ आणि पिस्तुलं जप्त करण्यात आली आहे. पुरणपूर भागात त्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. आरोपींचे नावं गुरवंदर सिंह (२५) विरेंद्र सिंह (२३) आणि जसप्रीत उर्फ प्रताप सिंह (१८) असून तिघेही गुरूदासपूरचे रहिवाशी असल्याची माहिती माध्यमांना

Read More

सरहदचे दुसरे विश्व साहित्य संमेलन अरागाम, काश्मीर येथे

सरहद, पुणे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा येथील प्रस्तावित जगातील सर्वात मोठे पुस्तकांचे गाव अरागाम, काश्मीरयेथे दुसरे विश्व पंजाबी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. संतसिंग मोखा (मुख्य संयोजक), दीपक बाली (आंतरराष्ट्रीय समन्वयक)अनुज नहार , सरहद, पुणे आणि सिराजुद्दीन खान, समन्वयक, बुक व्हिलेज अरागम बांदीपोरा, जम्मू-काश्मीर यांनी आज पुण्यात जागतिक पुस्तक दिवसाच्या निमित्ताने एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे संत सिंग मोखा म्हणाले, "आम्ही जगभरातील पंजाबी लेखक, विद्वान आणि रसिकांना या ऐति

Read More

‘अभिनव भारत’ सांगता समारंभ आणि सावरकरांचे उद्बोधन

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी १८९८ साली ‘अभिनव भारत’ ही गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे, हा या संघटनेचा मुख्य हेतू होता. दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, याचाच अर्थ ‘अभिनव भारत’च्या स्थापनेमागचा हेतू सफल झाला. म्हणूनच दि. १० मे, १९५२ या दिवशी ‘अभिनव भारत’ सांगता समारंभ पुण्यात मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला. सलग तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या रूपाने हा समारंभ संपन्न झाला. सांगता समारंभस्थळी तोपर्यंतच्या क्रांतिकारकांच्या स्मृत्यर्थ एक स्मृतिस्तंभ

Read More

भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुखांची १२५वी जयंती सरकार साजरी करणार : देवेंद्र फडणवीस

अमरावती : भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण, शेती, समाजप्रबोधन या क्षेत्रात दीपस्तंभासारखे कार्य केले. त्यांनी केलेल्या अद्भुत कार्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशाला दिशा मिळाली आहे. भाऊसाहेबांनी दीनदलित, शेतकरी, शेतमजूर यांच्या शाश्वत विकासासाठी राबवलेल्या संकल्पनेवरच शासनाची वाटचाल सुरु राहील, अशी ग्वाही देतानाच या महान, दूरदर्शी व द्रष्ट्या नेत्याला आदरांजली म्हणून त्यांचे १२५ वे जयंती वर्ष शासनाच्यावतीने साजरे करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

Read More

शेती विकासात कृषि विज्ञान केंद्रांची भुमिका महत्त्वाची!

भारतीय शेतीच्या विकासात कृषि विज्ञान केंद्रांची भुमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केले आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदे अंतर्गत अटारी पुणे कार्यालयाचे उद्‌घाटन नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी ते ऑनलाइन पद्धतीने बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महानिदेशक (कृषि विस्तार) डॉ. व्ही. पी. चहल, महात्मा फुले कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाट

Read More

नीरव मोदीच्या मालमत्ता ईडीकडून सील, ९०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त

नीरव मोदी हे नाव भारतातील लोक कधीच विसरू शकणार नाहीत. भारतातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याचा सूत्रधार असलेल्या नीरव मोदीची ९०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त करण्याचे आदेश शुक्रवारी देण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीच्या विशेष न्यायालायने ईडीला नीरव मोदीच्या ५०० कोटींच्या आणि पंजाब नॅशनल बँकला ४२४ कोटींच्या मालमत्तांवर टाच आणण्यासाठी मंजुरी दिली आहे. या मालमत्ता आता जप्त केल्या जातील. यातून नीरव मोदीच्या ९ मालमत्ता जप्त केल्या जाणार आहेत. नीरव मोदीला पंजाब नॅशनल बँक खटल्यात दोषी ठरवण्यात आले असून फ्युजिटिव्ह इकॉन

Read More

हेच का केजरीवालांचं 'वर्ल्ड क्लास हेल्थ मॉडेल'? : महिलेची प्रसुती जमिनीवर!

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नेहमीच आपणच गरिबांचे उद्धारक आहोत अशा थाटात बोलत असतात. मात्र आपचे सरकार असलेल्या पंजाबमधील पठाणकोट येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ रोजी घडली. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला आपत्कालीन स्थितीत तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी तपासणी न करता रेफर केले. त्यामुळे महिलेची प्रकृती खालावली. अखेर दोन तासांच्या मनस्तापानंतर सदर महिलेने रुग्णालयाच्या व्हरांड्यातच बाळाला जन्म दिला.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121