कोकण मराठी साहित्य परिषद कोकण साहित्याच्या संवर्धनासाठी नेहमीच तत्पर असते. नुकताच कोमसाप मालवण आयोजित 'माझे आजोळ, माझी देवभूमी' हा अनोखा उपक्रम राबवला गेला. सदर लेखमालिका तयार करून उपक्रमाचे उद्गाटन अर्चना कोदे व विठ्ठल लाकम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
Read More
सोन्याच्या तस्करीमुळे केरळमधील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. त्यावरून आपली गेलेली अब्रू झाकण्यासाठी तेथील डाव्या सरकारकडून विरोधकांवर खोटेनाटे आरोप करण्याचे प्रयत्नही होत आहेत. त्यामुळे केरळ सरकारची अब्रू चव्हाट्यावर मांडली गेली आहे.
शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशाचा मुद्दा फक्त विशिष्ट वयातील महिलांपुरताच असून ती १० वर्षांची बालिका किंवा ५० वर्षांपुढची महिला असेल, तर तिला मंदिरात प्रवेश मिळतोच मिळतो. पर्यायाने हा प्रश्न कोणत्याही सामाजिक विषमतेचा नव्हे तर आस्थेचा ठरतो. तर तिहेरी तलाकसारख्या विषमतेला खतपाणी घालणार्या प्रथांमुळे संबंधित महिलेच्या आयुष्याचे वाटोळे आणि वाटोळेच होते.
हवामान बदलाचे परिणाम जगभरात जाणवत असताना त्याचे भारताच्या अर्थव्यवस्थेवरही पडसाद उमटत आहेत.
धरणातील पाणी दारे उघडून कधी सोडायचे ते ठरविण्याचे शास्त्रीय निर्णयज्ञान भारतात उपलब्ध नाही. त्यामुळे धरणाची दारे संकटाच्या वेळी कधी उघडायची ते कळत नाही. ती अचानक उघडली गेली केरळमध्ये सगळीकडे हाहाकार उडाला.