करोनाविरोधी भारतीय लस प्रभावी असल्याचे जगभरात सिद्ध झाले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
जगातील अन्ये देशांच्या तुलनेत भारताचे कोव्हिड व्यवस्थापन सरस ठरले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कमी लसीकरण प्रमाण असलेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेतली.
करोना लसीकरणामध्ये भारताने १०० कोटींचा आकडा गुरूवारी ओलांडला. त्यानंतर “भारताने इतिहास घडविला
राज्यात करोना,अवस्था बिकट , लसीकरण,आरोग्यमंत्री, राजेश टोपे ,म्युकर मायकोसिस
करोना व्यवस्थापनासाठी भारतीय लष्कराच्या तयारीची माहिती लष्करप्रमुखांनी पंतप्रधानांना दिली
राज्यात करोना लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे समोर आले आहे
ऑक्सिजन एक्सप्रेसने ७० तासांचा प्रवास अवघ्या ५५ तासात केला पूर्ण
पंतप्रधानांसोबतच्या बैठकीचे ‘लाईव्ह टेलिकास्ट’ करण्याचा प्रकार केजरीवाल यांनी केला
पंतप्रधान मोदी यांनी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यास प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे
केंद्रीय पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे नौटंकी उघड केली आहे
केंद्रातर्फे महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे
नागपुरमध्ये करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी नितीन गडकरी अहोरात्र काम करीत आहेत
नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने राज्यातील 'रेमडेसिवीर'चा तुडवडा भरून निघण्यास प्रारंभ झाला आहे
राज्याला १ कोटी १० लाख ७८ हजार ५०० लसींचा महाराष्ट्रास पुरवठा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी ‘इंडो - कॅनेडियन’ समुदायाचने फुटीरतावाद्यांना प्रत्युत्तर दिले आहे