ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (Olectra) या भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीने दि. 30 जून रोजी संपलेल्या तिमाहीत रु. 304.7 कोटींचा महसूल नोंदवला आहे,
Read More
पुढच्या वर्षभरात एकूण २१०० बसेस धावणार मूंबईच्या रस्त्यावर बेस्ट बसेसच्या ताफ्यात आता वर्षभरात एकूण २१०० नव्या इलेक्ट्रीक बसेस दाखल होत आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OLECTRA) ने बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कडून २१०० इलेक्ट्रिक बसेससाठी सर्वात मोठी मागणी मिळवली आहे. ह्या मागणीचे मूल्य रु.३६७५ कोटी आहे. Evey Trans Private Limited (EVEY) ला BEST कडून लेटर ऑफ अवॉर्ड (LoA) प्राप्त झाले आहे.