एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात बुधवार, २६ मार्च रोजी रघुनाथ धोंडो कर्वे स्मृती व्याख्यानमाला संपन्न झाली. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
Read More