खुर्ची जाण्याची वेळ आली तेव्हा यांना औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय सुचला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी काही महत्वाचे निर्णय घेतले.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस वाढली आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट