इंगलंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक भारत दौऱ्यावर असून, सध्या ते सहकुटूंब विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेत आहेत. अशातच राजस्थानमधील विख्यात जयपूर साहित्य महोत्सवात त्यांनी सहकुटुंब हजेरी लावली. सुनक यांच्या पत्नी अक्षाता मूर्ती आणि त्यांच्या मतोश्री सुधा मूर्ती यांनी एका कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला.
Read More
ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्यात. निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी शनिवार, दि. 29 जून रोजी पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासह लंडनमधील श्री स्वामीनारायण मंदिरात दर्शन घेतले. यावेळी मंदिरात उपस्थित लोकांशी त्यांनी हिंदू धर्माबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या
युरोप, अमेरिकेसह जगभरातील देशांना बेकायदेशीर घुसखोरांच्या समस्येने ग्रासले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुणाकडेही ठोस योजना नाही. ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचे ठरवले, तर, युरोपियन युनियनने तुर्कियेला घुसखोर रोखण्यासाठी पैसे दिले. पण, याने काहीही साध्य झाले नाही. आता ब्रिटनने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रवांडा योजना आणली आहे. याच योजनेविषयीचे आकलन...
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटनमध्ये दिवाळी साजरी केली आहे. डाउनिंग स्ट्रीट येथील शासकीय निवासस्थानी त्यांनी हिंदू समाजातील लोकांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
इस्त्रायल आणि हमासमध्ये अद्याप युद्ध सुरुच आहे. इस्त्रायल आणि हमासच्या युद्धात अनेक देशांनी इस्त्रायलला आपला पाठिंबा दिला आहे. तर अनेक कट्टरपंथीयांनी हमासच्या दहशतवाद्यांना समर्थन दिले आहे. यानंतर आता ब्रिटननेही इस्त्रायलला आपले समर्थन दिले आहे.
राजधानी दिल्ली येथे जी-20 परिषद सुरु असून आज या परिषदेचा दुसरा म्हणजेच शेवटचा दिवस आहे. या परिषदेसाठी अनेक देशांचे प्रतिनिधी भारतात दाखल झाले आहेत. यातच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हेदेखील या परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत.
जर्मनीपाठोपाठ आता इंग्लंडची वाटचालही मंदीच्या दिशेने सुरु असल्याचे चित्र दिसते. चलनवाढ ही तेथील प्रमुख समस्या असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात येणारी व्याज दरवाढ ही महागाईला आमंत्रित करणारी ठरली आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्याने सामान्यांच्या अडचणीतही भर पडली. परिणामी, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सरकार परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले असल्याची चर्चा रंगली आहे. त्यानिमित्ताने साहेबांच्या मनोर्यालाही गेलेले हे मंदीचे तडे जागतिक चिंतेत भर घालणारे ठरले आहेत.
ब्रिटिश राजवंशाशी जगाची जवळीक आजही अंशत: का असेना, पण टिकून आहे, हे यावरून दिसून येते, तर काहींना या गुलामगिरीच्या उरलेल्या खुणा वाटतात. रिपब्लिकनांना तर सत्ताप्रमुख लोकातून निवडलेला हवा आहे. ‘नॉट माय किंग’ असे घोषवाक्य लिहिलेले फलक त्यांच्या हाती दिसत होते. काहींनी तर रस्त्यावरही लोळण घेतली होती.
दशकात इंडो-अमेरिकन नागरिक हा अमेरिकेत एक प्रभावशाली गट म्हणून उदयास आलेला दिसतो. तसेच येथील आर्थिक सुबत्तेबरोबरच इंडो-अमेरिकन मंडळींचाही अमेरिकेच्या राजकारणात चांगलाच वरचश्मा कालौघात निर्माण झाला. मग प्रमिला जयपाल असो किंवा निक्की हेली, यांच्यासारखे अनेक राजकारणी या गटातून पुढे आलेल्यांपैकी एक. इतकचं नव्हे, तर तिकडे ऋषी सुनक युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्यापासून त्यांच्या नावाची बरीच चर्चा होत होती. कारण, ऋषी सुनक हे युकेच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले मूळ भारतीय वंशाचे व्यक्ती. दीडशे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह हिंदूविरोधी मजकूर प्रसारित करणाऱ्या बीबीसी या ब्रिटनच्या राष्ट्रीय वाहिनीस यावेळी मोदीविरोध चांगलाच महागात पडला आहे. युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या माहितीपटाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे बीबीसीचा गुजरात दंगलविषयक माहितीपट म्हणजे वसाहतवादी मानसिकता असल्याचा सणसणीत टोला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने लगाविला आहे.
दि. १८ डिसेंबरच्या रविवारी फुटबॉलचा विश्वचषक संपन्न झाला. आपल्या सगळ्याचा स्वदेशी नसला, तरी लोकमान्य खेळ ‘पाद आहत कन्दुक क्रीडा’ अर्थात फुटबॉल याबद्दलच्या लेखाचा हा पूर्वार्ध...
भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांनी ब्रिटनचे पंतप्रधानपद स्वीकारल्यावर भारतीयांनी जल्लोष केला. सुनक यांचा जन्म सातासमुद्रापार इंग्लंडमध्ये झालेला असला तरी त्यांची नाळ भारतीय संस्कृतीशी जुळलेली आहे. आपले हिंदुपण त्यांनी कधीही लपवलेले नाही. ब्रिटनमध्ये ते नित्य नियमाने मंदिरात जातात. गायीला चारा खाऊ घालतात. नुकतेच सुनक यांची मुलगी अनुष्का सुनक हिने आपल्याला भारतात यायला आवडते कारण तिथे घर,कुटुंब आणि संस्कृतीचा सहवास लाभतो असे भारताबद्दल गौरवपर शब्द काढले आहेत.
Sudha Murthy; उद्योजिका आणि सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांची शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याशी भेट झाली. त्यावेळी भिडे गुरुजी आणि सुधा मूर्ती यांच्यात चर्चा रंगली. सध्या सोशल मिडीयावर सुधा मूर्ती आणि भिडे गुरुजींच्या भेटीची चर्चा रंगली आहे. या भेटीत सुधा मूर्ती भिडे गुरुजींच्या पायापडल्याने समस्त कथित पुरोगामी वर्तुळात शांतीचे वातावरण आहे.
"मी इजिप्त सरकारकडे अला अब्दल फतहच्या तुरुंगवासाबद्दल आवाज उठवणार आहे. मानवी हक्क आणि ब्रिटिश नागरिक या दोन्ही आयामातून अब्दल फतहच्या सुटकेसाठी इजिप्त सरकारसमोर प्रश्न उपस्थित करणार आहोत.” ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटिश- इजिप्शियन मानवी हक्क कार्यकर्ता अला अब्दल फतहच्या नातेवाईकांना वरील संदेश दिला आहे. इतकेच नाही, वेतलाना एलेक्सिएविच, जेएम कोएत्जी, एनी एर्नाक्स, लुईस ग्लुक, अब्दुलरजाक गुरनाह, काज़ुओ इशिगुरो, एल्फ्रिडे जेलिनेक, मारियो वर्गास लोसा, पैट्रिक मोदियानो, हर्टा मुलर, ओरहान पामुक, रोजर पे
ब्रिटनमधील केवळ दोन टक्के लोकसंख्या असलेल्या अल्पसंख्य हिंदू समुदायातील व्यक्ती पंतप्रधानपदी पोहोचली तर त्याचे ‘द गार्डियन’ आणि लेखाचे लेखक पंकज मिश्रा यांना कौतुक वाटत नाही. उलट त्या व्यक्तीच्या हिंदू ओळखीवरच ‘द गार्डियन’ निशाणा साधते, हिंदूपणावरुन त्या व्यक्तीला धारेवर धरते. यावरुनच ‘द गार्डियन’चा अल्पसंख्यकहितैषी भंपकपणा आणि हिंदुद्वेष्टेपणा दिसून येतो.
ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे हिंदू संस्कृतीचे पालन करणारे आहेत. त्यांनी आपल्या पदाची सूत्रे हातात घेतली. आपल्या कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी दारात रांगोळी रेखून दिवे प्रज्वलित केल्याचा व्हिडीओ वायरल होत आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे आणि युकेचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक विराजमान होणार हे निश्चित झाले. पण, या निवडीपूर्वी कन्झर्व्हेटिव्ह पक्षात माजलेली सुंदोपसुंदी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. एकूणच परिस्थिती अतिशय गोंधळाची झाली होती. ज्या बोरिस जॉन्सन यांना अतिशय अपमानास्पदरित्या पंतप्रधानपद सोडण्यास नकार दिला होता, त्यांना पुन्हा पक्षप्रमुखपदाच्या शर्यतीतही ओढले गेले आणि त्यामुळे साहजिकच ब्रिटनच्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षामध्ये मतभेद शिगेला पोहोचले होते.
ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली. ४२ वर्षीय सुनक हे ब्रिटनचे पहिले हिंदू आणि सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत. सूत्रे हातात घेताच अत्यंत कठीण परिस्थितीतून जाणाऱ्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचे काम आपल्या करायचे आहे असे लगेचच ऋषी यांनी सांगितले. ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांची प्रथेप्रमाणे बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन ऋषी यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थान असणाऱ्या १० डाउनिंग स्ट्रीट येथे त्यांनी आपले राष्ट्राला उद्देशून भाष
ब्रिटनध्ये अल्पसंख्य समुदायातील व्यक्ती पंतप्रधान झाल्याचे कौतुक करणाऱ्या महेबूबा मुफ्ती जम्मू – काश्मीरमध्येही अल्पसंख्यांक व्यक्ती मुख्यमंत्री झालेला स्विकारतील का, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशकर प्रसाद यांनी विचारला आहे.
ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता सुनक यांना त्यांच्या वडिलांच्या कंपनीकडून मोठे गिफ्ट मिळाले आहे. अक्षता यांचे वडील इन्फोसिस कंपनीच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या नारायण मूर्ती यांच्या इन्फोसिसकडून तब्बल १२६ कोटींचा लाभांश त्यांना देण्यात आला आहे. ब्रिटनच्या फर्स्ट लेडी बनण्याचा मान आता अक्षता यांना मिळाला आहे. त्यांचे पती ऋषी सुनक यांची ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे. अत्यंत कठीण काळात त्यांच्याकडे ही जबाबदारी आली आहे.
लिझ ट्रस यांनी केवळ 45 दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यांनी केलेले उद्योग आणि ‘ब्रेक्झिट’मुळे युरोपीय महासंघाशी उडालेले खटके या पार्श्वभूमीवर ब्रिटिश उद्योगधंद्याला प्रोत्साहन देत अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्याचे, नवे मार्ग शोधण्याचे काम ऋषी सुनक यांना करावे लागेल.
( Prime Minister of Britain ): ब्रिटिशांनी हिंदूस्तानावर दीडशे वर्षे राज्य केले. मात्र, एक हिंदू ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. युकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बोरिस जॉन्सन यांनी माघार घेतल्याने भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे माजी चॅन्सलर ऋषी सुनक आणि कॅबिनेट मंत्री पेनी मोरडाऊंट यांच्यात लढत होणार आहे. सुनक यांना बहुतांश खासदारांचा पाठींबा असल्याने त्यांचा विजयाची शक्यता जास्त आहे.
ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान बनणार आहेत. त्यांचे माजी बॉस बोरिस जॉन्सन आणि पेनी मॉर्डाउंट यांना निवडणुकीत उभे राहण्यासाठी आवश्यक असलेल्या 100 खासदारांचा पाठिंबा मिळू शकला नाही.माजी ट्रेझरी प्रमुख ऋषी सुनक युनायटेड किंगडमचे पंतप्रधान आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. 190 हून अधिक खासदारांद्वारे निवडून येण्यात त्यांना यश आले आहे. प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डॉंट 100 खासदारांचा पाठिंबा मिळवण्यात अयशस्वी ठरली आहे. पेनी मॉर्डाउंट यांनी ट्विटमध्ये घोषणा केली की ती शर्यती
भारतीय वंशाचे ऋषी सुनक पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले आहेत. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी याबाबतची माहिती सर्व देशवासियांना दिली आहे. इंग्लंडची घसरलेली अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर आणून देशाला पुन्हा गतवैभव मिळवून द्यायचे आहे असे म्हणत ऋषी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याआधी झालेल्या हुजूर पक्षांतर्गत निवडणुकांत लिझ ट्रस यांनी ऋषी यांचा पराभव केला होता आणि इंग्लंडच्या पंतप्रधान बनल्या होत्या.
( Rishi Sunak ): लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याने भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सुनक हे इंफोसेसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती आणि भारतीय उद्योजिक व लेखिका सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे ऋषी सुनक ( Rishi Sunak ) आणि लिज ट्रस यांच्यात मागच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत चांगलीच टक्कर दिलेली होती. त्यावेळी सुनक यांच्यावर मत करून ट्रस पंतप्रधान झाल्या परंतु नवीन कर प्रणाली वादात सापडल्याने त्यांना अवघ्या ४५ दिवसात आपले पंतप्रधानपद सो
संपूर्ण देशभरातून विरोधाचा सामना करावा लागलेल्या लिझ ट्रस यांनी अखेर ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. अवघ्या ४५ दिवसांचीच कारकीर्द मिळू शकलेल्या लिझ यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात आपण पंतप्रधानपदी येताना दिलेले कुठलेही वचन पूर्ण करू शकलो नाही हे कबूल केले आहे. पंतप्रधानपदाच्या निवडणुकीच्या वेळी दिलेले करवाढ न करण्याचे आश्वासन पाळता न आल्याने त्यांची गच्छंती झाली. ब्रिटनच्या सर्वात कमी कालावधी लाभलेल्या पंतप्रधान म्हणून लिझ यांची नोंद होणार आहे.
ब्रिटनचे बोरिस जॉन्सन पंतप्रधान यांनी सत्ता सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुढील पंतप्रधान पदाच्या शर्यतीत एक भारतीय वंशाच्या नागरिकांचे नाव चर्चेत आले ते म्हणजे ऋषी सुनक यांचे.
इंलंडमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याने नाट्यमय वळण घेतलेले असून पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अखेर आपला हुजूर पक्षाच्या गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे, लवकरच ते पंतप्रधानपदावरूनही पायउतार होणार आहेत