मुख्यमंत्री पदावरून झालेलं कटकारस्थान; Sushilkumar Shinde यांचा गौप्यस्फोट!
Read More
अॅड. आशिष शेलार यांची पत्रकार परिषद | Ashish Shelar
धनंजय मुंडेंसह Sharad Pawar यांची पत्रकार परिषद
Varun Sardesai यांची पत्रकार परिषद
दापोलीतल्या 'त्या' भाषणाने Kishori Pednekar यांचा जळफळाट!
"ग्रामपंचायतीच्या निकालांवरून काय ते समजून जा!", मुख्यमंत्री Eknath Shinde यांचे सूचक विधान!
जुलै २०१९ पासून भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा लीलया सांभाळली. आता फडणवीस-शिंदे सरकारमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने अभाविप ते भाजप आणि आता पुन्हा कॅबिनेट मंत्री असा चंद्रकांतदादा पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारा हा लेख...
आमचे सरकार पडणार असा दावा करणारे लोक अतिशय भाबडे आहेत त्यांच्याबद्दल बोलणे म्हणजे तोंडाची वाफ गमावणे असा टोला हाणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांचा समाचार घेतला
शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी मोठा उठाव करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडले. शिंदे यांच्या उठावानंतर शिंदे यांच्यासह त्यांच्याबरोबर गेलेल्या सर्वच आमदार खासदारांना अत्यंत अर्वाच्य भाषेत अद्वातद्वा बोलले गेले
आधी नीट बोलायला शीक
आदित्यंची 'निष्ठायात्रा' सरकार पाडूनच थांबेल!
शिवसेनेने या दगडांना मोठा केले
शरद पवार जातीयवादी विधानं का करतात?
म्हणून राज ठाकरे दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहेत!
अरेss हा एकनाथ शिंदे तुम्हाला हलका वाटला काय...
द्रौपदी मुर्मूंना महाराष्ट्रातून भरघोस मतं मिळतील!
शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात
"उद्धव ठाकरेंना जुळा भाऊ आहे का ? दिल्लीत सोनिया गांधींना भेटायला आलेल्या उद्धव ठाकरेंची हायकमांड १० जनपथ आहे का?" असा सवाल विचारात भाजप आमदार नितेश राणे यांनी खा. संजय राऊत यांचा जबरदस्त समाचार घेतला