मुंबईतील ‘मेट्रो-3’ मार्गाच्या कारशेडसाठी कांजुरमार्गऐवजी गोरेगावमधील आरेच्या जागेची निवड करण्याचा राज्य सरकारचा निर्णय पूर्ण विचाराअंती घेण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देणे न्यायालयास अशक्य असल्याचे सांगून, सर्वोच्च न्यायालयाने आरेमधील मेट्रो कारशेडसाठी 84 झाडे कापण्यास ‘मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’ला (एमएमआरसीएल) मंगळवारी परवानगी दिली आहे. या प्रकल्पास विरोध करणार्या याचिकांवर अंतिम सुनावणी पुढील वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये होणार आहे.
Read More
गोरेगावमधील फिल्म सिटीजवळील डोंगराला भीषण आग