इस्लामाबाद

महाएमटीबी शेअर बाजार आढावा : गेल्या आठवड्याच्या तुलनेत आगामी आठवडा गुंतवणूकदारांसाठी कसा राहिल याबद्दल जाणून घ्या तज्ञांकडून.

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोठे कयास लावले जात आहे. मागील आठवड्यात अपवाद वगळता बाजारात रॅली अधिक झाली आहे. तर केवळ दोनदा बाजारात घसरण झाली आहे. मुख्यतः लार्जकॅप वाढीबरोबर मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये चांगली वाढ कायम राहिली आहे. दुसरीकडे बँक निर्देशांकात वाढ झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र प्रतिसाद असताना भारतातील सरकारला स्थिरता आल्याने आर्थिक धोरणे चालू राहतील या आशेने बाजारातील अस्थिरता संपुष्टात आली तरी बाजारात कमी वेळा ' कंसोलिडेशन ' सोडल्यास बाजाराने चढता स्तर कायम राखला आहे.

Read More

शेअर बाजार अपडेट: बाजारात दबाव शेअर बाजारात सकाळी घसरण सेन्सेक्स २७६.५६ अंशाने घसरला

सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. विशेषतः कालच्या वाढीनंतर पुन्हा एकदा बाजारात 'कंसोलिडेशन' परिस्थितीत आले आहे का हे अखेरच्या सत्रात पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २७६.५६ अंशाने घसरत ७७२०६.६७ पातळीवर व निफ्टी ५० निर्देशांक ४८.४५ अंशाने घसरत २३५१८.५५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३७१.६६ अंशाने घसरण होत ५८४५३.१७ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक ३६०.१५ अंशाने घसरत ५१४२३.१० पातळीवर पोहोचला आहे.

Read More

शेअर बाजार अपडेट: शेअर बाजारात वाढ सेन्सेक्स १४१.३४ व निफ्टी ५१.०० अंशाने वाढला

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात थोडी वाढ झाली आहे. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात दबाव कायम राहिला असला तरी वाढ झाली आहे. सेन्सेक्स १४१.३४ अंशाने वाढत ७७४७७.९३ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५१.०० अंशाने वाढत २३५६७ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात कालप्रमाणेच वाढ कायम राहिली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ३२२.५० अंशाने वाढत ५८७९१.३८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३१४.२५ अंशाने वाढत ५१७१२.३० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व न निफ्टी बँक निर्देशांकात ०.५५ व ०.६१ टक्क्यां

Read More

शेअर बाजार अपडेट: सकाळी बाजारात प्राईज करेक्शन सुरू सेन्सेक्स निफ्टी घसरला

आज सकाळच्या सत्रात अखेर प्राईज करेक्शन आले आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. सकाळी ११ वाजता सेन्सेक्स १८९.८१ अंशाने घसरत ७७१०३.६० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १०६.३५ अंशाने घसरत २३४५१.५५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात मात्र ३३८.५९ अंशाने वाढत ५७६७७.९४ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३१२.४५ अंशाने वाढत ५०७५३.३५ पातळीवर पोहोचला आहे. दोन्ही निर्देशांकात ०.५९ व ०.६२ अंशाने वाढ झाली आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.०४ व ०.९३ टक्क्यांन

Read More

शेअर बाजार विश्लेषण: शेअर बाजार प्राईज करेक्शन होऊन काठावर पास मात्र बँक निर्देशांकात महाकाय उसळी

अखेरच्या सत्रात शेअर बाजार काठावर पास झालेले आहे असे म्हणावे लागेल कारण सकाळच्या सत्रात मोठी घसरण झाल्यानंतर बाजार सावरले असून बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि पुन्हा एकदा वरच्या पातळीवर बाजार किंचित स्थिरावले व उतरलेही आहे. सेन्सेक्स निर्देशांक ३६.४५ अंशाने वाढत ७७३३७.५९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ४१.९० अंशाने घसरत २३५१६.०० पातळीवर स्थिरावला आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.९१ व ०.५८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. एनएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.९७ व ०.४६ टक्क्यांनी घसरण

Read More

शेअर बाजार विश्लेषण: एका सत्रात गुंतवणूकदार २.४ लाख कोटींनी श्रीमंत निफ्टी सेन्सेक्सचा नवा उच्चांक सेन्सेक्स ३३४.२१ व निफ्टी ९५.१५ अंशाने वाढला

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सकाळच्या रॅलीनंतर संध्याकाळी पुन्हा बाजारात वाढ होत गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. सेन्सेक्स अखेरच्या सत्रात तब्बल ३३४.२१ अंशाने वाढत ७७३२६.९८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ९५.१५ अंशाने वाढत २३५६०.७५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक तब्बल ०.८३ टक्क्यांनी वाढत म्हणजेच ४७४.५१ अंकाने वाढ ५७३३९.२८ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक ०.९० टक्क्यांनी वाढत म्हणजेच ४४७.७० अंशाने वाढत ५०४४८.७० पातळीवर पोहोचला आहे. सकाळीही बँक निर्देशांकातही

Read More

शेअर बाजार विश्लेषण: बाजारात रॅली! आंतरराष्ट्रीय बाजार कोमात भारतीय शेअर बाजार जोमात सेन्सेक्स २०४.३३ अंशाने वाढत ७६८१०.९० पातळीवर बंद

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ कायम राहिली आहे. सेन्सेक्स व निफ्टीमध्ये सकाळप्रमाणेच अखेरच्या सत्रात वाढ कायम राहिली आहे. भारतातील किरकोळ महागाई दरातील आकडेवारी जाहीर झाल्यानंतर तसेच युएसमधील फेडरल रिझर्व्हची माहिती आल्यानंतर बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. बाजारातील उत्साह कायम राहत आज सेन्सेक्स व निफ्टीत वाढ झाली आहे. सेन्सेक्स २०४.३३ अंशाने वाढत ७६८१०.९० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ७५.९५ अंशाने वाढत २३३९८.९० पातळीवर पोहोचला आहे.

Read More

शेअर बाजार विश्लेषण: आठवड्याची सुरुवात थोड्या घसरणीने तरीही बाजारात 'बुलिश' वातावरण कायम सेन्सेक्स २०३.२८ व निफ्टी ३०.९५ अंशाने घसरला

आज आठवड्याची सुरुवात घसरणीवर झाली आहे. सकाळच्या सत्रात बाजारात थोडीशी वरची पातळी गाठली असली तरी अखेरच्या सत्रात बाजारात काहीशी खालची पातळी गाठत बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २०३.२८ अंशाने घसरण झाली असून निर्देशांक ७६४९०.०८ पातळीवर पोहोचले आहे.निफ्टी ५० निर्देशांकात ३०.९५ अंशाने घसरण होत २३२५९ .२० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ६६.४२ अंशाने वाढत ५६८३३.११ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक २७.५५ अंशाने वाढत होत निर्देशांक ४९८३०.७५ पातळीवर पोहोचला आहे.

Read More

शेअर बाजार विश्लेषण विशेष : या ५ कारणांमुळे बाजारात तुफान शेअर बाजारात मोदींच्या विजयाची चाहूल स्पष्ट सेन्सेक्स २५०७.४७ व निफ्टी ७३३.२० अंशाने वाढला

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात ' तुफान' आले होते. शेअर बाजारात निवडणूक निकालपूर्वी काळात जबरदस्त वाढ झाली आहे. अखेरच्या सत्रात सकाळची रॅली कायम राहून बाजाराने मोठी पातळी गाठली आहे. बंद होताना सेन्सेक्स २५ ०७.४७ अंशाने वाढत ७६४६८.७८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ७३३.२० अंशाने वाढत २३२६३.९० पात ळीवर पोहोचला आहे. आज बीएसई व एनएसईत ३.३९ व ३.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅप मध्ये ३.६४ व २.०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर निफ्टी २.९८ व २.५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.बीएसई बँक निर्देशांकात २५ १

Read More

शेअर बाजार विश्लेषण: एक्झिट पोलपूर्वी आठवड्याची अखेर शेअर बाजारवाढीने ! सेन्सेक्स ७५.७१ व निफ्टी ४२.०५ अंशाने वाढला

आज आठवड्याची अखेर चांगली झाली असं म्हणता येईल. सलग चार दिवसांच्या पडझडीनंतर बाजारातील डोलारा पुन्हा एकदा सांभाळला गेला आहे. निकालपूर्व काळातील वाढीमध्ये अनेक गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला असला तरी चढउताराचे आव्हान कायम राहिले आहे. सेन्सेक्स निर्देशांक आज ७५.७१ अंशाने वाढत ७३९५१.३१ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ४२.०५ अंशाने वाढत २२५३०.७० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात सकाळी घसरण झाली असताना सत्र अखेरीस सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही बँक निर्देशांकात वाढ झाली आहे.

Read More

शेअर बाजार विश्लेषण: सलग चौथ्यांदा घसरण, बाजारातील अनिश्चितता कायम सेन्सेक्स ६१७.३० व निफ्टी २१६.०५ अंशाने घसरला

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. सकाळची घसरण अखेरच्या सत्रात कायम राहिली आहे. सेन्सेक्स निर्देशांक ६१७.३० अंशाने घसरत ७३८८५.६० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी निर्देशांक २१६.०५ अंशाने घसरत २२४८८.६५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात सकाळ प्रमाणेच वाढ कायम राहिली असल्याने आणखी होणार असलेली घसरण मर्यादित पातळीवर राहिली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात २९२.८७ अंशाने वाढत ५५६०३.८५ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांकात १८१.०० अंशाने घसरत ४८६८२.३५ पातळीवर पोहोचला आहे.

Read More

शेअर बाजार अपडेट: आठवड्याची सुरुवात शानदार जाणून घ्या कुठल्या शेअर्समध्ये वाढ व घसरण सेन्सेक्स १८४.०८ व निफ्टी ४९.५ अंशाने वाढला

आज सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सुरूवात सकारात्मक झाली आहे. आठवड्यातील सुरूवात चांगली झाल्याने अखेरच्या सत्रात काय हालचाली होतात ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे. सेन्सेक्स सकाळी ११ वाजेपर्यंत १८४.०८ अंशाने वाढत ७५५९३.१९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ४९.५ अंशाने वाढत २३००६.१५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३५१.५७ अंशाने वाढ होत ५६२७०.१७ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ३४३.६५ अंशाने वाढत ४९३१५.३० पातळीवर पोहोचला आहे.

Read More

शेअर बाजार विश्लेषण: सकाळी वाढ संध्याकाळी अखेरच्या मिनिटांत बाजार सपाट ! जागतिक मिश्र वातावरणात 'अंडरकरंट ' कायम सेन्सेक्स ७.६५ तर निफ्टी १०.५५ अंशाने घसरला

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सपाट घसरण झाली आहे. बाजारातील अखेरच्या क्षणी बाजारातील निर्देशांक किंचित खाली घसरले आहेत. एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांक ७.६५ अंशाने घसरत ७५४१०.३९ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १०.५५ अंशाने घसरत २२९५७.१० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात अखेर पर्यंत १७८.३६ अंशाने वाढत ५५९१८.५० पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक २०३.०५ अंशाने वाढत ४८९७१.६५ पातळीवर पोहोचला आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121