भायखळातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात झेब्रा आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला आहे. इस्राईल देशात अजूनही ‘आफ्रिकन हॉर्स सिकनेस’ या प्राणांच्या आजाराचे वास्तव्य असल्याने हा प्रस्ताव केंद्र सरकारने रद्द केला. त्यामुळे प्रशासन आता झेब्रा मिळवण्यासाठी नवा देश शोधत आहे. परिणामी, राणीच्या बागेतील सिंहाचे आगमनही रखडले आहे.
Read More
इस्रायलने स्वतःला स्वतंत्र ज्यू राष्ट्र म्हणून घोषित केले आहे