इंडोनेशियन रामायण

रणरागिणींची प्रतिज्ञा : लव्ह जिहादचे बळी होणार नाही आणि कुणालाही शिकार होऊ देणार नाही...

दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने ‘माझे शहर लव्ह, जिहादमुक्त शहर’अंतर्गत राजपुरोहित सत्संग महिला मंडळ भुलेश्वर यांच्यातर्फे रविवार, दि. १७ सप्टेंबर रोजी लाड वाडी हॉल, सिपी टँक येथे सभा झाली. उपसंपादिका योगिता साळवी यांनी यावेळी लव्ह जिहाद, ड्रग्ज जिहाद म्हणजे काय? त्याची कारणे, धोके आणि दुष्परिणाम, यांवर मुद्देसूद विचार मांडले. ’हिंदू जागरण मंच’चे पदाधिकारी महेश भिंगार्डे, सामाजिक कार्यकर्ता मेघना थरवळ, सारिका जगडिया यांच्यासह राजपुरोहित सत्संग महिला मंडळाच्या शेकडो महिला उपस्थित होत्या.

Read More

चला, स्वधर्म अभिमानाची ज्योत पुन्हा जागृत करुया!

खोपोली : “ ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राच्या माध्यमातून आपल्या कुटुंबसंस्थेवर, धर्म, संस्कृतीवर प्रहार करणार्‍यांविरोधात एकत्र येत स्वधर्म अभिमानाची ज्योत पुन्हा जागृत करण्याची गरज आहे,” असे आवाहन दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी केले. राष्ट्रीय हितसंवर्धक मंडळ पेण, शाखा खोपोली आणि महेश मोरे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २३ जून रोजी हनुमान मंदिर, वासरंग, खोपोली येथे दै. ‘मुंबई तरुण भारत’चे ‘माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ अभियानांतर्गत आयोजित सभेत उपस्थितांशी त्या संवाद

Read More

‘लव्ह जिहाद’चे वास्तव नाकारणे ही क्रूरताच’

देशभरामध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदू माता भगिनींवर अत्याचाराच्या घटना घडत असताना हे वास्तव राजकीय मतांसाठी नाकारले जाणे हीदेखील एक प्रकारची क्रूरता असल्याचे परखड मत दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी व्यक्त केले. पुण्यातील स्वामी विवेकानंद विचार मंच यांच्यावतीने रविवार, दि. 28 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या ’माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ या व्याख्यानामध्ये त्या बोलत होत्या.यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा अ‍ॅड. ईशानी जोशी, संस्थेच्या विश्वस्त स्नेहल कुलकर्णी उपस्थित होत्या. सर्वां

Read More

विद्यार्थ्यांनी ‘लव्ह जिहाद’चा धोका वेळीच ओळखावा : योगिता साळवी

“आपले आयुष्य घडवायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी ‘लव्ह जिहाद’चा धोका वेळीच ओळखावा,” असा इशारा दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दिला. बालगोविंद विद्यामंदिर, मोगरापाडा, अंधेरी येथे दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून ‘माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ सभेंतर्गत शुक्रवारी आयोजित व्याख्यानात त्या विद्यार्थ्यांना ‘किशोरवयीन मुले-मुली आणि ‘लव्ह जिहाद’चा धोका’ या विषयावर मार्गदर्शन करत होत्या. यावेळी बोलताना योगिता साळवी म्हणाल्या की, “सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून

Read More

‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्यासाठी रणरागिणी आक्रमक

‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा पारित झालाच पाहिजे, यासाठी नवी मुंबईतील महिला आक्रमक झाल्या असून तुर्भे पाठोपाठ कोपरखैरणेत आयोजित करण्यात आलेल्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘श्री श्री शंकर देव सेवा समिती’ आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून कोपरखैरणे सेक्टर ४ येथे ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ सभेचे बुधवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले. यावेळी ‘लव्ह जिहाद मुक्त नवी मुंबई’ या विषयी प्रास्ताविक गायत्री गोर्र्‍हाई यांनी केले. नवी मुंबईमध्ये घडलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना आणि त्यांचे परिणा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121