माजी आयपीएस अधिकारी तथा महावीर मंदिर ट्रस्ट, पाटणाचे सचिव आचार्य किशोर कुणाल यांचे रविवार, दि. २९ डिसेंबर रोजी निधन झाले. किशोर कुणाल यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दु:खद आणि हृदयद्रावक असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी म्हटले आहे. RSS pays tribute to Acharya Kishore Kunal
Read More
डोंबिवली : समाजात स्त्रियांना सन्मानाने वागावले जावे हा बदल घडण्यासाठी अजून खूप वेळ जाणार आहे. समाजात बदल अपेक्षित असेल तर मुलांची जडणघडण करतानाच त्यांना स्त्रियांना सन्मानाने वागावले पाहिजे हे शिकविण्याची गरज आहे. समाजात बदल घडेल तेव्हा मालिकामधून सोशिक स्त्री दाखविणे बंद होईल, असे मत अभिनेत्री अनिता दाते-केळकर यांनी व्यक्त केले.
सध्या असेच एक संशोधन चर्चेत असून सार्या माध्यमांचे लक्ष एका बातमीने वेधून घेतले आहे. ते म्हणजे अतिशय दुर्धर मानला जाणारा महिलांचा ‘गर्भाशय मुखाचा कॅन्सर.’ या भयंकर वेदनादायी आजारावर लस शोधण्यास संशोधकांना यश मिळाले असून औषध व लस संशोधनात देशात अग्रणी असलेल्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’ या संस्थेने हे लक्षणीय यश प्राप्त केले आहे. या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत असून केंद्र सरकारने त्वरित याबाबत दखल घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीची अंमलबजावणी हाती घेतली आहे. त्याविषयी सविस्तर...
जगभर थैमान घालणाऱ्या मंकीपॉक्स या आजारावरच्या लशीबद्दल भारताच्या सीरम इन्स्टिट्युटच्या आदर पूनावाला यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे
जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट या संस्थेत केंद्रीय पातळीवर शास्त्र विषयांत गुरूवर्य कै. सी. एम. पुराणिक यांच्या नावाने शिष्यवृत्ती देणे यासारखे अनेक उपक्रम राबविणे हीच सरांना खरी आदरांजली असेल असे मत जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूटचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी व्यक्त केले.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी सोमवारी याची घोषणा केली. जॉन्सनच्या कार्यालयाच्या वतीने असे म्हटले गेले होते की, 'सीरम संस्थेने यूकेमध्ये २४० दशलक्ष पौंड (सुमारे २४४८ कोटी रुपये) गुंतविण्याचा निर्णय घेतला हे आनंददायक आहे. या प्रकल्पांतर्गत, यूकेमधील विक्री कार्यालये, क्लिनिकल चाचण्या, संशोधन आणि विकास यांद्वारेही लस तयार होण्याची शक्यता आहे.' या शब्दांत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कार्यालयाने पुनावाला यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
सिरमचे सीईओ आदर पूनावालांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना हात जोडून विनंती
देशात सर्वात आधी सीरमच्या कोविशील्ड लसीला परवानगी मिळाली. सीरमने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकाच्या सहाय्याने कोविशील्ड लस तयार केली आहे. देशात सध्या ही लस वापरली जात असून त्यानंतर आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लवकरच कोरोनावरील नवीन लस लॉन्च करण्याची शक्यता आहे. याबद्दलचे संकेत खुद्द सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ट्विटरद्वारे दिले आहेत.
सिरम इन्स्टटयूटचे मालक आदर पुनावाला यांनी भारतीय बनावटीच्या 'कोव्हीशील्ड' या लसीला आपत्कालीन स्थितीत वापरायची परवानगी मिळाल्याची आनंदवार्ता देण्यास ट्विट केले व यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सुद्धा आभार
गदिमा, बाबूजी आणि पुलं या महाराष्ट्राच्या रत्नत्रयींना शब्दमयी आदरांजली
माणसासाठी अटळ असणाऱ्या वृद्धावस्थेचा सन्मान करणारी प्रभावी अशी सामाजिक व्यवस्था असू शकते का?