राजयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग असे एकुण चार मार्ग आहेत. केवळ भारत मातेची साधना करायचा ज्यांचा संकल्प होता, ज्यांच्या भक्तीमध्ये संघ आणि भारतभूमी होती, ते जामसाहेब मुकादम संघसमर्पित योगीपुरुष होते", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले. Bhaiyyaji Joshi Ghatkopar News
Read More
हिंदू अध्यात्मिक आणि सेवा संस्थानच्या वतीने नवीन वर्षाच्या प्रारंभी एक भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दि. ९ ते १२ जानेवारी या कालावधीत महाराणी अहिल्याबाई होळकर मैदान, लक्ष्मी पार्क, बांगुर नगर, महाराजा अग्रसेन मार्ग, गोरेगाव (प) याठिकाणी सलग चार दिवस सदर मेळावा भरेल. HSSF Melawa in Mumbai
राष्ट्र सेविका समिती (Samiti Pathsanchalan) वायव्य क्षेत्र (जयपूर) प्रबोध वर्गच्या पथसंचलनाची सुरूवात आग्रा रोडवरील अग्रसेन मार्गावरील अग्रवाल पीजी कॉलेजपासून झाली. देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त गुरुवार, दि. ३० मे रोजी संध्याकाळी आयोजित पथसंचलनात २६० सेविकांनी सहभाग घेतला होता. अग्रवाल कॉलेज, घाटगेट, रामगंज बाजार, बडी चौपार, जोहरी बाजार, सांगणेरी गेटमार्गे हे संचलन अग्रवाल कॉलेज येथे पोहोचले. यावेळी समाजातील विविध गटांनी मार्गावर पुष्पवृष्टी करून पथसंचलनाचे स्वागत केले.
अहिल्याबाई होळकर यांची केवळ उत्तम प्रशासक म्हणूनच नव्हे, तर एक मुरब्बी मुत्सद्दी आणि कुशल युद्धनीतीतज्ज्ञ म्हणूनही इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये नोंद आढळते. मल्हाररावांनी वेळोवेळी केलेले दिगादिग्दर्शन, युद्धाचे डावपेच, युद्धभूमीवरील कामगिरी, दारुगोळा आणि युद्धसाम्रगीचे व्यवस्थापन यांसारख्या बाबींतही अहिल्याबाई तरबेज होत्या. त्यांच्या याच मुत्सद्देगिरी आणि युद्धनीतीमुळे होळकरशाहीची विजयी घोडदौड झाली. त्याविषयी सविस्तर...
अहिल्यादेवी या सर्वगुणसंपन्न प्रशासक होत्या. राजकीय मुत्सद्देगिरीसह धर्माचे ज्ञान आणि समाजमनाची जाण, हे त्यांचे वैशिष्ट्य. आपल्या 28 वर्षांच्या राज्यकारभारात अनेक प्रसंगांनी अहिल्यादेवींची परीक्षाही पाहिली. परंतु, ध्येयव्रती आणि मुत्सद्दी अहिल्यादेवींनी सर्व आव्हानांवर आपल्या चाणाक्ष बुद्धीने लीलया मात केली. अशा या कर्तव्यपरायण राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा समग्र परिचय करुन देणारा हा लेख...
जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण, या उक्तीनुसार अनंत दुःखांना सामोरे जात लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या लोकराज्ञीने, लोकमातेने लोकात्तर कार्य केले. बुधवार, दि. ३१ मे रोजी या धर्मनिष्ठ लोकमाता अहिल्याबाई होळकरांची जयंती. त्यानिमित्ताने प्रखर जाज्वल्य हिंदूधर्मसंस्कृती निष्ठ कार्याचा इथे घेतलेला सारांश रूपातला मागोवा.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि ‘संस्कार भारती’चे अखिल भारतीय संरक्षक ‘पद्मश्री’ बाबा योगेंद्रजी यांचे काल, शुक्रवारी दि. १० जून रोजी लखनौ येथे निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांना ही शब्दसुमनांजली...
जेजुरीमध्ये जेजुरी संस्थानाच्या वतीने आहिल्यादेवी होळकर यांना पुतळा उभारण्यात आला आहे. 13 फेब्रुवारीला शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार होते. त्यासाठीची सगळी तयारीही पूर्ण झाली आहे. पण, आज पहाटे अचानक गोपीचंद पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहचले आणि त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पडळकर यांचे कार्यकर्ते आणि जेजुरी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांमधे झटापटही झाली.