पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे असणारे मयुरेश्वराचे मंदिर अष्टविनायकातील यात्रेत पहिल्या स्थानावर आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामध्ये मोरगाव स्थित आहे. मोरगावातील कऱ्हा नदीच्या काठावर असलेले हे उत्तराभिमुख मंदिराचे बांधकाम आदिलशाहीच्या काळात सुभेदार गोळे यांनी पूर्ण केले.
Read More
अष्टविनायक यात्रेतील दुसरा गणपती हा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या तीरावर सिद्धटेकच्या टेकडीवर स्थित आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला. सिद्धिविनायकाचे हे मंदिर उत्तराभिमुख आहे.
रायगड मधल्या सुधागड तालुक्यातील पाली हे अष्टविनायक यात्रेतील तिसरे स्थान. बल्लाळेश्वर म्हणजेच बल्लाळविनायक हा एकमेव असा गणपती आहे जो भक्ताच्या नावाने ओळखला जातो. या मंदिराचा जीर्णोद्धार नाना फडणवीस यांनी केला. व तिथल्या लाकडी मंदिराचे रुपांतर दगडी मंदिरात केले.
अष्टविनायक यात्रेतील चौथे स्थान म्हणजे वरदविनायकाचे मंदिर हे रायगड जिल्ह्यातील महड येथे स्थित आहे. इसवी सन १६९० साली धोंडू पौढकर यांना स्वप्नामध्ये देवळाच्या मागे स्थित असलेल्या तळ्यात गणेशाची मूर्ती असल्याचे कळले. त्यानंतर त्यांनी तळ्यामध्ये या मूर्तीचा शोध घेऊन त्या मूर्तीची स्थापना केली.
नियॉनच्या जंगलातल्या, झंपक सर्कशीतल्या एका 'कापूस कोंड्याची गोष्ट'...
गोपाळकाला सण नजीक येऊन ठेपला असताना गोविंदा पथकाकडून रचल्या जाणाऱ्या थरांबाबत अद्यापही भूमिका स्पष्ट न केल्याने थरांबाबत संभ्रमवस्था कायम राहिली आहे .