"शिक्षणासाठी व्यवस्था बाधक नाही तर साधक असायला पाहिजे. शैक्षणिक व्यवस्थेचे स्वरूप केवळ नियमन करणारे असू नये, तर ते शिक्षणासाठी पोषक ठरायला हवे.", असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी पाषाण येथे आयोजित लोकसेवा ई स्कुलच्या नवीन इमारतीच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. Dr. Mohanji Bhagwat on Education System
Read More
स्वातंत्र्यानंतर आजही आपल्या पाठ्यपुस्तकांवर वसाहतवादी मानसिकता असल्याची खंत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी पुण्याच्या पाषाण येथे संपन्न झालेल्या लोकसेवा ई स्कुलच्या नवीन इमारतीच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. Avinash Dharmadhikari on Education
ठाणे : “ज्ञानसाधना हीच खरी आनंदसाधना ( Anandasadhana ) असून वाचन हा आपला श्वास असला पाहिजे,” असे प्रतिपादन ‘चाणक्य मंडळा’चे संस्थापक, माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
ठाणे : “भारताशिवाय महाराष्ट्र नाही आणि महाराष्ट्राशिवाय भारत नाही. असे असताना आज काही शक्ती महाराष्ट्र फोडायला निघाले आहेत. अशावेळी महाराष्ट्र भारताच्या विकासाचे इंजिन बनण्यासाठी आवर्जून मतदान करा,” असे आवाहन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी ( Avinash Dharmadhikari ) यांनी केले.
पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी केब्रिज येथे भाषण देताना भारत हे राष्ट्र नाही तर एक युनियन स्टेट आहे असे सांगितले. पण भारताच्या संविधानाच्या सरनाम्यातच राष्ट्र असा स्पष्ट उल्लेख आहे. राहुल गांधींना संविधान शिकविले पाहिजे, असे परखड मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी ( Avinash Dharmadhikari ) यांनी पुणे येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
मुंबई : विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात मुंबई पोलीस दलाचे सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांचा जाहीर सत्कार सोहळा संपन्न झाला. सकाळचे सहयोगी संपादक अंकित काणे यांनी अविनाश धर्माधिकारी यांची यादगार मुलाखत घेत विविध पैलूवर प्रकाश टाकला.
नक्षल चळवळींचे अभ्यासक भरत आमदापुरे लिखित ‘शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी पुण्यातील पत्रकार भवनात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रवीण दीक्षित यांनी भूषवले.
जगाला नैतिकतेचं, अध्यात्माचं - म्हणजे विश्वाच्या एकात्मतेचं मार्गदर्शन करणारा विश्वगुरू भारत हे जागतिक राजकारणातील भारताच्या सहभागाचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास माजी सनदी अधिकारी व लेखक-विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केला
सावरकर विचार मंथन कार्यक्रमात रणजित सावरकर यांचे प्रतिपादन
गीतरामायण हे आपले अस्तित्वभान असून ते जपले जाण्याची गरज अविनाश धर्माधिकारी यांनी यावेळी व्यक्त केली.