महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२४ चे सुधारीत पत्रक जारी केले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाल्यानंतर फेब्रुवारी महीन्यात महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण लागु केले. त्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन विधानसभेत मराठा आरक्षणासंबंधीचा ठराव संमत करण्यात आला.
Read More
मुंबई महापालिकेच्या वतीने मालमत्तेसाठी मुंबईकरांकडून स्वीकारल्या जाणाऱ्या मालमत्ता करत कुठलीही वाढ न करण्याचा निर्णय राज्यातील फडणवीस शिंदे सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. कोरोना काळात बिघडलेले अर्थचक्र आणि त्यातून तयार झालेल्या इतर समस्यांचा विचार करता मुंबईतील भांडवली मुल्याधारित, मालमत्ता दर न बदलण्याचा निर्णय गुरुवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
ईएसबीसीच्या निुयक्त्या कायम तर एसईबीसीच्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार