जुलै महिना संपण्याची वेळ आली तरी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. सीबीएसईच्या निकालामुळे अकरावी प्रवेश रखडलेले असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे दिवस वाया जात आहेत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन सप्टेंबरअखेरपर्यंत कॉलेज सुरू झाल्यास
Read More
विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमावस्था कायम; राज्य सरकारचा कारभार दिशाहीन असल्याचा आरोप
२१ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या कालावधीत होणार परीक्षा
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता नववी आणि अकरावीच्या दुसर्या सत्रातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, दहावीचा भुगोलाचा शिल्लक असलेला पेपर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
अकरावी प्रवेशासंदर्भात विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात साशंकता असली तरी विद्यार्थ्यांचे नुकसान राज्य शासन होऊ देणार नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले