दक्षिणपूर्व आणि पश्चिममध्य बंगालच्या उपसागरावरील तीव्र चक्रीवादळ 'असनी' 10 मे पर्यंत वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीपासून पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरात 'असनी' पोहोचेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
Read More