"सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करताना घटनांचं ठळक चित्र डोळ्यांसमोर उभं होतं, म्हणून ही कादंबरी मला महत्वाची वाटते. अर्थात ही एकच गोष्ट नाही तर लेखकाची लेखनशैली, एखाद्या प्रदेशाबद्दल दिलेले संदर्भ डोळ्यासमोर चित्र उभं करतात." असे साहित्य प्रकाशनच्या मुग्धा कोपर्डेकर पुस्तकाबद्दल सांगताना म्हणाल्या." लेखनासोबतच अनेक कलांमध्ये पारंगत असणारे लेखक वसंत वसंत लिमये यांची तिसरी कादंबरी नुकतीच पुण्यात व मुंबईत दिनांक २४ व २५ जानेवारी रोजी प्रकाशित झाली. यावेळी सुनील बर्वे यांनी कार्यक्रमाची सूत्रे उत्तम रित्य
Read More
'टार्गेट असद शाह' ही लेखक वसंत वसंत लिमये यांनी लिहिलेली कादंबरी २४ डिसेम्बर रोजी प्रकाशित होत आहे. इंद्रायणी साहित्य तर्फे प्रकाशित झालेली वसंत यांची ही तिसरी थरार कादंबरी. लॉक ग्रिफीन, विश्वस्त या दोन गाजलेल्या कादंबऱ्या लिहून झाल्यावर ही तिसरी कादंबरी त्यांनी लिहिली आहे.