सेवा भारती आणि नॅशनल मेडिकल ऑर्गनायझेशन (एनएमओ) यांच्या सहकार्याने विविध माध्यम संस्थांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. २१ जुलै रोजी सेवा भारती डायग्नोस्टिक अँड डायलिसिस सेंटर, वढेरा भवन, अशोक विहार, सत्यवती महाविद्यालयाजवळ नवी दिल्ली येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत चालेल. (Sewa Bharati Arogya Shibir)
Read More
रुग्णांचे वय एक महिन्याच्या बाळापासून, तर ७० वर्षांच्या वरिष्ठ नागरिकांपर्यंत होते. आजारात व लक्षणांतही विविधता होती. सर्दी, खोकला, बारीक ताप, उलट्या, जुलाब, चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे, छातीत दुखणे, हातपाय थंड पडणे, उदास वाटणे इत्यादी लक्षणे तर डायबेटीस, क्षय रोग, दमा, ब्लडप्रेशर, थायरॉईड, मिरगी इत्यादी आजार होते. हे सर्व रुग्ण बरे कसे झाले? कदाचित रुग्णांचा माझ्यावर व माझ्या बोलण्यावर दृढ विश्वास होता.