सोमेश कोलगे
महविद्यालयीन विद्यार्थी आहे. महाराष्ट्रातील नावाजलेल्या वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांतून सहभाग आणि प्राविण्य संपादन केले आहे. कायदा, न्यायशास्त्र विषयाची विशेष आवड. संघाचा स्वयंसेवक . विविध विधायक कारणांसाठी न्यायालय तसेच महिला आयोग, ग्राहक मंच अशा अर्ध-न्यायिक संस्थांकडे जनहितार्थ याचिका. माहिती अधिकार, २००५ आणि तत्सम अधिकारांचा सकारात्मक उपयोग.