खून का बदला जून में!काश्मिरी जनता फार हुशार आहे. जोपर्यंत त्यांच्यावर सरकारचा दबाव आहे, ते निमूटपणे आपला कामधंदा करीत राहतील आणि योग्य वेळ येताच डोके वर काढतील. हीच बाब रिसर्च अॅण्ड अॅनालिसीस ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख दुल्लत यांनी एका मुलाखतीत स्पष्ट ..
वुहान : चीनचे चेर्नोबिल!वुहान आता चीनसाठी चेर्नोबिल ठरेल काय, असाही प्रश्न विचारला जात आहे. कारण, चेर्नोबिल आणि वुहानची प्रयोगशाळा या दोन्ही घटनाक्रमात बरेच साम्य आहे. या वार्तापत्रात चेर्नोबिल घटनाक्रमाचा आढावा घेण्यात आला आहे, तर पुढील वार्तापत्रात चीनच्या वुहान प्रयोगशाळेतील ..
कभी इस पार, कभी उस पार !दिल्लीचा जनादेशाचा अर्थ मतदारांनी भाजप व मोदी सरकारला झिडकारले, काँग्रेसला संपविले असा काढला जात आहे. जो चुकीचा ठरणार आहे. मतदारांनी भाजपाला झिडकारलेले नाही. काँग्रेसलाही संपविलेले नाही तर त्यांनी दिल्ली सरकारसाठी आम आदमी पक्षाची निवड केली एवढाच ..
नव्या दशकाचा पहिला अर्थसंकल्प !देशाच्या अर्थव्यवस्थेत आलेली मंदी, मरगळ दूर करण्याचा एक जोरदार प्रयत्न यंदाच्या अर्थसंकल्पातून केला आहे. सीतारामन यांच्या या अर्थसंकल्पाचे सुपरिणाम येणार्याू काही महिन्यांत दिसतील, असा विश्वास सरकारी गोटात व्यक्त केला जात आहे...
अर्थव्यवस्थेला गती देण्याचे प्रयत्नइराण-अमेरिका चकमकीचा भारताला फटका बसला, पण मर्यादित! अमेरिका-इराण युद्ध पेटले असते तर त्यात भारतीय अर्थव्यवस्था एकप्रकारे होरपळून निघाली असती. सुदैवाने ती स्थिती टळली. भारतीय अर्थव्यवस्था संकटातून जात असताना, भारत सरकार ती हाताळण्यासाठी काही उपाययोजना ..
२०१९ : मोदी - शाह यांचे वर्षमोदी आणि शाह यांच्यामुळे देशविदेशात भारताची प्रतिमा उंचावली आहे. सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील ह्यूस्टनमध्ये ‘हाऊडी मोदी’हा फार मोठा कार्यक्रम घेण्यात आला. २०१९ हे मोदी आणि शाह यांच्या जयजयकाराचे वर्ष म्हणून ओळखले जाईल...
हैदराबाद एन्काऊंटरची चौकशीपोलीस यंत्रणा तपासासाठी आहे, न्याय करण्यासाठी नाही. हैदराबाद पोलिसांनी काय तपास केला याची कल्पना नाही. मात्र, त्यांनी झटपट न्याय केला, तत्काळ न्याय केला, जो विधिसंमत नाही. हे काम न्यायपालिकेचे आहे, जे पोलिसांनी केले. न्या. बोबडे यांनी या झटपट न्यायाच्या ..
सुप्रीम कोर्टाची अनावश्यक टिप्पणी!सुप्रीम कोर्टाने काश्मीर खोर्यातील स्थितीबाबत एक अनावश्यक टिप्पणी केली. अजाणता केली. काश्मीर खोर्यातील स्थिती लवकरात लवकर सामान्य करा, अशी सूचना केंद्र सरकारला केल्यानंतर काही आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी याचा पुरेपूर फायदा उठवीत केंद्र सरकारवर ..
माध्यान्हीचा सूर्यास्त!आपल्याजवळ- तीन चार महिन्यांपेक्षा अधिक काळ नाही, हे त्यांच्या लक्षात आले होते. ते एका चमत्काराची प्रतीक्षा व अपेक्षा करीत होते. केवळ दैवी वा वैद्यकीय चमत्कारच आपल्याला वाचवू शकतो, हे त्यांना दिसत होते. क्रिकेटमध्ये जसा चमत्कार होतो आणि सामन्याचा ..
एक देश, एक निवडणूकखाडी भागात युद्ध झाल्यास त्याचा तेलाच्या किमतीवर तातडीने परिणाम होईल व याची किंमत जगातील प्रत्येक नागरिकाला मोजावी लागेल, असे सौदी अरेबियाने म्हटले आहे. इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्यावर लगेच तेलाच्या किमती पाच टक्के वाढल्या आहेत. युद्ध भडकल्यास ..
नव्या लोकसभेचे आजपासून पहिले अधिवेशनलोकसभेत भाजपने राजनाथ सिंह यांना उपनेते केले आहे. तर, राज्यसभेत अनुभवी खासदार थावरचंद गहलोत यांना नेते तर पीयूष गोयल यांना उपनेते करण्यात आले आहे. नवे सांसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी हे कर्नाटकातील हुबळीचे खासदार आहेत. विशेष म्हणजे ते मराठी समजणारे, ..
आर्थिक आघाडीवर चिंतेचा संकेतदेशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास, देशाची वाटचाल मंदीकडे सुरू होईल, असे तज्ज्ञांना वाटत आहे. सरकारला या स्थितीची कल्पना असल्याने मोदी सरकारने या आघाडीवर काम करण्यासाठी काही समित्या स्थापन केल्या आहेत. रोजगार हे ..
अमेरिका-चीन व्यापारयुद्ध भडकलेअमेरिकेबरोबरच्या व्यापारयुद्धात चीनने ‘रेअर अर्थ’ हे नवे शस्त्र वापरण्याची तयारी चालविली आहे. ‘रेअर अर्थ’ या धातूचा वापर साध्या बल्बपासून, प्रक्षेपणास्त्रांमध्ये होत असतो. या धातूच्या जागतिक व्यापारात एकट्या चीनचा ९५ टक्के वाटा आहे. चीनने त्याच्या ..
मोदी सरकारला मोठा जनादेश !सामान्य मतदार मतदान करताना, जातीपातीचा विचार कमी करतो. राजकीय विश्लेषक, पत्रकार, नेते तो विचार अधिक करतात. काही अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत हे दिसून आले आहे. या निवडणुकीत ते पुन्हा दिसले. मतदारांनी- जातीपातीचा विचार न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी ..
आता प्रतीक्षा २३ मेची२०१९ च्या या निवडणुकीत दोन बाबी साधारणतः स्पष्ट आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपला मिळतील आणि दुसरी बाब म्हणजे भाजपला २०१४ एवढ्या जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. पक्षाला ३०० हून अधिक जागा मिळण्याचा दावा भाजपकडून केला गेला आहे. तसे झाल्यास तो ..
निवडणूक आयोगाचा योग्य निर्णयतेजबहादूरने वाजतगाजत अर्ज दाखल केला. मात्र, उमेदवारी अर्जाची छाननी केली जात असताना, तेजबहादूरचा अर्ज रद्द करण्यात आला. त्याला निवडणूक आयोगाकडून आव्हान देण्यात आले. निवडणूक आयोगाने, वाराणसीच्या निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय कायम ठेवला. नंतर तेजबहादूरने ..
नाकेबंदी इराणची, तेलबंदी भारताची!जगाचे राजकारण पुन्हा एकदा दोन महाशक्तींभोवती फिरत आहे. याचा ताजा दाखला म्हणजे इराणवर अमेरिकेने घातलेले आर्थिक निर्बंध! या प्रकरणात चीन कोणती भूमिका घेतो, यावरून जागतिक समीकरणाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. अमेरिकेच्या विरोधात चीन-रशिया एकत्र येण्याची ..
अमेरिकेला चीन-रशियाचे आव्हान!३० वर्षांपूर्वी सोव्हियत युनियन खंडित झाल्यावर जागतिक राजकारणातील एक ध्रुव कोसळला व सारे राजकारण अमेरिकेभोवती फिरू लागले. जगावर अमेरिकेचा एकछत्री अंमल प्रस्थापित झाला होता. तो आता कमी होत असून जगात पुन्हा एकदा दोन महाशक्ती तयार होत असल्याचे दिसत ..
एका पत्रकाराच्या हत्येने हादरलेला ‘प्रिन्स’जमाल हत्याकांडाच्या चौकशीसाठीचा वाढता जागतिक दबाव लक्षात आल्यावर सौदी अरेबियाने जमालच्या हत्याकांडासाठी पाठविण्यात आलेल्या मारेकरी पथकातील अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाचे शासक प्रकरण थंड करण्यासाठी जोरदार प्रयत्न ..
युनोत चीनचा अपेक्षित दगा!भारताला शह देण्यासाठी प्यादे म्हणून पाकिस्तानचा वापर करण्याची चीनची भूमिका आहे. भारताचे अर्धे सैन्य काश्मीर खोरे-पाक सीमेवर अडकून पडावे, असे चीनला वाटते. त्यामुळे चीन कधीही भारत-पाक यांच्यात सलोखा निर्माण होऊ देणार नाही. भारत आपल्या समस्यांमध्ये ..
राफेल सौदा गंगाजलापेक्षाही शुद्ध!राफेल सौदा गंगाजलापेक्षाही शुद्ध असल्याचे सांगितले जात आहे. यात एका पैशाची दलाली नाही, एका रुपयाचा गैरव्यवहार नाही, असे ठामपणे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह हे दोघेही सेवाव्रती व जीवनव्रती आहेत. त्यांच्या काळात ..
संघर्ष संपला, समस्या कायम!पाकिस्तानात काय सुरू आहे याची कल्पना असल्याने इमरानने ‘नया पाकिस्तान’ची घोषणा देत नवा पक्ष काढला, जो आज सत्तारुढ आहे. इमरान खान लष्कराच्या पाठिंब्याशिवाय भारताशी बोलू शकत नाही, हे सत्य आहे आणि पाकिस्तान लष्करालाही एक चेहरा हवा आहे, हेही सत्य आहे. ..
काश्मीर पुन्हा होरपळले!पुलवामाची घटना आयएसआयचे नवे प्रमुख लेफ्ट. जनरल मुनीर यांनी घडविली, असे म्हटले जात आहे. हे खरे असेल तर मुनीर यांना ठार करण्यात आले पाहिजे आणि जेव्हा हे वारंवार केले जाईल- पाकिस्तानच्या मनात दहशत तयार होऊन, तो काश्मीरमधील हस्तक्षेप बंद करील...
१९७७ व २००४ च्या निवडणुकांचे रहस्य!१९७७ प्रमाणेच २००४ मध्ये वाजपेयी सरकारने सात महिने निवडणुका अगोदर का घेतल्या, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. इंदिरा गांधींनी लोकसभा निवडणुका लांबविल्या होत्या, तर वाजपेयी सरकारने त्या सात महिने अगोदर घेतल्या. लोकसभेचा कालावधी ऑक्टोबर २००४ ..
अयोध्या प्रकरणाचे प्रश्नचिन्ह!लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होण्यास फक्त एक महिना शिल्लक असताना, सरकारने पुढाकार घेतला हे योग्य असले तरी; त्यातून काही निष्पन्न होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसते. कारण, एवढ्या गुंतागुंतीच्या प्रकरणात एक-दोन महिन्यात काही करणे सर्वोच्च न्यायालयालाही ..
प्रियांकाचे आगमन - संधी आणि आव्हानराहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणून त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपवून एक मोठा धक्का सर्वांना दिला आहे. कारण, त्यांच्या या निर्णयात एक मोठी राजकीय जोखीमही आहे. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचे ..
उत्तर प्रदेशातील जातीय समीकरणउत्तर प्रदेशने काही वेळा जातीय समीकरणाच्या बाहेर येऊन मतदान केले आहे. कदाचित याहीवेळेस तसे होऊ शकते. ते होणे भाजपच्या फायद्याचे ठरेल. राज्यातील मतदान जातीय आधारावर झाल्यास, त्याचा फायदा सप-बसप यांना होण्याची शक्यता आहे आणि मतदारांनी केंद्रातील सरकार ..
लोकसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन! ख्रिश्चियन मिशेलने, ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात गांधी कुटुंबाचे नाव घेतल्याचे म्हटले जाते. एका स्थानिक न्यायालयात सादर करण्यात आलेल्या दस्तावेजात ही माहिती असल्याचे म्हटले जाते. याला स्वाभाविकच कॉंग्रेसकडून आव्हान दिले जात आहे. ..
फिर सुबह होगी! मोदी सरकारविरुद्ध टोकाची भूमिका घेतल्यानंतर, सेनेने आता भाजपासोबत जागावाटप केले, तर यात सेनेचे हसे होणार आणि त्रिकोणी लढत झाल्यास शिवसेनेचे अधिक नुकसान होणार. ही स्थिती टाळली जाणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र या तीन राज्यांतील एकूण ..
उत्तरप्रदेश, बिहारचे नवे समीकरण!भाजपा-जनता दल यु 17-17 तर रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष 6 असे राज्यातील जागा वाटप होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये दोन्ही आघाड्या तुल्यबळ ठरत असून त्यांच्यात 40 जागांसाठी अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत. 2014 मध्ये भाजपा आघाडीला राज्यातील ..
तीन राज्यांतील पराभवानंतर...विधानसभा निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात, लोकसभा निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतील. विधानसभा निवडणुकीत राज्याचे सरकार निवडण्यासाठी मतदान केले जाते, लोकसभा निवडणुकीत देशाचे सरकार निवडले जाते. मागील काही वर्षांत मतदारांची एक परिपक्व मानसिकता तयार झाली आहे. ..
प्रतीक्षा- तीन निवाड्यांची !जनतेचे सर्वोच्च न्यायालय आणि देशाचे सर्वोच्च न्यायालय! या दोन सर्वोच्च न्यायालयांकडून तीन निवाड्यांची प्रतीक्षा केली जात आहे. जे काही दिवसांत घोषित होतील. ..
पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर...मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगण व मिझोराम या पाच राज्यांतील निवडणुका आता संपत आल्या आहेत आणि आता चर्चा होत आहे, ती या राज्यांच्या निकालांचा लोकसभा निवडणुकीवर होणाऱ्या परिणामांची...
भारत-पाक संबंधात नवा अध्यायभारतासाठी विचार केल्यास, पाकिस्तान-अमेरिका युती फार घातक नव्हती. अमेरिकेचा पाकिस्तानला पाठिंबा असला तरी, अमेरिकेची सीमा काही भारताला लागून नव्हती. चीनची सीमा भारताला लागून आहे, वादग्रस्त आहे. अशा स्थितीत पाकिस्तान-चीन युती भारतासाठी अतिशय घातक ठरावी ..
एका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू !अनंतकुमार यांच्यासारख्या नेत्याचे निधन भाजपसाठी, त्यातही कर्नाटकसाठी एक पोकळी निर्माण करणारे आहे. आज दक्षिणेत भाजपजवळ मोठा चेहरा नाही. व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती झाले आहेत. केरळ, आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू येथे भाजपजवळ जननेता नाही. सतत सहावेळा ..
बिहारमधील जागावाटपाने भाजपला दिलासाबिहारमधील या जागावाटपावर मुख्यमंत्री नितीशकुमार समाधानी असल्याचे दिसते. रामविलास पासवानही फारशी खळखळ करण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत. मात्र, उपेंद्र कुशवाहा हे नाराज असल्याचे समजते. ते सध्या भाजप व राष्ट्रीय जनता दल दोन्ही पक्षांच्या संपर्कात असल्याचे ..
सर्वोच्च न्यायालयाचा संतुलित आदेशसंचालकांवरील आरोपांची चौकशी 14 दिवसांत पूर्ण करण्याचा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे आणि या चौकशीचे निष्कर्ष आल्यावर, सर्वोच्च न्यायालय पुढील सुनावणी करील. सर्वोच्च न्यायालय प्रसिद्धिमाध्यमांच्या वृत्तांची दखल तर घेऊ शकते, पण त्याआधारे निवाडा ..
शबरीमला ते अयोध्या...अयोध्येतील रामजन्मभूमीवरील मंदिराचा प्रश्नही आस्था विरुद्ध न्यायालयीन लढाई, असा झाला आहे. प्रभू रामचंद्र म्हणजे अयोध्या आणि भगवान कृष्ण म्हणजे द्वारका, हे समीकरण समजावून सांगावे लागत नाही, एवढे ते नैसर्गिक आहे. अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिर ही ..
शबरीमला ते अयोध्या!अयोध्येत वादग्रस्त जागेवर मशीद होऊ शकत नाही, हे मुस्लीम समाजाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे वादग्रस्त जागेवर पुन्हा मशीद वगैरे होण्याची शक्यताच नाही. तेथील मंदिर कोणतेही सरकार हटवू शकत नाही. प्रश्न आहे, राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर बांधले जाण्याचा...
पाच राज्यातील ‘सेमीफायनल!’प्रत्येक निवडणूक ही फायनल असते आणि ती त्या पद्धतीने लढली जाते आणि आता तर निवडणुकीचे मुद्दे झपाट्याने बदलत असतात. आठ दिवसांपूर्वी जे मुद्दे असतात, ते अप्रासंगिक झालेले असतात. ..
सर्वोच्च न्यायालयाचे दोन निवाडेसर्वोच्च न्यायालयाने दोन महत्त्वाचे निवाडे दिले. एक निवाडा आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल आहे तर दुसरा प्राचीन आस्थेबद्दल. या दोन्ही निवाड्यांचे व्यापक व दूरगामी परिणाम आहेत. या दोन्ही निवाड्यांवर उलटसुलट प्रतिक्रिया नोंदविल्या जाणार आहेत...
जम्मू-काश्मीरचे नवे राज्यपाल...अब्दुल्ला यांनी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा दिल्या होत्या. त्याच्या विरोधात त्यांच्याविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. डॉ. अब्दुल्ला यांनी चांगली भूमिका घेतली असली, तरी त्यांची विश्वसनीयता आता राहिलेली नाही. ..
तामिळनाडूत आता नवी समीकरणे!करुणानिधी व जयललिता हे तामिळनाडूच्या राजकीय रंगमंचावरील दोन महानायक! परस्परांचे कट्टर राजकीय शत्रू. करुणानिधी समर्थकांनी विधानसभेत जयललितांचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. ..
सर्वोच्च न्यायालयात ‘संघर्षविराम!’नियुक्तीच्या प्रक्रियेत दोन भाग असतात. मावळते सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करीत असतात आणि केंद्र सरकार त्याला मंजुरी देत असते. न्या. दीपक मिश्रा यांनी न्या. रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस न करता, दुसरेच नाव सुचविले तर? या ..
लोकसभा जिंकली, आता निवडणुका!अविश्वास प्रस्तावच्या निमित्ताने लोकसभेत मोदी विरुद्ध राहुल अशी खडाजंगी झडेल, असे म्हटले जात होते. ते झाले. इतर नेत्यांची भाषणे यात वाहून गेली. राहुल गांधींच्या प्रत्येक मुद्याला मोदी यांनी आक्रमक व नेमके उत्तर दिले. राहुल गांधींच्या प्रत्येक आरोपाला ..
दिल्लीत आता दंगल-2 ची चिन्हे!सर्वोच्च न्यायालयाने, दिल्ली सरकार चालविण्याचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार मान्य केला आहे. एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने उपराज्यपाल व मुख्यमंत्री दोघांनाही फटकारले आहे. राजधानीत अराजक नको असे म्हणत केजरीवाल यांना समज दिली, तर सरकारच्या कामात बाधा ..
राजधानीतील ‘दंगल’!राजधानीत पुन्हा एकदा नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात दंगल सुरू आहे. राजधानी दिल्लीला स्वत:चे असे काहीच नाही. हिमालयात बर्फ पडला की येथे थंडीची लाट येऊन धडकते, हरयाणात पाऊस पडला की दिल्लीला पुराचा धोका तयार होतो आणि राजस्थानातील लू येऊन पोहोचली ..
महाराष्ट्रात महागठबंधन की महायुती?लोकसभेच्या निवडणुका 2018 मध्ये होतील की 2019 ला, असा एक प्रश्न विचारला जात आहे. मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या तीन राज्यांमध्ये डिसेंबर महिन्यात निवडणुका आहेत. या निवडणुका भाजपासाठी कठीण असल्याचे मानले जाते. समजा, या राज्यांत कॉंग्रेसला यश मिळाल्यास ..
२०१९ : ३६ टक्के विरुद्ध ६३ टक्के !२०१९ ची निवडणूक एकप्रकारे भाजपचे ३६ टक्के विरुद्ध विरोधकांचे ६३ टक्के अशी होणार आहे. एका ताज्या जनमत चाचणीने २०१७ मे च्या तुलनेत २०१८ च्या मे महिन्यात भाजपची लोकप्रियता कमी झाली असल्याचे म्हटले आहे. २०१९ च्या मे महिन्यात कोणते चित्र असेल, याचे उत्तर ..
सर्वोच्च न्यायालय ज्वालामुखीच्या मुखावर!सर्वोच्च न्यायालय ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर उभे आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला संघर्ष संपुष्टात यावा असे देशातील जनतेला वाटत असले, तरी सर्वोच्च न्यायालयातील वाटचाल एका ज्वालामुखीच्या उद्रेकाकडे जात असल्याचे दिवसेंदिवस स्पष्ट होत आहे...
संकट टळले, संकट अटळ!सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालविण्याचा सात विरोधी पक्षांचा प्रस्ताव राज्यसभा अध्यक्ष व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील एक संकट टळले आहे तर न्या. जोसेफ यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश ..
‘उत्तर’ प्रदेश आता ‘प्रश्न’ प्रदेश!2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत कसे मिळणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचे उत्तर ‘उत्तर’ प्रदेशाने दिले होते. 2019 मध्ये पुन्हा असाच प्रश्न विचारला जाणार आहे आणि 2014 मध्ये या प्रश्नाचे उत्तर देणारा प्रदेश आता सत्ताधारी भाजपासाठी ..
2019 मध्ये सार्या देशात ‘एकास - एक’!उत्तरप्रदेशात- फुलपूर व गोरखपूरमध्ये एकास एक लढत दिल्यानंतर आता सार्या देशात भाजपा विरुद्ध एकच उमेदवार अशी तयारी विरोधी पक्षांनी सुरू केली आहे. या तयारीचा परिणाम काय होतो हे 2019 ची मतमोजणी झाल्यावर दिसेल...
फुलपूर, गोरखपूरचे संकट!राजकारणात कायम मित्र नसतात आणि कायम शत्रूही नसतात. फुलपूर-गोरखपूरच्या निकालानंतर 48 तासांच्या आत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भाजपा आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आपले कट्टर शत्रू वायएसआर कॉंग्रेसच्या अविश्वास प्रस्तावाला ..
संसद अधिवेशनावर घोटाळ्याचे सावट!काँग्रेसनेते अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीपासून, भाजपासाठी अप्रिय घटनांची सुरू झालेली मालिका, पूर्वोत्तर राज्यातील निकालांनी संपली. मागील काही महिन्यांपासून घडणाऱ्या घटना भाजपाच्या विरोधात जात होत्या. पूर्वोत्तर राज्यांतून मात्र भाजपासाठी ..
भारत-पाकमधील मीडिया वॉर!काश्मीर खोऱ्यात हिंसाराचाने पुन्हा थैमान घातले असून, सुरक्षा दळांचे आणखी जवान शहीद होत आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरही पाकिस्तानी लष्कराच्या कारवाया वाढल्या असून, पाकिस्तानने युद्धबंदी उल्लंघनाचा जणू निर्णयच घेतला असल्याचे दिसत आहे. भारतीय लष्कराने ..
चीनचा चर्चेचा चक्रव्यूह!भारतीय संसदेने २०१९च्या ऑगस्ट महिन्यात, जम्मू- काश्मीरला ‘कलम ३७०’ अंतर्गत देण्यात आलेला विशेेष दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेत, जम्मू-काश्मीरला ‘केंद्रशासित प्रदेश’ म्हणून घोषित केले होते. त्याचवेळी लडाखलाही ‘केंद्रशासित प्रदेश’ घोषित करण्यात आले ..
२६ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ प्रस्तावाचे स्मरण हवेच !जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे जगाला ठणकावून सांगणारा एक प्रस्ताव संसदेने २२ फेब्रुवारी, १९९४ रोजी केला होता, हे किती जणांच्या स्मरणात आहे? तीन दिवसांपूर्वी त्या घटनेस २६ वर्षे पूर्ण झाली. तो प्रस्ताव संमत झाला तेव्हा देशाचे पंतप्रधान ..
दिल्ली विधानसभेचा उद्या निवाडा !दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होण्यास केवळ 24 तास बाकी असल्याने त्याबाबत कोणताही अंदाज वर्तविणे योग्य होणार नाही. मात्र, मुख्य लढत भाजप व आम आदमी पक्ष यांच्यात होत आहे. काही मतदारसंघात काँग्रेस चांगली लढत देत असून, चार-पाच मतदारसंघात काँग्रेस ..
बिहारमध्ये अखेर युतीची घोषणाअमित शाह यांच्या घोषणेनंतर-जनता दल (यु) शांत होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये नितीशकुमार हेच आमचे नेते राहतील,चेहरा राहतील, असेही शाह यांनी सांगितले असल्याने, युतीबाबत कोणतीही शंका राहिलेली नाही, असे भाजप नेत्यांना वाटत आहे...
नव्या वर्षाला अमेरिकेची सलामी !अमेरिकेची ही कारवाई अभूतपूर्व असल्याचे मानले जाते. ओसामा बिन लादेन वा अबू बक्र बगदादी हे घोषित दहशतवादी होते. त्यांना ठार करणे अपेक्षित होते. मात्र, ड्रोन हल्ल्यात ठार करण्यात आलेले मेजर जनरल कासिम सुलेमानी हे इराणचे एक महत्त्वाचे, प्रतिष्ठित अधिकारी ..
काश्मीर पुन्हा तापविण्याचा प्रयत्न!काश्मीरला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. चीनने पुन्हा काश्मीरबाबत चर्चा करण्याची मागणी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे केली आहे. ज्या नियमांतर्गत मतविभाजन होत नाही, त्याखाली ही मागणी ..
महाराष्ट्रातील सत्तांतराचे चक्रराजकीय घटनाक्रम फार विचित्र असतो. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी- आपल्यासमोर महाराष्ट्रात व केंद्रात सहकार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तो आपण स्वीकारला नाही, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी ..
हाँगकाँगमध्ये चीन नरमला - नमला ! हाँगकाँग प्रशासनाने, प्रत्यार्पण विधेयक मागे घेण्याचा निर्णय घेतला असला तरी आंदोलन संपण्याची शक्यता कमी आहे. ज्या युवकांना स्थानिक प्रशासनाने अटक केली आहे, त्या सर्वांची सुटका करण्यात यावी, अशी दुसरी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. ही मागणी मान्य ..
माध्यान्हीचा सूर्यास्त!जेटली यांच्या व्यक्तिमत्वाचे तीन प्रमुख पैलू होते. एक- राजकीय नेता, दुसरा- एक क्रिकेटप्रेमी आणि तिसरा एक नामवंत वकील. क्रिकेट हे माझे पहिले प्रेम आहे, वकिली हे दुसरे आणि राजकारण तिसर्या क्रमाकांवर असे ते अनेकदा बोलून दाखवित...
नव्या लोकसभेचे आजपासून पहिले अधिवेशनउपसभापतिपद आंध्रप्रदेशातील वायएसआर कॉंग्रेसला देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचे समजते. मात्र, जगन रेड्डी यांची मुख्य मागणी आंध्रप्रदेशाला विशेष दर्जा देण्याबाबतची आहे. ती मान्य करणे केंद्र सरकारला शक्य नाही. कारण एका राज्याला असा दर्जा दिला ..
आर्थिक आघाडीवर चिंतेचा संकेत!अमेरिका-चीन यांच्यातील आर्थिक युद्धाच्या झळा भारतापर्यंत येऊ लागल्या आहेत. राष्ट्रपती ट्रम्प यांनी चीनसोबतच भारतालाही टार्गेट करणे सुरू केले आहे. भारताच्या आर्थिक हिताला धक्का बसेल असे काही निर्णय त्यांनी घेतले आहेत. याचा भारतावर किती परिणाम होतो, ..
अमेरिका-चीन व्यापारयुद्ध भडकले!‘रेअर अर्थ’ या धातूचा वापर साध्या बल्बपासून, प्रक्षेपणास्त्रांमध्ये होत असतो. या धातूच्या जागतिक व्यापारात एकट्या चीनजवळ 95 टक्के हिस्सा आहे. चीनने त्याच्या निर्यातीवर कर लावलेला नाही. चीनने याची निर्यात थांबविल्यास अमेरिकेतील वाहन कारखाने, कॉम्प्युटर, ..
मोदी सरकारला मोठा जनादेश!निवडणूक आयोगाजवळ पुरेशी व्हीव्हीपॅट यंत्रे नव्हती, या कारणाने या यंत्राचा पुरेसा वापर करता आला नाही. यापुढे होणार्या प्रत्येक निवडणुकीत 50 टक्के मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला गेल्यास, इव्हीएमवर उपस्थित केल्या जाणार्या प्रश्नांना ..
आता 23 मेची प्रतीक्षा!उत्तरप्रदेशात होणारे नुकसान भाजपाने या दोन राज्यांत भरून काढल्यास भाजपा स्वबळावर चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचेल आणि शिवसेना, जनता दल यु, रामविलास पास्वान, अण्णा द्रमुक, अकाली दल, आगम या पक्षांच्या आधारे तिला केंद्रात सरकार स्थापन करण्यात अडचण येणार ..
निवडणूक आयोगाचा योग्य निर्णय!संसदीय लोकशाही अधिक बळकट करून, भ्रष्टाचाराला वेसण घालण्यासाठी, राष्ट्रीय निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणूक फक्त राष्ट्रीय पक्षांना लढविता येईल, असा नियम करण्याबाबतही आयोगाने विचार करावा, अशी स्थिती तयार होत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आयोगाची मान्यता ..
दोन लोकशाहीमधील दोन चौकशा !जगातील दोन मोठ्या लोकशाहींमध्ये सुरू असलेल्या दोन चौकशांकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच तेथील निवडणुकीत दुसऱ्या एका देशाने रशियाने हस्तक्षेप केल्याच्या आरोपाची चौकशी केली जात आहे, तर दुसरीकडे भारतात- सर्वोच्च न्यायालयाच्या ..
नाकेबंदी इराणची, तेलबंदी भारताची!इराणकडून केल्या जाणाऱ्या आयातीचे दोन फायदे भारताला होतात. एक - इराणचे तेल काही प्रमाणात स्वस्त आहे आणि दुसरे - ते ६० दिवसांच्या उधारीवर मिळत होते. अमेरिकेच्या या निर्णयानंतर भारताला इराणकडून तेल आयात करता येणार नाही. कारण, पाकिस्तानी दहशतवादी मौलाना ..
इस्रायल निवडणुकीत 'ट्रम्प विजयी'इस्रायल निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची स्थिती अवघड होती. अॅटर्नी जनरल आपल्याच पंतप्रधानास भ्रष्ट ठरविण्याच्या मागे लागलेले होते आणि समोर माजी लष्करप्रमुख जनरल बेनी गॅन्झ आव्हान देत होते. अशा कोंडीत सापडलेल्या पंतप्रधान ..
एक देश, एकदिवसीय निवडणूक!निवडणुकीचा वाढता कालावधी कमी करण्याची गरज असल्याचे अनेक नेत्यांना वाटू लागले आहे. प्रारंभी तीन-चार टप्प्यांमध्ये १० दिवसांत मतदान पूर्ण करण्याचा प्रयत्न आयोगाने करावा व नंतर एक देश-एकदिवसीय मतदान ही आदर्श स्थिती तयार करण्यासाठी विचार करावा. याचे ..
राफेल सौदा गंगाजलापेक्षाही शुद्ध!राफेल विमान सौदा पुन्हा एकदा चर्चेत आहे. राफेल विमान खरेदी सौद्याचे दस्तावेज चोरीस गेल्याचे केंद्र सरकारतर्फे अॅटर्नी जनरलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितल्यानंतर पुन्हा आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यात आता खुलासा करण्यात आला आहे. जे दस्तावेज ..
संघर्ष संपला, समस्या कायम!भारत-पाक यांच्यातील तणाव निवळला असला, तरी दहशतवादाची समस्या कायम आहे आणि याच्या मुळाशी आहे काश्मीर! जोपर्यंत या समस्येवर तोडगा शोधला जात नाही, भारतीय जवानांचे रक्त सांडणे बंद होणार नाही...
पाकसाठी ‘गोली’, काश्मीरसाठी ‘बोली’ !भारताला, पाकिस्तानातील दहशतवादी गट व आयएसआय यांना अक्षरश: टारगेट करावे लागेल.होय! आम्ही आयएसआयच्या प्रमुखाला, मौलाना मसूद अझहरला ठार केले, हे जगाला सांगावे लागेल. त्यात कोणतीही लपवालपवी करून चालणार नाही. मात्र, हे करीत असताना, काश्मिरी जनतेला राष्ट्रीय ..
काश्मीर पुन्हा होरपळले !भारताच्या विरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्या आयएसआयच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवावा लागेल. पुलवामाची घटना आयएसआयचे नवे प्रमुख लेफ्ट. जनरल मुनीर यांनी घडविली, असे म्हटले जात आहे. हे खरे असेल, तर मुनीर यांना ठार करण्यात आले पाहिजे. जेव्हा हे वारंवार केले ..
अयोध्या प्रकरणाचे प्रश्नचिन्ह!अयोध्येतील एकूण जवळपास 70 एकर जागा केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. त्यातील वादग्रस्त जागा फक्त 2.77 एकर आहे. उर्वरित जागा वादग्रस्त नाही. ती 1994 मध्ये केंद्र सरकारने आपल्या ताब्यात घेतली. तेव्हापासून त्या जमिनीचा ताबा केंद्र सरकारकडे आहे. ही जागा ..
प्रियांकाचे आगमन- संधी आणि आव्हान...सपा-बसपा आपल्यासाठी 12-14 जागा सोडतील असे पक्षाला वाटत होते, पण सपा-बसपा-लोकदल यांच्यात युती होऊन, फक्त अमेठी-रायबरेलीच्या दोन जागा कॉंग्रेससाठी सोडण्यात आल्यानंतर कॉंग्रेसची फार मोठी कोंडी झाली होती. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत 21 जागा जिंकणार्या ..
उत्तरप्रदेशातील जातीय समीकरणमायावती-अखिलेश युतीचा, दलित, मुस्लिम, यादव यांची मते मिळविण्याचा प्रयत्न असेल. पण, ही सर्व मते शंभर टक्केच असतील, हे मात्र ठामपणे सांगता येत नाही. मात्र, याच्या विरोधात प्रतिक्रिया म्हणून ब्राह्मण, बनिया, जाट मते भाजपाकडे जातील. त्या स्थितीत भाजपाला ..
अयोध्या पुन्हा लांबणीवर!अयोध्येप्रकरणी २९ जानेवारीला सुनावणी होणार म्हणजे जानेवारी महिना संपल्यागत जमा आहे. त्यानंतर नियमित सुनावणी झाल्यास ती पूर्ण झाल्यावर लगेच निवाडा येईल, असेही सांगता येत नाही...
लोकसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन !लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अनेक मुद्दे असतील. त्यात राफेल विरुद्ध हेलिकॉप्टर हाही एक मुद्दा राहील, असे दिसते. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर राफेल मुद्दा संपला असे वाटत होते. तसे झालेले नाही. राफेलच्या मुद्द्यावर लोकसभा ठप्प आहे. काँग्रेस ..
फिर सुबह होगी...२०१८ आज संपत असले तरी सकाळ उजाडणार आहे. आजची सायंकाळ भाजपसाठी काळवंडलेली भासत असली तरी, नववर्षाची सकाळ उजाडणार आहे. कारण, राजकारण हे काही एका निवडणुकीवर थांबत नसते. तीन राज्यांतील निकाल भाजपसाठी काहीसे निराशाजनक असले तरी, तो काही पूर्णविराम नाही. ..
उत्तर प्रदेश, बिहारचे नवे समीकरण !आमच्याकडे पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह असे दोन महारथी आहेत. त्यामुळे आम्हाला २०१९ ची कोणतीही चिंता नाही, असाही ठाम विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे...
प्रतीक्षा- तीन निवाड्यांची!हेलिकॉप्टर सौद्यातील एक दलाल ख्रिश्चन मिशेल याला भारतात आणण्यात आल्यानंतर तो या सौद्यावर काय बोलतो, यावर वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. मिशेल हा ब्रिटिश नागरिक असून, त्याला सध्या पाच दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठविण्यात आले आहे. 1200 कोटी रुपयांच्या ..
पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर...पंतप्रधान मोदी यांचे, बर्लिनची भिंत कोसळू शकते तर भारत-पाकिस्तान यांच्यातील भिंतही कोसळू शकते, हे विधान फार मार्मिक आहे. बर्लिनची भिंत कोसळली ती काही एखादा करार करून नाही, तर दोन्ही देशांतील जनभावनांच्या रेट्याने कोसळली. भारत-पाक संबंधात तो रेटा ..
भारत-पाक संबधात नवा अध्याय...शीख भाविकांना पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणे सुलभ व्हावे यासाठी कर्तारपूर कॉरिडॉर बांधण्याचा निर्णय भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांनी घेतला. हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जातो. दोन्ही देशांच्या संबंधात एक नवा अध्याय सुरू करण्याच्या ..
एका लढाऊ नेत्याचा अकाली मृत्यू!केंद्रात शहरी विकास, ग्रामीण विकास, संस्कृती, रसायने व खते, संसदीय कामकाज अशी वेगवेगळी मंत्रालये सांभाळणार्या अनंतकुमार यांनी प्रत्येक मंत्रालयावर आपली छाप सोडली. विषयाची समज, नोकरशाहीला वरचढ होऊ न देण्याची त्यांची खास शैली, नियमांची माहिती आणि ..
अयोध्या खटल्याची निरर्थकताअयोध्या वाद सोडविण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे सरकारने याकामी पुढाकार घेत, वादग्रस्त जागा हिंदू समाजाला सोपविणे. यामुळे न्यायालयीन लढाईत जो वेळ वाया जात आहे, तो वाचविता येईल...
सर्वोच्च न्यायालयाचा संतुलित आदेशसर्वोच्च न्यायालयालाही काही मर्यादा आहेत. सर्वोच्च न्यायालय निवाडा करणारी संस्था आहे, चौकशी करणारी नाही. चौकशीच्या आधारे निवाडा केला जातो. सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये सीबीआय चौकशीचा आदेश दिला आहे. मात्र, हे प्रकरण सीबीआयशी संबंधित असल्याने ..
शबरीमला ते अयोध्या...अयोध्येतील रामजन्मभूमीवरील मंदिराचा प्रश्नही आस्था विरुद्ध न्यायालयीन लढाई, असा झाला आहे. प्रभू रामचंद्र म्हणजे अयोध्या आणि भगवान कृष्ण म्हणजे द्वारका, हे समीकरण समजावून सांगावे लागत नाही, एवढे ते नैसर्गिक आहे. अयोध्येत रामजन्मभूमीवर राममंदिर ही ..
पाच राज्यांतील ‘सेमीफायनल!’पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह या दोघांच्या शिदोरीवर या राज्यांमध्ये भाजपाला पूर्वीपेक्षाही अधिक मोठा, भव्य विजय मिळेल, असा दावा पक्षात केला जात आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये भाजपाचा विजय फार मोठा असेल, ..
सुप्रीम कोर्टातील सुखद सत्तांतर‘माझे व्यक्तिमत्त्व जरा कठोर आहे. मी जसा आहे तसाच राहणार आहे. त्यात बदल होणार नाही. ‘नवे सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांनी आपल्या शपथविधीनंतर पहिल्या सत्कार समारंभात काढलेले हे उद्गार त्यांच्या न्यायनिष्ठुर स्वभावाची कल्पना देणारे आहेत...
लोकसभा निवडणूक २०१९ मध्येचलोकसभा निवडणुकीची घोषणा हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत करता येणार नाही. अगदी २३-२४ डिसेंबरला लोकसभा बरखास्त करून निवडणुकीची घोषणा झाल्यास, निवडणुका फेब्रुवारीच्या शेवटी वा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतील. मात्र, ही कसरत करताना नवे सरकार अस्तित्त्वात ..
तामिळनाडूत आता नवी समीकरणे!तामिळनाडूत अण्णाद्रमुकचे सरकार असले, तरी त्या पक्षाजवळ आता नेता नाही. राज्य सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या चिखलात अडकलेले आहे. संपूर्ण पक्ष व सरकार दोन गटात विभागले गेले आहे. अशा स्थितीत 2019 मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जायचे, ..
सर्वोच्च न्यायालयात ‘संघर्षविराम!’सर्वोच्च न्यायालयात अखेर संघर्षविराम झाला. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. जोसेफ यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्याच्या मुद्यावर सरकार व सर्वोच्च न्यायालयात गतिरोध तयार झाला होता. त्यातून संघर्षाची स्थिती तयार होत होती. न्या. ..
पाकिस्तान लष्कराचा ‘इम्रान मुखौटा!’पाकिस्तानात इम्रान खान नियाझीला विजयी करून, पाकिस्तान लष्कराने आपली ‘ताकद’ पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत, इम्रानच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर, त्याचा सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे...
लोकसभा निवडणुका मार्च महिन्यातसंसदेेचे पावसाळी अधिवेशन 18 तारखेपासून सुरू होत असून, सरकार व विरोधक यांच्यातील संबंधाची कल्पना या काळात येईल. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अविश्वास प्रस्तावाच्या वादात वाहून गेले होते. तेलगू देसमने मोदी सरकारच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर ..
लोकसभा निवडणुकीचा ‘मुहूर्त’!300 चा आकडा गाठण्यासाठी इतर राज्यात भाजपाला 2014 मधील आपल्या यशाचे आकडे कायम ठेवावे लागतील. त्यात उत्तरप्रदेश 80 पैकी 71, राजस्थान 25 पैकी 25, गुजरात 26 पैकी 26, मध्यप्रदेश 29 पैकी 27, दिल्ली 7 पैकी 7, हरयाणा 10 पैकी 9 ही कामगिरी करणे एव्हरेस्ट ..
पुन्हा एकदा काश्मीर! राज्यपाल राजवटीत अधिक हिंसाचार व्हावा असे हुरियत नेत्यांना वाटते. अधिक हिंसाचार म्हणजे अधिक असंतोष. अधिक असंतोष म्हणजे पुन्हा अधिक हिंसाचार! काश्मीर खोर्यातील हिंसाचाराचे हे चक्र तोडण्यात आले पाहिजे. राज्यपाल राजवटीत असा प्रयत्न झाल्यास, ती राज्यपाल ..
दिल्लीतली दंगलकेजरीवाल हे दिल्लीच्या जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि या संघर्षात बळी जात आहे तो सामान्य जनतेचा...
कैरानाचा कौल!मोदी सरकारने काही चांगली कामे केली आहेत. महिलांसाठी गॅस कनेक्शन हे त्यातील एक प्रमुख आहे. युरियाचा काळाबाजार थांबला. आणखीही काही कामांची यादी सांगता येईल. पण, ही कामे जनतेपर्यंत पोहोचली नाहीत असे दिसते. सरकारी कर्मचारी वा जाहिराती हे जनतेपर्यंत ..
कर्नाटकात नवे सरकार, नवे समीकरण!नैतिक आणि कायदेशीर! जेव्हा जेव्हा यात द्वंद्व वा संघर्ष होतो, नैतिकतेची निवड करण्यात आली पाहिजे. कारण, जे कायदेशीर असते, ते नैतिक असतेच असे नाही. याउलट जे नैतिक असते ते कधीच बेकायदेशीर असू शकत नाही. कर्नाटकात याबाबतीत भाजपाची गल्लत झाली...
भारत-चीन संबंधाचा नवा अध्याय!चीनचे राष्ट्रपती शी जिनिंपग व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-चीन संबंधाचा नवा अध्याय सुरू केला. मोदी यांच्या दोन दिवसांच्या चीन दौर्याबाबत कोणतेही प्रसिद्धिपत्रक वा निवेदन जारी करण्यात आले नसले तरी, डोकलाम प्रकरणी दोन्ही देशात 73 दिवस चाललेले ..
सर्वोच्च न्यायालयातील सर्वोच्च संकट!गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने, न्या. लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची गरज नसल्याचा आदेश दिला. त्या आदेशानंतर 24 तासांच्या आत काही विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोगाची नोटीस दिली. विरोधी पक्षांनी ही नोटीस तयार ..
‘‘लोकसभा हा जनभावनांचा ‘सेफ्टी व्हाल्व’संसदेत सुरू असलेला गतिरोध कायम राहणार असल्याचे संकेत आहेत. 2019 च्या निवडणुकीपर्यंत तरी हा गतिरोध संपुष्टात येईल असे वाटत नाही. एक गंभीर गतिरोध संसदेच्या कामकाजात निर्माण झाला आणि तो कमी होण्याऐवजी वाढण्याचे संकेत आहेत. आता तर हा गतिरोध 2019 पर्यंत ..
गतिरोधात अडकलेला अविश्वास प्रस्तावलोकसभेत मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडण्याच्या स्पर्धेतून तेलगू देसमने मोदी सरकारचा पाठिंबा काढून तर घेतला. पण, अद्याप असा प्रस्ताव सादर झालेला नाही...
त्रिपुरातील विजयाला ‘चंद्रग्रहण’!त्रिपुरात भाजपाला मिळालेल्या नेत्रदीपक विजयाला ‘चंद्रग्रहणा’ने ग्रासले. त्रिपुरात विजयाचा जल्लोष सुरू असतानाच, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रातील मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व पंतप्रधान मोदी यांच्या समजावणीनंतरही ..
राजधानीतील ‘ब्रेकडाऊन!’दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे खरोखरीच लढाऊ नेते आहेत. प्रथम त्यांनी भाजपाशी संघर्ष केला. नंतर त्यांनी अण्णा हजारेंशी संघर्ष केला. मग, कुमार विश्वास, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण या आपल्या सहकाऱ्याशी संघर्ष केला. नंतर उपराज्यपाल नजीब जंग ..
श्रीराम जन्मभूमी खटल्याला नवे वळण!‘प्लिज ट्रीट धीस इज ए लॅण्ड इश्यू’! सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या या एका विधानाने रामजन्मभूमी-बाबरी खटल्याने गुरुवारी नवे वळण घेतले. चित्रपट निर्माता श्याम बेनेगल यांच्यासह आणखी काही व्यक्तींनी या खटल्यात आपल्यालाही पक्षकार करण्यात यावे व आपल्याला ..