गतीमंद तरुणीवर रिक्षा चालकाने केला बलात्कार( woman raped by rickshaw driver in dombivali ) एका गतीमंद तरुणीवर एका रिक्षा चालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना डोंबिवलीत घडली आहे. आरोपी रिक्षा चालक फैजल खान याला टिळकनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने अटक केली आहे. कोर्टाने आरोपीला ..
स्वकर्तृत्त्वाची यशोगाथागरिबीवर मात करून स्वकर्तृत्वाने यशाची दमदार पाऊले टाकत मानद पी.एचडी मिळवणार्या आणि शैक्षणिक क्षेत्र ते सामाजिक क्षेत्र असा कार्याचा परिघ असणार्या सुनील पांचाळ यांच्याविषयी.....
प्रयोगशील अमोलशैक्षणिक क्षेत्रात गेली १८ वर्षे योगदान देताना सामाजिक जबाबदारीचे भान राखत, नेहमी वेगवेगळे प्रयोग करून आपले वेगळेपण जोपासणार्या अमोल सूर्यकांत पोतदार यांच्याविषयी.....
नभवेधक अर्चितखगोलशास्त्र म्हटले की, हा विषय जरा सर्वांना किचकटच वाटतो. पण लहान वयातच खगोलशास्त्राशी गट्टी जमलेल्या अर्चित मंदार गोखले यांच्याविषयी.....
समाजकारणात रमणारी नगरसेविकास्वार्थ बाजूला ठेवून दीनदुबळे, गोरगरिबांना मदतीचा हात देणारे अनेक थोर समाजसेवक आपण आतापर्यंत पाहिले. याच समाजसेवेच्या संस्कारांडे बाळकडू आज लोकप्रतिनिधी म्हणून नावारूपाला आलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मा. नगरसेविका खुशबू पद्माकर चौधरी ..
नेत्रचिकित्सेतील कर्मयोगिनीपाच लाख रुग्णांवर उपचार, एक लाखांहून अधिक शस्त्रक्रिया आणि दहा हजारांहून अधिक लॅसिक उपचार... २५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत लाखो रुग्णांना दृष्टी देण्याचे काम करणार्या डोंबिवलीच्या डॉ. अनघा अनिल हेरूर या खर्या अर्थाने नेत्रचिकित्सा क्षेत्रातील कर्मयोगिनी ..
नव्या दमाचा दिग्दर्शकस्वत:मधील कलेच्या आवडीला करिअर म्हणून बघत, त्यामध्ये देदिप्यमान कामगिरी करणार्या रंगभूमीवरील कला क्षेत्रातील नव्या दमाचा दिग्दर्शक असलेल्या वृशांक कवठेकर यांच्याविषयी... ..
मुंबईकरांनी मोठ्या संख्येने म्हसा यात्रेला भेट द्यावी : आमदार किसन कथोरेमुरबाड तालुक्यातील म्हसा या गावातील अतिप्राचीन म्हसोबा यात्रेला यंदा सोमवार, दि. १३ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. संपूर्ण राज्यात पशुधनाच्या विक्रीसाठी सुप्रसिद्ध असणार्या या यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशमधून भाविक मोठ्या ..
बालनाट्यांचा मधुर ‘वेध’मराठी नाट्यसंपदेतील बालनाट्य परंपरा अखंड सुरु ठेवण्याचा ध्यास घेतलेल्या डोंंबिवलीच्या मधुरा संकेत ओक यांच्याविषयी... ..
हरपलेला आनंद मिळवून देणारी 'तेजज्ञान’सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आनंद हरवत चाललेला आहे. अशा वेळी आपल्या जीवनात ध्यानाचा ठाव घेण्यासाठी आणि आनंद व शांततेच्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी ‘तेजज्ञान’ ( Tejgnyan ) संस्था कार्यरत आहे. त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश... ..
जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्वप्रगाध इच्छाशक्ती, अपार मेहनत, कल्पकता, ध्यास आणि बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यावर आपल्या कर्तृत्वाला हिर्यासारखी चमक प्राप्त करून दिले अशा प्रगतिशील उद्योगपती आणि शास्त्रज्ञ डॉ. जीएम अर्थात डॉ. गंगाधर मोतीराम वारके यांच्याविषयी... ..
खेमचंद पाटलांची भरारीगरिबीतून, समोर आलेल्या अडचणींमधून वाट काढत, यशाचे शिखर बघून देखील पाय जमीनीवर घट्ट रोवत उत्तुंग भरारी घेणार्या खेमचंद पाटील यांच्याविषयी... ..
महिला सक्षमीकरणाचा वसा घेतलेले ‘शिवसाई प्रतिष्ठान’कल्याणमधील चंद्रसेन सोनावळे यांनी ‘शिवसाई प्रतिष्ठान’ची स्थापना करून महिलांच्या सक्षमीकरणाचे व्रत हाती घेतले आहे. उद्यापासून प्रारंभ होणार्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरणासाठी व्यापक कार्य करणार्या‘श्री ..
आनंदी समाजाच्या कल्याणासाठी...दुसर्यांना आनंद देण्याने स्वतःच्या आयुष्यात तो पुन्हा दुपटीने परत येतो, असे म्हटले जाते. आनंद देण्या-घेण्याची ही गंगा अखंडपणे प्रवाहित राहावी म्हणून असंख्य सेवाभावी लोक आणि संस्था आपापल्या परीने समाजासाठी कार्य करीत असतात, अशा प्रयत्नांमध्ये समाजासाठी ..
सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा ‘जनसेवक’राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेले आणि शिस्तबद्ध व देशात प्रमुख पक्ष असलेल्या भाजपमध्ये नगरसेवक, उपमहापौर आणि आमदार असा चढता प्रवास केलेल्या नरेंद्र पवार यांची एक लोकनेता म्हणून ओळख आहे. पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा सर्वसामान्य नागरिक ..
सेवाव्रती संदीप वैद्य डोंबिवली शहरातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी बांधिलकी जपणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीतील संदीप वैद्य यांविषयी. ..
उच्च शिक्षण ते सेवाव्रती..शासकीय सेवेत राहून शिक्षणाचे महत्त्व पटलेल्या मुरारी यांनी आपल्या मुलांनादेखील उच्च शिक्षण दिले. सेवानिवृत्त झाल्यावर जनसेवेला वेळ देणार्या मुरारी यांच्याविषयी... ..
रंगभूषाकार रियासामान्य माणूस ते मराठी कलाकारांच्या चेहर्याला आकर्षक करण्याचे काम, डोंबिवलीतील मेकअप आर्टिस्ट रिया पांचाळ करतात. त्यांच्या या क्षेत्रातील प्रवासाविषयी अधिक जाणून घेऊया.. ..
‘न्यास’: समाजशीलतेचा ध्यासमुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासह पर्यावरण आणि क्रीडासंस्कृती या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या डोंबिवलीतील ‘न्यास’ या संस्थेच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश. ..
अक्षरमंच प्रतिष्ठान : वाचनाचा सांस्कृतिक ध्यास शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्देची वाटू धन जनलोका॥ संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील ओळींप्रमाणे शब्द व अक्षरे जनलोकांमध्ये वाटून, त्यांना वाचनासाठी प्रवृत्त करणे, वाचन संस्कृतीचा प्रसार करणे व लेखनासाठी प्रोत्साहित करणे, असे विविधांगी उपक्रम ..
वाचक घडविणारा ‘हेमंत’समाजाला आणि विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम देण्यासाठी सतत धडपडत असणारे शिक्षक हेमंत नेहते यांच्या विषयी... ..
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीची 'उमंग'आपल्या शिक्षणाचा, बुद्धीचा आणि युवाशक्तीचा समाजासाठी विधायक उपयोग व्हावा, या हेतूने स्थापन झालेल्या ‘उमंग द युथ फोरम’ या संस्थेच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश. ..
डोंबिवली एमआयडीसी प्रदूषणाबाबतच आरोप ‘कामा’ ने फेटाळले डोंबिवली निवासी विभागात मोठय़ा प्रमाणावर रासायनिक प्रदूषण होत असल्याची ओरड स्थानिक रहिवाश्यांकडून केली जात असताना कामा असोसिएशनने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत...
लघुउद्योजिका ‘नीला’आईकडून मिळालेले उद्योजकतेचे बाळकडू घेऊन, स्वत:च्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणार्या, डोंबिवलीकर नीला श्रीकृष्ण पाध्ये यांच्याविषयी... ..
कल्याणातील इंडीयन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरमध्ये तिघा रुग्णांना मिळाले जीवदानकल्याणातील इंडीयन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर (आयसीटीसी) हे कॅन्सरग्रस्तांसाठी एक आशेचा किरण ठरत आहे. गेल्या 4 महिन्यांच्या कालावधीत कॅन्सरमुळे गंभीर आजारी असलेल्या तिघा रुग्णांना जीवदान देण्यात इथल्या डॉक्टरांना यश आले आहे...
कल्याण मध्ये रंगणार खेळ पैठणीचाकल्याण: भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कल्याण आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता चिकनघर येथील मॅक्सी ग्राउंड येथे खेळ पैठणीचा या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे...
ऑलिम्पिकसाठी झटणारा चिन्मयचिन्मय प्रताप पाटील याने भारताला ‘ऑलिम्पिक’ पदक मिळवून देण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. त्यासाठी तो कशी तयारी करत आहे, त्याची आजपर्यंतची कारकिर्द यावर प्रकाश टाकणारा हा लेख. ..
कल्याणात 'रोजगार आपल्या दारी' कार्यक्रमाच्या माध्यमातून नोकरीच्या हजारो संधीकल्याणात येत्या शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत साई हॉल, वायले नगर, कल्याण पश्चिम येथे रोजगार आपल्या दारी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने हा मेळावा ..
‘मिशन ४५’साठी सज्ज : नरेंद्र पवारआगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या ‘मिशन ४५’साठी कंबर कसली आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ५१ टक्के मतदान झाले पाहिजे, असा फॉर्म्युलाही भाजपने निश्चित केला आहे. ही ५१ टक्के मतांची ..
विद्यार्थीहिताय प्रेरणादायी ‘अतिश’बाजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे, डोंबिवलीतील अतिश अविनाश कुलकर्णी यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश... ..
अंधांच्या जीवनात सुगंधाची अनुयादृष्टिहीन व्यक्तींना सुगंधी द्रव्याच्या मूल्यमापन कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन, स्वावलंबी बनविण्याचे काम करणार्या डोंबिवलीकर अनुया जोशी यांच्याविषयी... ..
गरजूंना मदतीचा हात देणारी ‘लक्ष्मीनारायण’ संस्थासमाजातील गरीब आणि गरजूंना निरपेक्ष भावनेने आर्थिक मदतीचा हात देणार्या डोंबिवलीतील ‘श्री लक्ष्मीनारायण’ संस्थेच्या दोन दशकाच्या वाटचालीचा आढावा घेणारा हा लेख... ..
आगरी समाजाच्या उत्क्रांतीसाठी प्रयत्नशील ‘संकल्प’स्वत: शिकून उच्च पदावर नोकरी करीत असताना समाजाच्या उत्कर्षासाठी निळजे गावातील महेंद्र वसंत पाटील यांनी ‘संकल्प’ संस्थेची स्थापना केली व या संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्यांच्या ‘संकल्प’ संस्थेचा ..
व्यावसायिकांना ‘प्लॅटफॉर्म’ देण्यासाठी झटणारा ‘केदार’मराठी माणूस उद्योगात यायचे म्हटलं की, जरा विचारच करतो. आपल्या अनुभवांचा फायदा इतरांना व्हावा, यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम डोंबिवलीकर केदार पाध्ये करीत आहेत, त्यांच्याविषयी... ..
कडोंमपा करणार शाडूच्या मातीचा पुर्नवापरकल्याण डोंबिवली महापालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, शाडूच्या मातीची मूर्ती घ्यावी असे नागरिकांना आवाहान करीत आहे. गणेश विसजर्न स्थळावर दरवर्षीप्रमाणे यंदा ही कृत्रिम तलाव महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात येणार आहे. त्याठिकाणी पीओपीच्या ..
आगामी निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीत भाजपचाच महापौर : मोरेश्वर भोईरकल्याण-डोंबिवली पालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असली तरी सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यादृष्टीने कल्याण-डोंबिवलीतील भारतीय जनता पक्षानेही कंबर कसली असून मतदारांपर्यंत केंद्र तसेच राज्य सरकारच्या योजना पोहोचविण्याचे काम कार्यकर्ते ..
संस्कारांची ज्योत पेटवणारा हिंदू सेवा संघहिंदू सेवा संघ वनवासी पाड्यातील वनवासींसह विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात संस्काराची ज्योत पेटवणार्या हिंदू सेवा संघाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया. ..
विकासमार्गावर गतिमान कल्याण-डोंबिवलीजसजशी मुंबई विस्तारीत गेली, तशी कल्याण-डोंबिवली ते अगदी कर्जत-कसार्यापर्यंत वस्ती वाढत गेली. परंतु, लोकसंख्या वाढीचा वेग आणि या शहरांच्या विकासांचा ताळमेळ मात्र बसला नाही. २०१४ पासून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आणि राज्यातील फडणवीस सरकारने कल्याण-डोंबिवलीच्या ..
समाजकार्याचा तळपता ‘प्रदीप’नुकतीच ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’च्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारलेल्या आणि पाणीसमस्येवर मात करण्याचा विडा उचललेल्या प्रदीप केशव बुडबाडकर यांच्याविषयी... ..
दिव्यांगांच्या कल्याणासाठी ‘अस्तित्व’मतिमंद आणि मूक कर्णबधिर मुलांच्या शैक्षणिक आणि शारीरिक प्रगतीसाठी गेली ४१ वर्ष ‘अस्तित्व’ संस्था काम करीत आहे. एवढेच नव्हे, तर या मुलांना प्रशिक्षण देऊन छोटे छोटे उद्योग करण्यासाठी सक्षम केले आहे. जेणेकरून ते पुढील जीवन सन्मानाने जगू शकतील. या संस्थेने ..
पर्यावरणप्रेमी भरत‘ग्रीन्स स्कूल प्रोग्राम’चे महाराष्ट्राचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून ओळख असलेले डोंबिवलीतील भरत गोडांबे हे विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांमध्ये निसर्गाविषयी जनजागृती निर्माण करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्याविषयी... ..
निसर्ग संवर्धनासाठी झटणारी ‘सृष्टीभान’‘राखूया सृष्टीचे भान, करूया निसर्गाचा सन्मान’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘सृष्टीभान’ संस्था कार्यरत आहे. ही नोंदणीकृत संस्था असून, शहराच्या आसपास नष्ट होत चाललेली जैवविविधता व उपलब्ध असलेला निसर्ग व जैवविविधता याचा अभ्यास व नोंदणी करून त्याची जनजागृती करण्याचे ..
'वैभव'शाली 'प्रांगण'डोळखांबसारख्या परिसरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन त्यांच्या चेहर्यावर हसू फुलविणार्या ‘प्रांगण’ संस्थेचे अध्यक्ष वैभव नरेंद्र पाटील यांच्याविषयी... ..
कुस्तीतील संघर्षकन्या वैष्णवीसांगली येथे झालेल्या पहिल्या महिला ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धे’त कल्याणच्या वैष्णवी पाटील यांनी उपविजेता होण्याचा मान मिळविला आहे. वैष्णवीच्या या यशाने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. वैष्णवी हरली असली, तरी ती लढली, अशीच भावना आहे. जाणून घेऊया, ..
कलाविश्वात रममाण होणारी कृषिताउठा जागे व्हा, जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबू नका,’ या विचाराने प्रेरित होऊन डोंबिवली पूर्वेतील कृषिता सालियन चित्रकलेच्या विश्वात रंग, रेषा, आकार यांच्या सोबतीने कलाविश्वात आपले स्थान निर्माण करण्यासाठी जिद्द व ध्येयाने न डगमगता साहसी वृत्तीने ..
कल्याणकरांच्या कल्याणासाठी कार्य करणारी ‘याज्ञवल्क्य’बाराव्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानाच्या माध्यमातून सर्व विश्वाच्या कल्याणासाठी विठ्ठलाला साकडं घातले. त्याच पसायदानाचा आदर्श ठेवून ‘याज्ञवल्क्य’ संस्था ज्ञातिबांधवांसहित सर्व कल्याणकरांच्या कल्याणासाठी प्रगतीसाठी गेली ६७ वर्षे कार्यरत आहे. ..
समाजाला दिशा देणारे श्रीकांतडोंबिवली शहरातील ४७ संस्थांनी एकत्र येऊन संस्कृतीप्रिय डोंबिवली शहराच्या गेल्या सात दशकांच्या वाटचालीमध्ये सक्रिय साक्षीदार असलेले डोंबिवलीकर श्रीकांत पावगी यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. अभिवादन सोहळ्याच्या निमित्ताने पावगी यांच्या कार्यावर ..
आध्यात्मिक वारसा जपणार्या उषालहानपणापासूनच आध्यात्मिक वारसा लाभलेल्या उषा कळमकर यांनी ‘सुबोध चिन्मय दासबोध मंडळा’ची स्थापना केली. महिलांनी स्वतंत्रपणे समर्थाच्या विचारांचे चिंतन, मनन करावे म्हणून त्या नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यांच्या अनेक शिष्या आता दासबोधावर व्याख्याने ..
उद्योजिका मेघना यांची बांधिलकीमेघना कुलकर्णी, डोंबिवलीतील शैक्षणिक, सांस्कृतिक अणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व. ग्रामीण भागात शिक्षण घेतलेल्या मेघना डोंबिवलीकर झाल्या. त्यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत शिक्षिका, समाजसेविका ते उद्योजिका अशी यशस्वी वाटचाल केली. त्यांच्या ..
‘भारत विकास परिषदे’च्या डोंबिवली शाखेचा लेखाजोखाशिक्षणाचा प्रचार, प्रसार आणि संस्कार या ध्येयाने प्रेरित होऊन कार्यरत संस्था म्हणजे ‘भारत विकास परिषद.’ शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. तसेच मुंबई आणि परिसरात मोठ्या संख्येने मराठी माध्यमाच्या शाळा बंद ..
सामाजिक कार्याचा वसा घेतलेले अजयलहानपणापासून सामाजिक कार्याचे आणि प्रामाणिकपणाच्या संस्कारांचा वारसा घेऊन सामाजिक कार्य करणार्या ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’चे अध्यक्ष अजय कुलकर्णी यांच्याविषयी... ..
हे ‘विश्व’ची माझे घर...‘हे विश्वची माझे घर’ या उक्तीनुसार आपल्या घरापलीकडे जाऊन तरुणाईला, सर्वसामान्य नागरिकांना सजग करण्याचे काम करणार्या विश्वनाथ बिवलकर यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख... ..
संकटग्रस्त महिलांसाठी आधाराची काशीआज वयाच्या 73व्या वर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात गरजूंना, महिलांना मदतीचा हात देणार्या काशिबाई जाधव यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख.....
मेहनतीच्या जोरावर यश गाठणारे लक्ष्मणतालुक्यातून ‘सीए’ होण्याचा पहिला मान लक्ष्मण बाबूराव काळे यांना मिळाला.त्यांचा ‘सीए’ ते सामाजिक कार्यापर्यंतचा प्रवास जाणून घेऊया...
श्री गणेश मंदिर संस्थान शतक महोत्सवी वर्षश्री गणेश मंदिर संस्थान शहराचे ग्रामदैवत असून याची स्थापना 1924 साली झाली. 2023-24 या वर्षात मंदिर 100व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने हे वर्ष शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त संस्थानाच्या कार्यासंदर्भात माहिती देण्याचा ..
गृहिणी ते लघु उद्योजिका...कमी वयात विवाह, नंतर मुले होऊनही करिअर करण्याचा विचार मनातून न गेलेल्या आणि आज यशस्वी खाद्यपदार्थ उद्योजिका असलेल्या स्वाती आमकर यांच्याविषयी... ..
कलाकारांना उमेद देणारा राजेशस्वतः गायक असलेल्या, ‘स्वरांजली’ संस्थेच्या माध्यमातून संगीत कार्यक्रम करणार्या आणि इतरही कलाकारांना प्रोत्साहन देणार्या राजेश कुलकर्णी यांच्याविषयी... ..
स्वप्नपूर्तीसाठी परिश्रम घेणार्या प्राची‘नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड’मध्ये अंधांसाठी ‘ऑडिओ बुक रेकॉर्डिंग’ तयार करणे, प्रसंगोचित ललितलेखन करणे, मराठी संस्थांसाठी अभिवाचन करणार्या डॉ. प्राची दामले यांच्याविषयी.....
शताब्दीच्या उंबरठ्यावरील ‘नमस्कार’चा प्रवास...सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो. सूर्यनमस्कारात वापरल्या जाणार्या बर्याचशा आसनांचा ऐतिहासिक ग्रंथांत उल्लेख आढळतो. देशी व्यायामांचा प्रकार स्थानिक पातळीवर रूजावा आणि भावी पिढी सुदृढ व्हावी, याकरिता ..
मनाची श्रीमंती लाभलेले साहित्यिकविपुल साहित्य संपदा नावावर असलेले आणि साहित्यातून वाचकांना आरसा दाखविणारे साहित्यिक राम नेमाडे यांच्या साहित्यिक प्रवासाविषयी जाणून घेऊया.....
छायांकची ‘स्केटिंग’मधील सुवर्णझळाळी ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. आज आपण हीच म्हण सार्थ करुन दाखवणार्या व ‘स्केटिंग’मध्ये सुवर्ण कामगिरी करणार्या छायांक देसाईबद्दल जाणून घेणार आहोत... ..
मुक्त विचारांचे व्यासपीठ असलेला पु.ल. कट्टा अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले एक नाव म्हणजे पु.ल. देशपांडे. लोकप्रिय मराठी विनोदी लेखक, अभिनेते, पथकथालेखक, संगीतकार आणि गायक असे विविध गुणसंपन्न असे एक ते बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. पुलंच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या ..
अपूर्वाच्या कामगिरीने रचला नवा इतिहासइंजिनिअरिंगनंतर नोकरीची संधी चालून आली तरी ती नाकारुन वेगळे काही करण्याच्या जिद्दीने अपूर्वा गीतेने नुकतीच सहकार्यांसमवेत उत्तर अरबी समुद्रातील देखरेख मोहीम पूर्ण केली. तिच्याविषयी... ..
कलाउपासक रोहितएखादी नवी कल्पना वा विचार घेऊन चित्र काढणार्या व पर्यावरण रक्षणासाठी सजगतेने काम करणार्या चित्रकार रोहित खेडकरविषयी जाणून घेऊया.....
भरतनाट्यममधील नर्तक पवित्रभरतनाट्यममध्ये कारकिर्द घडवणार्या, भरतनाट्यमचे प्रशिक्षण देणार्या आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमात भरतनाट्यम सादर करणार्या पवित्र कृष्ण भट्ट यांच्याविषयी जाणून घेऊया... ..
धोकादायक इमारतींमधील नागरिकांचा जीव टांगणीलाकल्याणच्या रामबाग लेन परिसरात धोकादायक इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झाल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग येते आणि त्यानंतर थातुरमातूर प्रयत्न केले जातात. ..
सौंदर्यवती पूजा!विविध सौंदर्य स्पर्धांत विजेतेपद पटाकावणार्या पूजा परमेश्वरला सुरुवातीला ‘सीए’ व्हायचे होते. पण, नंतर ती प्रीस्कूल शिक्षिका झाली व पुढे तर सौंदर्य स्पर्धांतही भाग घेतला, जाणून घेऊया तिच्याविषयीच... ..
‘विद्या’ विनयेन शोभते...राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, गोपाळनगर या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत विद्या दीपक कुलकर्णी या ३३ वर्षांच्या सेवेनंतर नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील प्रवासाचा ..
समाजशील मनाचा ‘टायगर’सामान्यांसाठी सत्वशील वृत्तीचे, कॉलेजमध्ये खोखो-कबड्डीमध्ये ‘टायगर’ नावाची उपमा लाभलेले व्यक्तिमत्त्व म्हणजेच प्रमोद छबुराव नागरे. ..
समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणारी सावित्रीविद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच सर्वार्थाने माणूस म्हणून घडविण्यासाठी अविरत प्रयत्नशील असलेल्या लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, नाट्यकर्मी डॉ. उज्ज्वला करंडे यांच्या जीवनप्रवासावर टाकलेला हा कटाक्ष.....
‘आशापुरी मसाल्यां’चा डोंबिवलीकर 'ब्रँड'डोळ्यांत स्वप्न, मनात जिद्द आणि मनगटात ताकद असली की माणूस अशक्यही शक्य करुन दाखवतो. डोंबिवलीचे सुप्रसिद्ध मसाला व्यावसायिक ताराराम चौहान हे त्यापैकीच एक... त्यांच्याविषयी... ..
नुपूरचा सांगीतिक प्रवासशास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताचे धडे गिरविलेल्या नुपूर काशीद-गाडगीळ हिने आकाशवाणीवर झालेल्या संगीत स्पर्धेत भारतातून पहिले येण्याचा मान २००८साली मिळविला होता. अशा या नुपूरचा सांगीतिक प्रवास उलगडणारा हा लेख...
पूरस्थितीला उल्हास नदीकाठची अनधिकृत बांधकामेच कारणीभूतजलप्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या उल्हास नदीचा श्वास नदीकाठावरील अनधिकृत बांधकामांनी कोंडला आहे. परिणामी, पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. याचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिक आणि शेतकर्यांना बसतो. मात्र, याही परिस्थितीत ..
लोककला जपण्यासाठी झटणारा विवेकठाणे जिल्ह्यातील संपूर्णपणे लोककलेला वाहिलेल्या ‘यशराज कला मंच’ या एकमेव संस्थेचेसंस्थापक विवेक ताम्हनकर यांच्या कलाक्षेत्रातील प्रवासाविषयी आज जाणून घेऊया.....
साहित्यप्रांतांत मुशाफिरी करणार्या लीला शहाआतापर्यंत ६७ पुस्तके प्रकाशित झालेल्या आणि गेल्या ५० वर्षांपासून साहित्याच्या विविध प्रांतांत नियमित लिखाण करीत असलेल्या लीला शहा यांच्याविषयी जाणून घेऊया.....
‘जिम्नॅस्टिक’मध्ये यशाची गुढी उभारणारी राहीडोंबिवलीतील भोईर जिमखान्यात ‘ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक’चे धडे गिरवणार्या राही नितीन पाखले हिने जिल्हा, राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तर यश संपादित केले आहेच. शिवाय नुकत्याच पार पडलेल्या ‘वर्ल्डकप’मध्येही राहीने भारताचे प्रतिनिधीत्व करीत डोंबिवलीकरांच्या ..
पर्यावरणाची दूरदृष्टी असलेला वृक्षप्रेमी संजयपर्यावरणजतनासाठी वृक्षलागवड केली पाहिजे, असे अनेकांना वाटते. पण, त्या वाटण्यातून प्रत्यक्ष वृक्षलागवडीपर्यंतचा प्रवास करणार्या संजय चव्हाण यांच्याबद्दल जाणून घेऊया.....
महिला सक्षमीकरणासाठी झटणार्या रतीताई...तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे असे म्हणणार्या बदलापूरच्या रतीताई पातकर. राजकारण, बांधकाम क्षेत्राचाही अनुभव गाठीशी असलेल्या रतीताई सध्या समाजकारणात सक्रिय आहेत. तेव्हा, आज जागतिक महिला ..
साहित्यश्रीमंत डॉ. धनश्री सानेजिद्दीने शिक्षण पूर्ण करणार्या, विविध पुस्तकांचे संपादन करणार्या, संत साहित्यावर व्याख्याने देणार्या डोंबिवलीतील डॉ. धनश्री साने यांच्याविषयी जाणून घेऊया.....
कलेचा वारसा जोपासणारा स्वप्निलस्वप्निल नाचणकरला आपल्या आईकडून कलेचा वारसा मिळाला. आज स्वप्निलने विविध कलाप्रकारांत नाव कमावले आहे. जाणून घेऊया स्वप्निल आणि स्वप्निलच्या कलाकारीबद्दल.....
रुग्णसेवा करणारी एकताअत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन सध्या टाटा रुग्णालयाच्या वाराणसी येथील शाखेत ‘रेडिओलॉजी’ विभागात साहाय्यक वैज्ञानिक अधिकारी ‘ग्रेड ब’ या पदावर काम करणार्या एकता अरूण गावंडे एक प्रकारे रुग्णसेवा करीत आहे. पण ‘करिअर’चा हा टप्पा गाठताना तिला ..
अभिनयात विद्यार्थी घडविणारा संकेतकलाकारांना घडविण्याचे काम ‘वेध अकादमी’च्या माध्यमातून डोंबिवलीतील संकेत ओक करीत आहेत. संकेत यांचा हा जीवनप्रवास कसा आहे, तो जाणून घेऊया...
उमदा कथा-कादंबरीकार प्रणवयुवा लेखक प्रणव सखदेव Pranav Sakhdev यांच्या ‘काळे करडे स्ट्रोक’ कादंबरीस साहित्य युवा अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने त्याच्याशी झालेल्या गप्पांमध्ये त्याचे कल्याण येथे गेलेले बालपण, लेखनाचा प्रवास, अकादमी पुरस्कार, भविष्यातील लेखन ..
इतरांना प्रेरणा देणारे प्रतिभाग्रजवयाच्या ७१ व्या वर्षीदेखील प्रतिभाग्रज रवी पाटील आनंदी जीवन जगत आहेत. तसेच इतरांनाही आनंदी जीवन जगण्यासाठी प्रबोधनार्थ एक आध्यात्मिक संघटन स्थापन करून जागृती अभियान चालवित आहेत. इतरांना आनंदी जीवन जगण्यासाठी अभियान चालविणार्या रवी यांचा जीवनप्रवास ..
विद्यार्थ्यांनाच दैवत मानणार्या शुभदा‘शिक्षकी पेशा हे वरदान व विद्यार्थी हे दैवत’ हे व्रत घेतल्याने शुभदा खटावकर यांनी दैनंदिन अध्यापन विद्यार्थी केंद्रित व्हावे म्हणून अभ्यासपूरक व अभ्यासांतर्गत असे अनेक स्वयंप्रेरित, कल्पक आणि उत्तमोत्तम उपक्रम कार्यान्वित केले. जाणून घेऊया त्यांचा ..
‘त्यांनी’ घेतला ग्रामविकासाचा वसा...‘संत ईश्वर फाऊंडेशन’, नवी दिल्ली (राष्ट्रीय सेवा भारती पुरस्कृत) या संस्थेतर्फे ‘संत ईश्वर विशिष्ट सेवा सन्मान’ पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते ‘विवेकानंद सेवा मंडळ, डोंबिवली’ यांना नुकताच प्रदान करण्यात ..
कल्याणचा कलोपासकनाट्य, संगीत, गायन, अभिनय, लघुपट निर्मिती आणि कलाक्षेत्रात अशी मनसोक्त मुशाफिरी करणारे कल्याणचे कलोपासक दत्तात्रय लधवा यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेणारा हा लेख... ..
पक्ष्यांना नवजीवन देणारा महेशअनाथ आणि वयोवृद्धांसाठी काहीतरी करण्याचा त्यांचा मानस आहे. शिक्षणाची धडपड अनेक जण करीत असतात. पण, परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेणे शक्य होत नाही. या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे. तसेच, अनाथ आणि वृद्धांसाठी एखादी वास्तू तयार करण्याची ..
मायेची पखरण करणार्या शिक्षिकामायेची पखरण करणार्या शिक्षिका कडोंमपा शाळेतील शिक्षिका तन्वी मोर्ये-बागवे यांना नुकतेच ‘स्वाभिमान शिक्षकरत्न राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील ..
कला प्रांतात विहरणारी स्मितास्मिता यांनी आतापर्यंत १०० पेक्षा अधिक विद्यार्थी कलेच्या क्षेत्रात घडविले आहेत. त्या स्वत: कॅनव्हॉस पेंटिंग, वारली पेंटिंग, मधुबनी पेंटिंग करतात. अनेक जण त्यांना भेटवस्तू देण्यासाठीही ऑर्डर्स देत असतात. लोकांच्या मागणीनुसार त्या त्यांना पेंटिंग ..
वंचित मुलांच्या आयुष्याला नवसंजीवनी देणारी दुर्गावंचित मुलांच्या आयुष्याला नवसंजीवनी देणाऱ्या मीनल सोहोनी यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेखमालेतील पाचवा लेख.....
समस्यामुक्तीसाठी काम करणारे गिरीश लटकेराजकारण, समाजकारण, साहित्य, काव्य अशा कोणत्याही क्षेत्रातील समस्या असो त्या सोडविण्यासाठी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे गिरीश लटके. त्यांच्या जीवनप्रवासाविषयी जाणून घेऊया...
रूग्णसेवेचा वसा घेतलेले जितेंद्र नेमाडेरूग्णाला औषधोपचारांसाठी लागणारे सर्व साहित्य एका पॅकेजमध्ये देण्याचे काम जितेंद्र नेमाडे करीत आहेत. रुग्णासाठी पुरवित असलेल्या वेगळ्या सेवा आणि त्यांचे सामाजिक काम याविषयी आपण जाणून घेऊया. ..
सेवाकार्याची 'समृद्धी'‘कोविड’ महामारीचा काळ समाजातील मजूरवर्गापासून ते अगदी मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वांचीच परीक्षा पाहणारा ठरला. या कठीण काळात जवळची माणसे जग सोडून गेली, अनेकांच्या हातचे काम हिरावले, तर काहींना वेतनकपातीचा फटका सहन करावा लागला. या सगळ्या बिकट परिस्थितीत ..
एक हात मदतीचा...रा. स्व. संघाचे संस्कार लहानपणापासून मनावर रुजल्याने भिवंडीच्या श्याम अग्रवाल यांचा सामाजिक कामात नेहमीच पुढाकार असायचा. त्यामुळे साहजिकच कोरोनासारख्या भीषण संकटातही नागरिकांच्या मदतीला धावून जात, त्यांना एक हात मदतीचा देण्याचे काम भिवंडीचे भाजपचे ..
सर्पमित्राची रौप्य महोत्सवी जनजागृतीगेल्या २५ वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम करीत असलेले मनीष जयेंद्र पिंपळे हे सापांविषयी समाजात जनजागृती करीत आहेत. त्यांच्या या कार्याविषयी जाणून घेऊया...
विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी धडपडणारे ‘गुलाबराव’कल्याणमधील सम्राट अशोक विद्यालयात गोरगरिबांची मुले येतात. त्या मुलांचे आयुष्य घडविण्यासाठी आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे आणि संघर्ष करणारे शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्याविषयी जाणून घेऊया. पाटील यांचा जन्म शेतकरी कुटुंबात ..
‘टॉप-१०’ यादीतील ‘कर्करोग सर्जन’डॉ. अनिल यांनी २०१७ मध्ये ‘मैत्री परिवार सपोर्ट ग्रुप’ची स्थापना केली आहे. या ग्रुपमधील कर्करोगातून बरे झालेले रुग्ण इतर रूग्णांना भेटत असत. त्यांची कर्करोगाची भीती घालविण्याचे काम या ‘सपोर्ट ग्रुप’मधून केले जाते. याव्यतिरिक्त अनेक सामाजिक उपक्रम ..
इतिहासाचा वाटसरु‘कोकण इतिहास परिषदे’चे कल्याण शाखेचे अध्यक्ष आणि लेखक प्रा. जितेंद्र भामरे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाविषयी... ..
कल्याणचा विकास हाच संकल्प : आ. विश्वनाथ भोईरवाढत्या शहरीकरणामुळे सध्या पाणीप्रश्न, वाहतुककोंडी, कचरा या समस्या दिवसेंदिवस जटिल झाल्या आहेत. एकीकडे विकासाच्या माध्यमातून शहर कात टाकत असताना, दुसरीकडे या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार विश्वनाथ ..
मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये जवळीकता वाढली, इफ्तार पार्टीसाठी प्रियंका गांधी दाखलकेरळ राज्यातील वायनाड मतदारसंघाच्या खासदार काँग्रेस नेत्या आणि राहुल गांधींच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी शनिवारी इंडियन मुस्लिम लीगचे प्रदेश अध्यक्ष सदीख अली शिहाब थंगल यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार करण्यासाठी हजेरी लावण्यात ..
‘सहकार बिना नहीं उद्धार’ या वचनाला जागणारे 'सहकार भांडार’‘सहकार बिना नहीं उद्धार’ या वचनाला जागत नागरिकांच्या गरजा भागवून ‘डोंबिवली मध्यवर्ती सहकार भांडार’ या संस्थेला विकासाकडे नेण्याचे काम नि:स्वार्थीपणे आजवर कार्यकत्यांनी केले. त्यांच्या या कार्यावर आजच्या ‘जागतिक ग्राहक दिना’च्या निमित्ताने प्रकाश ..
बालसंस्कार वर्गातून सशक्त समाज घडविणारी ध्येयव्रतीआजची पिढी ही मोबाईलच्या युगात वावरणारी. तेव्हा, हिंदू धर्मातील सण, संस्कृती आणि परंपरा यांची नवीन पिढीला माहिती व्हावी आणि एक सशक्त समाज निर्माण व्हावा, यासाठी बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या हेमा नरेंद्र पवार कार्यरत आहेत. ..
...ती संधी हुकली, पण जिद्द सोडली नाही!कबड्डीची आवड, मात्र आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक पाठबळ न मिळाल्याने, त्यांची संधी हुकली. पण, तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. अशा या शासकीय सेवेत आपल्या कर्तृत्वातून महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय गिरविणार्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या साहाय्यक ..
फोटोग्राफीची किमया साधणारा ‘अद्वैत’Adwait सध्याच्या जमान्यात फोटो, व्हिडिओ आणि रील यांचे महत्त्व वाढले आहे. त्यामधून अनेक संधी उपलब्ध होत आहेत. त्या संधीचे सोने करणार्या डोंबिवलीकर अद्वैत ओकविषयी... ..
वनवासीच्या विकासासाठी ‘जीवनआधार’वनवासी पाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘जीवन आधार संस्था’ कार्यरत आहे. या संस्थेने दोन वनवासी पाडे दत्तक घेतले आहेत. तसेच, डोंबिवली शहरातील एक शाळा दत्तक घेतली आहे. यानिमित्ताने संस्थेच्या कार्यावर टाकलेला प्रकाश. ..
ऑस्ट्रेलियातील मराठमोळा सर्जंटसमोर आलेल्या परिस्थितीचे रुपांतर संधीमध्ये करत, कष्ट, जिद्द आणि सचोटी यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियामध्ये सर्जंट ( Surgent in Australia ) पदावर कार्यरत असलेल्या अशोक घुगे यांच्याविषयी.... ..
शैक्षणिक आणि ग्रामीण विकासाची संजीवनी 'अनुनाद फाऊंडेशन'‘कोविड’मध्ये लागलेल्या ‘लॉकडाऊन’ने अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले. परिणामी रोजगार बुडाला. एकीकडे महामारीचे संकट, तर दुसरीकडे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. होत्याचे नव्हते झाले. अशात अनेक सामाजिक संस्थांना घरघर लागून त्याही नामशेष झाल्या. पण, अशा संकटकाळातही ..
धर्मशील शेतकरीशेतकर्यांच्या केळीला त्याच्या प्रतीनुसार योग्य भाव देत पंधरा दिवसांच्या आत त्यांचा मोबदला मिळवून देणार्या प्रमोद यशवंत नेमाडे यांच्याविषयी.. ..
कविता आणि साहित्याची जपणूक करणारे 'काव्य रसिक मंडळ'डोंबिवलीनगरीचे साहित्य आणि कलाक्षेत्रात अमूल्य योगदान. याच योगदानात खारीचा वाटा उचलणारी संस्था म्हणजे, ‘काव्य रसिक मंडळ, डोंबिवली.’ गेली 57 वर्षे अविरतपणे कला, कविता आणि साहित्याची जपणूक करणार्या राज्यातीलच नव्हे, तर देशातील सर्वात जुनी संस्था ..
दिव्यांग अन्नदातापोलिओ रोगामुळे बालपणी आलेल्या अपंगत्वावर मात करुन आदिवासी भागात अन्नदानाचा पवित्र यज्ञ चालवणार्या विलास पर्हाड यांची संघर्षमय जीवनाची कहाणी.....
‘मधूर’ सजावटीचा ‘अमृता’नुभव...गणेशोत्सव मंडळाप्रमाणेच काही घरगुती गणेशोत्सवातदेखील अनेक आकर्षक सजावट करतात. बाप्पांसाठी आकर्षक सजावटी आणि देखावे निर्माण करणार्या डोंबिवलीच्या मधूर अमृते यांच्याविषयी...‘अमृता’नुभव.....
मिशन ऐतिहासिक कल्याण शहराच्या ‘कल्याणा’चेकल्याण जंक्शन हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांब पल्ल्यांच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. उपनगरीय रेल्वेस्थानकांमधील सर्वाधिक प्रवासी असलेले कल्याण रेल्वेस्थानक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण हे वाढत्या शहरी आणि नागरिकीकरणात ..
आव्हानवीर मयूरेशपुस्तक व्यवसाय करत असताना येणार्या आव्हानांना तोंड देत या व्यवसायात तग धरून राहिलेले डोंबिवलीतील मयूरेश वासुदेव गद्रे यांच्याविषयी.. ..
उच्चविद्याविभूषित ‘ज्योती’आपल्या मुलीने खूप शिकावे हे आईवडिलांचे स्वप्न मुलीने सार्थक करून दाखविले. समोर आलेल्या अडचणींवर मात करत आपल्या स्वप्नांना पूर्ण करणार्या डॉ. ज्योती पोहाणे यांच्याविषयी.....
गोपाळ कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट : कर्करुग्णांचा आधारभारतात झपाट्याने कर्करोगाचा विळखा वाढताना दिसतो. कर्करोगाची तीव्रता कमी करण्यासाठी डोंबिवलीतील कर्करोगतज्ज्ञ डॉ. अनिल हेरूर ‘गोपाळ कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून कर्करुग्णांना आधार देतात. कर्करोगाचे योग्य निदान होणे गरजेचे आहे. तेव्हा, या ..
जनसेवेपायी काया झिजवावी...रा. स्व. संघाचे काम करता करता देहदान व अवयवदान याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणारे कल्याणातील विजयसिंह परदेशी यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश. ..
खेळाडूंचा ‘लक्ष्मण’चांगले खेळाडू घडवित असतानाच त्यांना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी लढणारे क्रीडाशिक्षक लक्ष्मण इंगळे त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश...
धडाडीच्या अधिकारीकडोंमपामध्ये सहायक आयुक्त असणाऱ्या हेमा मुंबरकर बेधडकपणे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत असतात. ग्रामीण भागात त्यांनी आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटविला आहे त्यांच्याविषयी...
...अन् त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलला!बहुविकलांगाना मायेची सावली देत, त्यांच्या चेहर्यावर आनंद फुलवित, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी धडपडणार्या, डोंबिवलीकर स्मिता सुधाकर फाटक यांच्याविषयी... ..
आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण पश्चिमेत विकासकामांचा धडाकाकल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून मतदारसंघामध्ये नागरी विकासकामांचा धडाका सुरू आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये गेल्या 5 दिवसांपासून तब्बल 19 कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. तसेच ..
आव्हाने भेदत तिने घेतली उत्तुंग भरारीआव्हाने भेदत तिने घेतली उत्तुंग भरारीसमाजात वावरत असताना लोकांच्या बोचर्या नजरा, त्यातच कुटुंबाचे हरपलेले छत्र. मात्र, शिक्षणाचा ध्यास स्वस्थ बसू देत नसल्याने, डोंबिवलीच्या श्रीदेवी लोंढे यांनी पदवी संपादन केली. एवढेच नव्हे, तर मुंबई विद्यापीठातून ..
डोंबिवलीतून 1350 हून अधिक रामभक्त रामलल्लांच्या दर्शनासाठी रवानाकल्याण लोकसभा मतदार संघातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 1350 हून अधिक रामभक्त रामलल्लांच्या दर्शनासाठी अयोध्येत गेले आहेत...
कल्याणात भाजपातर्फे शिव जन्मोत्सव सोहळा जल्लोषात साजराकल्याण : भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम मंडळातर्फे शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला शिव जन्मोत्सव सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला...
'रोजगार आपल्या दारी' मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद,कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'रोजगार आपल्या दारी' उपक्रमामध्ये तब्बल 1 हजार 100 जणांना नोकऱ्या प्राप्त झाल्या. ज्यामध्ये ..
डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने १५१ किलो लाडू वाटपअयोध्येत प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आली. हा आनंद व्यक्त करत डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकात भाजप प्रणित डोंबिवली रिक्षा चालक संघटनेच्या वतीने रिक्षाचालकांना आणि नागरिकांना १५१ ..
कल्याणातील ऐतिहासिक भगवा तलाव हजारो दिव्यांनी निघाला उजळूनप्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील भव्य मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात दिवाळी साजरी होत आहे. या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याणचा ऐतिहासिक भगवा तलाव आज तब्बल 50 हजार दिव्यांनी उजळून ..
चतुरस्त्र कलावंत सानिकाअयोध्येतील श्रीराम मंदिरांची डोंबिवलीत प्रतिकृती साकारण्यात योगदान देणारी सानिका इंदप ग्राफीक डिझाइनर तसेच केक निर्मितीही करते. सांस्कृतिक वारसा लाभलेली सानिका चतुरस्त्र कलावंत आहे. ..
शिक्षणाचा ध्यास असलेली सुप्रियाशिक्षणाचा ध्यास असलेल्या कल्याणमधील सुप्रिया प्रकाश नायकर यांनी आठ वर्षांनंतर घर आणि शिक्षण ही तारेवरची कसरत करीत विविध पदव्या संपादन केल्या. वेळेचे नियोजन आणि सासरकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाल्याचे सांगणार्या सुप्रिया यांच्या प्रवासाविषयी. ..
कुशाग्र अभियंता रोहिणीकल्याण-डोंबिवली महापालिकेतील पहिल्या महिला अभियंता म्हणून रोहिणी लोकरे यांनी आपल्या कामातून समाजात एक विशेष स्थान मिळविले आहे. त्यांच्या जीवनप्रवासाविषयी... ..
रूग्णांसाठी देवदूत तू...गरिबीचे चटके सहन करीत कर्करोग आणि डायलेसिस रुग्णांना मोफत उपचार देणारे आणि त्यांच्यासाठी सर्वस्वी देवदूत ठरलेल्या डॉ. राजेश भोईर यांच्या जीवनप्रवासाविषयी... ..
क्रिकेटवेड्या ऋषिकेशचा प्रवासक्रिकेटची आवड जोपसणार्या ऋषिकेश पुराणिक याने निराश होऊन क्रिकेटकडे पाठ फिरवली होती. परंतु, दोन वर्षांच्या बेक्रनंतर ऋषिकेशने कमबॅक करत थक्क करणारी कामगिरी केली. अशा या स्वतःची क्रिकेट अकादमी स्थापन करून कित्येक क्रिकेटपटूंना घडवणार्या ऋषिकेशविषयी.... ..
रसिकांवर अधिराज्य गाजविणार्या ‘अबोली’स्वच्छ, सुंदर आणि मोकळे स्वर आणि शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाची सुरीली बैठक असलेल्या अबोली ठोसर यांनी रसिकमनांवर अधिराज्य गाजविले, त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया... ..
वनवासींच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणारे वनवासी कल्याण आश्रम१९५२ साली सुरू झालेली ‘वनवासी कल्याण आश्रम’ या सेवाभावी चळवळीची यात्रा आता ७० वर्षांची झाली आहे. एका अर्थाने अमृत महोत्सवी वर्षाच्या दिशेने ‘वनवासी कल्याण आश्रम’ची वाटचाल आता सुरू झाली आहे, असे म्हणावे लागेल. सर्वार्थाने उपेक्षित राहिलेल्या, आपल्याच ..
उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देणारी प्रीतीअल्पावधीत मार्केटिंग क्षेत्रात नाव कमावणार्या आणि अनेकविध उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणार्या लघु उद्योजिका प्रिती दूधमांडे- निवर्गी यांचा हा जीवनप्रवास... ..
रिक्षाच्या स्टेअरिंगला अनितांचे ‘भुज’बळडोंबिवलीच्या आद्य महिला रिक्षाचालक म्हणून ओळखल्या जाणार्या अनिता भुजबळ यांनी अनेकविध अडचणींवर मात करत, कौटुंबिक जबाबदार्यांचे पालन करत रिक्षा व्यवसाय सुरुच ठेवला. त्यांच्याविषयी... ..
डोंबिवलीचा कृतिशील ‘रोटरियन’‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स’च्या माध्यमातून निलेश गोखले यांनी कालच्या रविवारीच रानभाज्या, कडधान्य आणि मिलेट्स महोत्सव भरविला होता. त्यानिमित्ताने त्यांच्या एकूणच समाजकार्याचा आढावा घेणारा हा लेख... ..
‘सी एक्स चॅम्पियन’ नवीन‘मस्क शिपिंग’ कंपनीत कार्यरत असलेला नवीन गोरे यास उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे कंपनीच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘सी एक्स चॅम्पियन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ..
‘इव्हेंट मॅनेजमेंट’मध्ये अमरेंद्र यांचे राज्य‘इव्हेंट मॅनेजमेंट’ म्हणजेच कार्यक्रमाचे संयोजन यात रूची असलेले अमरेंद्र पटवर्धन यांनी विविध अडचणींवर मात करीत यशोशिखर गाठले. त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊया. ..
मराठमोळ्या उद्योजकाचा ‘अरुणोदय’कुटुंबीयांचे पाठबळ आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर उद्योजक अरुण सावंत या मराठी माणसाने व्यवसायात पाऊल टाकले. खरंतर त्यांच्या कुटुंबात कोणतीच उद्योजकतेची पाश्वर्र्भूमी नव्हती. पण, तरीही त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांच्या व्यवसायाचा वारसा ..
बल्लवाचार्याचे कला -‘वैभव’कलिंगड आणि पिंपळाच्या पानावर कोरून कलाकृती साकारण्याची किमया शेफ वैभव भुंडेरे यांनी साधली आहे. त्यांच्या कलाकृतीचे सोशल मीडियावर कौतुक होतेच पण ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीदेखील त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. जाणून घेऊया या वैभवची ..
डॉ. अभिजीत यांचे ‘वेट लॉस’ तंत्रवजन कमी करण्यासाठी समुपदेशन करणार्यांच्या यादीत डॉ. अभिजीत म्हात्रे पंधराव्या स्थानावर असून त्यांनी ‘मॉडेलिंग’ मध्येही ठसा उमटविला आहे. त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊया. ..
सकारात्मक बदलासाठी ‘ऊर्जा फाऊंडेशन’चा खारीचा वाटाकल्याण-डोंबिवली शहरात कचरा, प्लास्टिक यांसारख्या अनेक गंभीर पर्यावरणीय समस्या दिसून येतात. त्यासाठी महापालिका आपल्या परीने काम करीत आहे. मात्र, त्यांच्या या कामात ‘ऊर्जा फाऊंडेशन’ने ही खारीचा वाटा उचललेला आहे. समाजात सकारात्मक बदल घडवून आणत, नागरिकांची ..
....अन्यथा तीव्र आंदोलन ः लता अरगडे गेल्या दहा वर्षांत उपनगरीय लोकलमधून प्रवास करणार्या महिलांच्या संख्येत दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या २० वर्षांत सर्व डबे महिलांसाठी आरक्षित असलेली केवळ एकच लोकल सोडली जात आहे. महिला प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे ..
लक्ष्मण यांचे क्रीडाकौशल्यठाणे जिल्ह्यात खेळाचा दर्जा प्राप्त झालेली पहिली महापालिका म्हणून कल्याण-डोंबिवलीचे नाव घेतले जाते. यासाठी योगदान देणारे आणि खेळाडूंच्या हक्कांसाठी लढणारे लक्ष्मण इंगळे यांच्या वाटचालीचा घेतलेला आढावा... ..
‘वेध’ची अनोखी सफर...नाटकाचा उपयोग मुलांना-मोठ्यांना रोजच्या आयुष्यातही होतो. नाटक एक ‘थेरपी’ म्हणून वापरता येते आणि हाच उद्देश घेऊन १२ वर्षांपूर्वी नाट्यशास्त्रात मुंबई विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेल्या संकेत ओक यांनी सहकलाकारांच्या साहाय्याने ‘वेध अॅक्टिंग अकॅडमी’ची ..
संघर्षाचा सामाजिक न्यासमहिलांवर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गेल्या १७ वर्षांपासून अर्चना अरविंद मोहिते काम करीत आहे. त्यासाठी त्यांना अनेकदा संघर्षही करावा लागला, पण त्यांनी आपले ध्येय कधीच सोडले नाही. त्यांचा हा प्रवास कसा होता, याविषयी जाणून घेऊया...
सामाजिक कार्यात झोकून काम करणार्या उमाडोंबिवलीकर असलेल्या उमा आवटेपुजारी या वयाच्या ६९व्या वर्षीदेखील एकदम ‘फीट’ आहेत. त्या नियमित प्राणायाम, ध्यानधारणा करतात. तसेच नियमित पुस्तक वाचन करीत असल्याने आपला मेंदू ‘अॅक्टिव्ह’ राहत असल्याने आपण शारीरिकदृष्ट्या ’फीट’ असल्याचे त्या सांगतात. ..
बर्फावर योगासने करणारी श्रेयालहानपणापासूनच योगासनांकडे कल असलेल्या श्रेया शिंदेने अनेक योगासन स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षीसे जिंकली, विक्रम केले, जाणून घेऊया तिच्याबद्दल... ..
‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ ही संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवित गेल्या 28 वर्षांपासून कार्यरत आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी ‘रोटरीयन’ सतत झटत असतात. क्लबच्या वाटचालीविषयी जाणून घेऊया... ..
‘टाईम मॅनेजमेंट’ची किमया साधणार्या सीमावेळेची निश्चिता नसलेल्या वैद्यकीय क्षेत्रात काम करूनही अचूक ‘टाईम मॅनेजमेंट’ करून ‘करिअर’सोबतच आवड जोपासणार्या कडोंमपाच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा जाधव यांच्याविषयी जाणून घेऊया...
सामाजिक प्रबोधन हेच ध्येय सध्या व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा देण्याचे काम, तसेच त्याबरोबरच ‘मुलगी वाचवा’ असा संदेश देण्याचे काम ‘डोंबिवली वुमन्स वेल्फेअर सोसायटी’ आणि ‘युथ विंग नया सवेरा’ची माध्यमातून केले जात आहे. त्यांच्या समाजकार्याचा ..
विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार करणार्या मंगलाताईगेल्या 34 वर्षांपासून स्वामी विवेकानंदांचे विचार आणि योगाचा प्रसार डोंबिवलीतील मंगला ओक करीत आहेत. त्यांचे कार्य आणि जीवनप्रवासाविषयी जाणून घेऊया... ..
तरुणांच्या सैन्यप्रवेशासाठी झटणारा राष्ट्रसैनिकभारतीय सैन्यदलात तरुणपिढीने आवर्जून सहभागी व्हावे, यासाठी शाळा आणि महाविद्यालयात जाऊन मार्गदर्शन करणार्या मेजर विनय देगावकर यांच्या कार्याविषयी... ..
डोंबिवलीकरांना अभिमान वाटणारा ‘एकलव्य आर्ट फाऊंडेशन’चा प्रवास‘एकलव्य आर्ट फाऊंडेशन’ हे डोंबिवलीतील एक प्रसिद्ध कथ्थक नृत्यालय. हे आता ‘इंटरनॅशनल डान्स कौन्सिल’, फ्रान्स (सीआयडी) चे ही अधिकृत सभासद आहे. याचा सर्वच डोंबिवलीकरांना अभिमान आहे. अशा या संस्थेचा कार्यपरिचय... ..
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपासिका शुभांगीश्रीमद्भगवद्गीतेच्या उपासिका, विविध संस्कृत अभ्यासक्रम पूर्ण करणार्या, शिक्षिका, ‘संस्कृत भारती’च्या ज्ञानयज्ञासाठी काम करणार्या शुभांगी पुसाळकर यांच्याविषयी जाणून घेऊया... ..
साक्षेपी संशोधक‘नॅनो तंत्रज्ञाना’त संशोधन करणार्या, त्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळालेल्या प्रा. डॉ. भोलानाथ तारकादास मुखर्जी यांच्याविषयी जाणून घेऊया.....
शिक्षकांच्या प्रश्नांवर संघर्ष करणारे अनिल बोरनारेराज्यातील शिक्षक-शिक्षकेतरांच्या प्रश्नांवर शासन दरबारी आक्रमक होऊन प्रश्न मांडणारे, प्रश्न सोडविणार्या अनिल बोरनारे यांच्या शिक्षण क्षेत्रातील प्रवासाविषयी जाणून घेऊया.....
लोककलेचा वारसा जपणारा यशराज कला मंच! डोंबिवली आणि लोककला म्हटली की, सर्वाच्या डोळ्यांसमोर येते ती फक्त लावणी. पण लोककलेतसुद्धा अनेक प्रकार येतात. सध्या लोककलेचे स्वरूप बदलत चाललेले असून तिचे मूळ स्वरूपात सर्वासमोर राहावी, यासाठी कायम प्रयत्नशील असणारे ठाणे जिल्ह्यातील संपूर्णपणे ..
कलेचा बहुआयामी जोपासकशिक्षण मिळाले नाही तर आपल्या आवडीच्या क्षेत्रातही उत्तम कारकीर्द घडवता येते आणि ते क्षेत्र कलेचे असेल तर आनंदाची अनुभूती येते, हे सांगणार्या विकास पावसकर यांच्याविषयी.....
सेवाकार्य वाढविण्यासाठी झटणारे गिरीशसंघमय वातावरणात राहिलेल्या आणि पुढे नोकरी करताना व नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर जनकल्याण समितीच्या माध्यमातून सेवाकार्य करणार्या गिरीश दीक्षित यांच्याविषयी आज जाणून घेऊया... ..
‘चतुरंग’ची सांगीतिक व शैक्षणिक तपस्येची वाटचाल संगीत, नाट्य आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्या संस्थेमध्ये एक अग्रगण्य नाव पुढे येते ते म्हणजे ‘चतुरंग प्रतिष्ठान.’ तब्बल 48 वर्षे म्हणजेच ‘चार तपा’ च्या प्रवासात या संस्थेने भरीव असे काम करून स्वत:ची एक वेगळी नाममुद्रा उमटवली ..
डोंबिवलीच्या युवकांनी तेवत ठेवला शिक्षणाचा ज्ञानदीप!विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वृद्धीसाठी ‘प्रांगण फाऊंडेशन’ ही संस्था कार्यरत आहे. डोळखांबसारख्या परिसरात मुलांना रेनकोट, दप्तर, चप्पल नसल्याने पावसाळ्यातील चार महिने शाळेला सुट्टी द्यावी लागत असे. पण, ‘प्रांगण फाऊंडेशन’च्या माध्यमातून साहित्य पुरविले ..
नावीन्याची कास धरणारी मसाप!मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचे संवर्धन व्हावे, या माध्यमातून नवीन साहित्यिक निर्माण व्हावेत या उद्देशाने महाराष्ट्र साहित्य परिषदेची डोंबिवली शाखा जोमाने कार्यरत आहे. या शाखेच्या कार्याचा आढावा घेणारा हा सविस्तर लेख.....
सर्पमित्र उद्योजकाची जीवनगाथा...घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण झाले नसले तरी आज स्वत:चा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणार्या आणि वयाच्या ५८व्या वर्षीही सर्पमित्र म्हणून आवड जोपासणार्या डोंबिवलीच्या बाबाजी बाबुराव पाडेकर यांच्याविषयी... ..
डोंबिवली ‘एमआयडीसी’ परिसरात नालेसफाईचा केवळ दिखावाकल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील बहुतांशी नाल्यांच्या अपूर्ण नालेसफाईने नागरिक त्रस्त आहेत. अनेक ठिकाणी साफसफाई झाली असली, तरीही ती केवळ तात्पुरत्या स्वरूपात व दिखाव्यापुरती केल्याचे दिसून येत आहे. डोंबिवली ‘एमआयडीसी’ परिसरातील कावेरी चौकाच्या मागे ..
रुग्णांना मदतीचा हात देणारी संस्थाप्रखर हिंदुत्ववादी आणि हिंदू जनजागृती आंदोलन उभारलेल्या समाजोन्नतीच्या धैर्याने झपाटलेल्या, रा. स्व. संघाच्या विचाराची शिदोरी घेतलेल्या नानासाहेब पुणतांबेकर यांच्या निधनानंतर श्रद्धाजंली सभेतच लोकांनी ‘नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास डोंबिवली’ ..
‘मेट्रो’चा पत्ताच नाही, तरीही राज्य सरकार वसूल करतेय ‘मेट्रो सेस’“कल्याणमध्ये मेट्रोचे काम अद्याप सुरू झालेले नसताना राज्य सरकार मात्र बिल्डरांकडून ‘मेट्रो सेस’ वसूल करीत आहे. ‘मेट्रो सेस’ हा जाचक आहे. ज्या भागात मेट्रो सुरू झालेली आहे, त्या भागात ‘मेट्रो सेस’ वसूल करणे योग्य आहे. पण, ज्या भागात मेट्रोचे कामच ..
बहुआयामी व्यक्तिमत्त्व : डॉ. योगेश जोशीअनेक नावीन्यपूर्ण संकल्पना मांडून त्या तितक्याच ताकदीने यशस्वी करण्याचे काम डॉ. योगेश विजय जोशी करीत आहे. त्यांनी कोणकोणत्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविल्या आहेत यावर टाकलेला प्रकाश...
टिळकांना अभिप्रेत असलेले गणेशोत्सव मंडळशैक्षणिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या डोंबिवली शहरातील लोकमान्य टिळकांच्या नावाने ओळखल्या जाणार्या टिळकनगर विभागातील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे शैक्षणिक, सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रात गेली अनेक वर्षे वर्षभर कार्यरत असणारे व मागील वर्षी ..
उल्हास नदीच्या संवर्धनाकरिता आवश्यक उपाययोजना कागदावरच! उल्हास नदीचे वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी शासन स्तरावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. काही उपाययोजना अद्याप कागदावर असून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन कागदी घोडे नाचवून काहीतरी तात्पुरती उपाययोजना राबविते, ..
ऐतिहासिक उल्हास नदीचे अस्तित्व धोक्यात! सामाजिक संस्थांचा पुढाकार; राज्य सरकारचे मात्र दुर्लक्षकल्याण तालुक्याला उल्हास, वालधुनी आणि काळू नदीच्या रूपाने नैसर्गिक जलसंपदा लाभली आहे. मात्र, याच जलसंपदेला आता प्रदूषणाचा फटका बसू लागला आहे. कल्याण-डोंबिवलीत नेहमीच नाल्याने रंग बदलल्याच्या घटना समोर येत असतात. त्यावरून येथील प्रदूषणाचा प्रश्न ..
नाट्यक्षेत्रात ३९ वर्षांचा प्रवास करणारी ‘श्री कला संस्कार’... तो काळ होता १९८३ चा. मुलांना आपली कला सादर करता यावी याकरिता व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘श्री कला संस्कार, डोंबिवली’ या संस्थेची स्थापना झाली. गेली ३९ वर्षे ही संस्था नाट्यक्षेत्रात विद्यार्थी घडविण्याचे काम करीत आहे. संस्थेचे काम आजही कोणताही ..
सामान्यातील असामान्य व्यक्तीची गोष्टवंदना यांनी आतापर्यंत ‘डम्पिंग’, रस्त्यावरील खड्डे, सिग्नल अशा विविध मागण्यांसाठी आंदोलने केली आहेत. जाणून घेऊया सामान्यातील असामान्य वंदना सिंग-सोनावणे यांच्याविषयी... ..
डोंबिवलीतील समाज‘प्रवीण’ व्यक्तिमत्त्वआई-वडिलांकडून लाभलेला सामाजिक कार्याचा वारसा जपत डोंबिवलीतील प्रवीण दुधे हे निरपेक्ष भावनेने अनेक सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या समाजकार्याचा आढावा घेणारा हा लेख.....
आवड जोपासणारे दुर्गाराजजगण्यासाठी कष्ट करतानाच गाण्याची, संगीताची आवड जोपासणारे, नोकरी करणारे, नंतर व्यवसायात पदार्पण करणारे आणि ‘ओंकार कला मंडळा’ची स्थापना करणारे दुर्गाराज जोशी.....
राजकारणातून समाजसेवेचे व्रतराजकीय वारसा लाभलेल्या कल्याण पूव्रेतील भाजपा अनुसूचित मोर्चाच्या सरचिटणीस मिना दिपक टोकेकर या देखील सामाजिक कार्य करता करता आता राजकरणात सक्रीय सहभागी झाल्या आहेत. महिला राजकारणांतील सक्रीय सहभाग हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. राजकारणात येऊनच ..
लोकसंगीतावर अपार श्रद्धा ठेवणारा आनंदबालपणापासून आगरी कोळी संगीतात गोडी असलेल्या आनंद पाटील यांचे नाव आगरी कोळी लोकसंगीतात एक गायक म्हणून सुपरिचित आहे. जाणून घेऊया त्यांच्या संगीतमय प्रवासाविषयी.....
दर्जेदार शिक्षणासाठी धडपडणारा संतोषआजच्या युगात दर्जेदार शिक्षण काळाची गरज आहे. ही गरज ओळखून आणि वडिलांची इच्छा म्हणून डोंबिवली पश्चिमेतील संतोष भोईर यांनी सेंट झेव्हीयर्स शाळेची स्थापना केली. त्यांच्या कार्याचा आढावा.....
लघुउद्योग ते यशस्वी उद्योजिका!संसाराचा गाडा चालविण्यासाठी पापड, मसाले तयार करणे, यासारख्या लघुउद्योगापासून सुरुवात करून त्याला आज एका उंचीवर नेण्याचे काम कल्याणमधील निर्मला अरविंद जोशी यांनी केले आहे. सध्या त्यांच्या पोळीभाजी केंद्रात अत्याधुनिक अशी पोळी आणि भाकरी बनविणारी मशीन ..
संघर्ष सैनिक आणि संस्कृतीचा शिलेदारसमाजहितासाठीच्या संघर्षात अग्रेसर आणि साहित्य, संस्कृतीच्या संवर्धनासाठी सर्वस्वी झटणारे ‘संघर्ष समिती’चे पदाधिकारी आणि ‘आगरी युथ फोरम’चे अध्यक्ष गुलाब वझे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख.....
आगरी समाजाच्या वैभवात भर टाकणारे डॉ. सुरेश मढवीअंबरनाथ तालुक्यातील उंबार्ली या गावातील डॉ. प्रा. सुरेश मढवी यांनी ‘ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचा आर्थिक व सामाजिक अभ्यास’ या विषयावर पीएच.डी केली, त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला होता. मढवी यांनी ‘आगरी समाज’ या विषयाचीच निवड का केली, ..
ज्येष्ठांचा आधारवड रमेश पारखेज्येष्ठांचा आधारवड रमेश पारखे ग्राहक संरक्षण, ज्येष्ठांसाठी कार्य, मानवाधिकार, माहितीचा अधिकार अशा चारविभागात प्रचंड कार्य करणार्या रमेश पारखे यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया.....
प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्याप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्या आनंदीबाई पेशवा असो किंवा आहिल्याबाई होळकर आपल्या अभिनयातून त्यांचे व्यक्तीमत्त्व हुबेहुब उभ्या करणार्या डोंबिवलीतील आरती मुनीश्वर यांना प्रेक्षकांकडून कायम ‘वाह क्या बात है’ अशीच दाद मिळत असते. प्रेक्षकांच्या ..
संत नामदेव पुरस्कारप्राप्त डॉ. वृंदा‘समृद्धी प्रकाशन’ संस्थेच्यावतीने देण्यात येणारा ‘संत नामदेव साहित्य पुरस्कार’ डोंबिवलीतीलडॉ. वृंदा कौजलगीकर यांच्या ‘मराठी ग्रामीण कादंबरी उगम आणि विकास’ या पीएच.डीच्या प्रबंध पुस्तकाला मिळाला आहे. यानिमित्ताने डॉ. वृंदा कौजलगीकर यांचा जीवनप्रवास ..
‘त्या’च्या आयुष्याला मिळाली ‘रिअॅलिटी शो’मुळे कलाटणीमूळचा डोंबिवलीकर असलेला गायक आणि संगीतकार केतन पटवर्धन याने गायलेले गणपतीस्तोत्र आणि अथर्वशीर्ष भारताबाहेरील मराठी माणूस व अमराठी माणूसदेखील ऐकत आहे. भारताबाहेरील लोक या सगळ्याकडे ‘मेडिटेशन’ म्हणून पाहत आहेत. केतनचा गायन क्षेत्रातील प्रवास जाणून ..
वनवासींचा ‘हेल्पिंग हॅण्ड’ समीर चव्हाणमहिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन मांडणे, असे अनेक उपक्रम राबविले. गरेलपाडा हे गाव नकाशातही सापडणार नाही. पण, त्याचा आज कायापालट झाला आहे. हा समीर यांचा प्रवास एका लेखात सामावू शकेल एवढा नाही. या गावातील नानाविध ..
कल्याण-डोंबिवलीत २५ वर्षे सत्ता! शिवसेनेनं काय केलं?शास्त्रीनगर प्रभागातील कचराकुंडी काढून त्याठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे. काही ठिकाणी ‘ओपन जिम’ आणि ज्येष्ठ नागरिक कट्टा बनविला आहे. कचरा घंटागाडीसाठी वेळ ठरवून दिली आहे. तो चार्ट नागरिकांना दिला. त्या वेळेत नागरिकांनी कचरा घंटागाडीत द्यावे हे ..
डोंबिवलीची ‘घरगुती’ चव! उत्तम पगाराची नोकरी सोडून व्यवसायाकडे वळलेल्या डोंबिवलीतील अमेय वर्तक आणि अलोक ताम्हनकर या दोन मराठी तरुणांनी ३२ हून अधिक उद्योजकांची तब्बल ३०० पेक्षा जास्त उत्पादने एकाच छताखाली खवय्यांना उपलब्ध करून दिली आहेत. ‘घरगुती-गृहउद्योगांचे माहेरघर’ या ..
सामाजिक कार्याने झपाटलेले जगदीश पवारचारचौघांसारखे आपणही इंजिनिअरिंग करावे, असे त्यांना वाटत होते. पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांचे स्वप्न भंगले आणि ते सामाजिक कार्याशी जोडले गेले. ‘सावली’ बेघर निवाराकेंद्राची जबाबदारी जगदीश पवार आज समर्थपणे पेलत आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी....
नृत्यकलेत ठसा उमटविणारी स्मिताभारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरूवात होत असताना भारत सरकारच्या सांस्कृतिक विभाग आणि संगीत नाटक अकादमी, डोंबिवली यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘वंदे मातरम्’ या कार्यक्रमात डोंबिवलीतील प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना स्मिता बागुल-मोरे ..
‘सीए’चे विद्यार्थी घडविणारे सुहास आंबेकरसुहास हे टिळकनगर शाळेचे विद्यार्थी असल्याने आपल्या शाळेला सुसज्ज करण्यासाठी आणि भावी विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरिता त्यांनी निधी संकलन केले. स्वत:चा व्यवसाय सांभाळून ‘सीए’च्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, ..
समाजसेवेचा ‘संकल्प’केवळ कोरोनाकाळातच नव्हे, तर ‘आपण समाजाचे देणे लागतो’ या भावनेने दर महिन्याला २५ हजार रुपये विविध समाजघटकांतील गरजूंना देण्याचे काम निळजे येथील महेंद्र वसंत पाटील करीत आहेत. त्याशिवाय विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते अग्रेसर असून ग्रामीण भागात तळागाळात ..
‘शिवाय’ची शक्ती...हिंदू धर्मात अंत्यसंस्कार हा अत्यंत महत्त्वाचा विधी. पण, अनेकांच्या नशिबात हा विधी करण्यासाठी सुद्धा कोणी जवळची व्यक्ती नसते. ‘कोविड’ काळात तर रक्ताच्या नात्यांतील व्यक्तींनाही आपल्या मृत कुटुंबीयांचा अंत्यविधी करता येत नव्हता. पण, अशा मृतदेहांना ..
कर्करोगाचे ‘टॉप सर्जन’कर्करोग झालेल्या रुग्णाला ‘कोविड’ची लागण झाल्यास, त्याच्यावर उपचार करणे, हे काम या महामारीच्या काळात डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होते. परंतु, हे आव्हान अगदी समर्थपणे पेलण्याचे काम डोंबिवलीतील डॉ. अनिल अशोक हेरूर आणि त्यांच्या डॉक्टरांच्या टीमने आवर्जून ..
शिवबाचा शिलेदार विहंग भणगेवयाच्या अवघ्या दीड वर्षाचा असताना कीर्तनकारांच्या भूमिकेत रंगमंचावर पहिले पाऊल टाकलेला डोंबिवलीतील विहंग भणगे सध्या ‘जय भवानी, जय शिवाजी’ या मालिकेत ‘कथा शिवबाच्या शिलेदारांची’मध्ये काम करीत आहे. त्यानिमित्ताने विहंगचा कलाक्षेत्रातील प्रवास जाणून ..
प्लास्टिक पिशव्या हद्दपारीचा वसा...‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते या गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांमध्ये ‘कापडी पिशव्यांचा वापर करा’ अशी जनजागृती करीत आहेत. त्यांच्या या जनजागृतीला थोडे-फार यशही आले आहे. त्यांच्याविषयी जाणून घेऊया. ..
साहित्यातील मुसाफिरलेखक जनार्दन ओक यांनी कथा, नाटक आणि चित्रपट संवाद लेखन करून आपल्या लिखाणाचा ठसा उमटविला, त्यांच्या लेखनप्रवासाविषयी जाणून घेऊया...
हरहुन्नरी कवयित्री ‘सुरेखा’विविध विषयांवर कवितेच्या माध्यमातून आपले मनोविचार व्यक्त करणार्या कवयित्री सुरेखा गावंडे यांच्याविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया... ..