मुंबई, पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या नक्षलवादी हल्या नंतर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मिर मध्ये मोठ्या प्रमाणात मोहिम राबवली.या कारवायात नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ हून अधिक साथिदारांना ताब्यात घेतले आहे. त्या बरोबरच जम्मू-काश्मिर मध्ये ठिकठीकाणी नाका बंदी करण्यात आली आहे.
दहशतवाद्यांची रहायची ठीकाणे शोधून जमिनदोस्त करायची मोहिम चालू आहे. काहींची घरे बोंम्ब स्फोट करून उडवण्यात आली. सुरक्षादलांनी सर्व संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. विषेशत: सोशल मिडीयी वरून मदत करणाऱ्यांची माहिती गोळा केली जात आहेत.
श्रीनगर मधील सौर, पांडच, बेमिना, लाल बाजारमध्ये छापे मारण्यात आले. या मोहिमेदरम्यान मदत करणाऱ्यांची घरे बोंम्ब स्फोट करून उडवण्यात आली.
अश्या मोहिमांमुळे भितीचे वातावरण निर्माण झाली असली तरी सुरक्षा दलांनी नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
भारतीय सुरक्षा दल जम्मू-काश्मिर मध्ये शांतता भंग होणार नाही यासाठी संपूर्ण प्रयत्न करत आहेत.