- अधिकारांचे विकेंद्रीकरण; नव्या रचनेसह नियुक्त्या
26-Apr-2025
Total Views | 98
मुंबई, अधिकाधिक कार्यकर्त्यांना संघटनात्मक पदांवर सामावून घेऊन पक्षविस्तार मोहिमेला बळकटी देण्यासाठी मुंबई भाजपने अधिकारांचे विक्रेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या रचनेनुसार, मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी याबाबतची यादी जाहीर केली.
नव्या रचनेनुसार, विधानसभेच्या आकारानुसार दोन ते चार मंडळ अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. (बोरीवली विधानसभा) बोरीवली पूर्व – देवेंद्र सिंह, बोरीवली पश्चिम – निरव मेहता, गोराई चारकोप – रेश्मा निवाळे. (दहिसर विधानसभा) दहिसर पश्चिम – शशिकांत कदम, दहिसर मध्य – पूनम पांडे, दहिसर पूर्व, अमित सिंह. (मागाठाणे विधानसभा) मागाठाणे उत्तर – अमित उतेकर, मागाठाणे मध्य – सोनाली नखुरे, मागाठाणे दक्षिण – अविनाश राय. (कांदिवली पूर्व विधानसभा) पोयसर ठाकूर कॉम्प्लेक्स – संजय जयस्वाल, कांदिवली पूर्व – सुनिल गुरव, मालाड पूर्व – अनिशा शर्मा. (चारकोप विधानसभा) चारकोप – सुलभा जोशी, डहाणुकरवाडी – प्रमोद घाग, कांदिवली पश्चिम – हिंमाशु पारीख. (मालवणी विधानसभा) मालवणी – प्रिती गाडगीळ, मढ – दर्शन म्हात्रे, मालाड – भरत लिंबाचिया. (जोगेश्वरी विधानसभा) आरे कॉलनी – महेंद्र झगडे, जोगेश्वरी लिंक रोड – वैभव हेगिष्टे, जोगेश्वरी पूर्व – राखी गुप्ता.
(दिंडोशी विधानसभा) तानाजी नगर – राजकुमार पांडे, त्रिवेणी नगर – युवराज बनसोडे, नागरी निवारा – कविता सालियार. (गोरेगाव विधानसभा) गोरेगाव पश्चिम – अमेय मोरे, गोरेगाव पूर्व – सीता जयस्वाल, गोरेगाव दक्षिण – मिलिंद वाडेकर. (वर्सोवा विधानसभा) वेसावे नगर – स्नेहित नागा, स्वामी समर्थ नगर – विजय पाठक, वेसावे पश्चिम – उर्मिला गुप्ता. (अंधेरी पश्चिम विधानसभा) डी.एन. नगर सातबंगला – भवन कामतेकर, जुहू ते एस.व्ही. रोड – विश्वजित चंद. (अंधेरी पूर्व विधानसभा) मरोळ पवई – जयश्री वळवी, मोगरा गुंदवली – रुपेश दांडेकर, मालपा एमआयडीसी – आनंद शुक्ला. (विलेपार्ले विधानसभा) विलेपार्ले - लिना पोसन्ना, सांताक्रुझ – राहुल शिंदे, सहार – सुक्लेश गोसामी.
(चांदिवली विधानसभा) पवई – महेश चौघुले, असल्फा – प्राजक्ता मौर्या साने, जरीमरी – संजय यादव, कुर्ला कमानी – आशिष कमला गिरी. (कुर्ला विधानसभा) टिळक नगर नेहरू नगर – विद्या गायकवाड, ठक्कर बाप्पा चुनाभट्टी – राजेश फुलवारीया, कुर्ला पश्चिम – शैलेश नगरकर. (कलिना विधानसभा) वाकोला – शंकर मुळीक, कलिना – बिना दिवेकर, न्यू मिल रोड – भालेंद्र भूषण सिंह (दीपू सिंह), (वांद्रे पूर्व विधानसभा) खार सांताक्रुझ पूर्व – शैलेश पाटील, शासकीय वसाहत – स्नेहा तांबे, खेरवाडी – विजय मिश्रा. (वांद्रे पश्चिम विधानसभा) सांताक्रुझ पश्चिम – संदीप मुरजानी, खार पश्चिम – रिया पै, वांद्रे पश्चिम – आशिष पांडेय. (मुलुंड विधानसभा) मुलुंड कॉलनी – गणेश पांडे, मुलुंड मध्य – पुजा सिन्नरी, मुलुंड पूर्व – अनिश जोशी. (विक्रोळी विधानसभा) भांडुप गाव पूर्व – अमोल पोखरकर, विक्रोळी पूर्व – केतकी सांगळे, विक्रोळी पश्चिम – भास्कर दुबे.
(भांडुप पश्चिम विधानसभा) तुलशेतपाडा – विकास शर्मा, कोकण नगर – रितेश सावंत, ईश्वर नगर – अंकिता विचारे. (घाटकोपर पश्चिम) पार्कसाईट – संतोष गंजाळे, इंदिरा नगर गावदेवी भीमनगर – पुनम नायर, भटवाडी चिराग नगर असल्फा – मनोहर शिंदे. (घाटकोपर पूर्व) गारोडिया नगर कामालेन – विशाल पुंज, रमाबाई नगर कामराज नगर – अर्पिता शेलार, पंतनगर वाधवा – रचित त्रिवेदी. (मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा) बैगनवाडी – प्रतिश मिश्रा, मानखुर्द गोवंडी – बिरजु अलदर, शिवाजी नगर – कुसुम चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.