०८ मे २०२५
एकीकडून भारतीय लष्कर तर दुसरीकडून बलूचिस्तान लिबरेशन आर्मी पाकिस्तान विरोधात मैदानात उतरल्याने पाकिस्तानची पुरेपूर कोंडी झाली आहे #BLA #BalochistanLiberationArmy #IndianArmy #India #Pakistan #OperationSindoor #BLAarmy #Pashtoon #Pahalgam #PahalgamAttack ..
मोदीजींनी पाकड्यांना घरात घुसून मारले – आचार्य पवन त्रिपाठी #mumbaiganesha #majha_siddhivinayak #ganesha #lordganesha #ganeshotsav #ganeshchaturthi #ganeshutsav #india #maharashtratourism #bappamajha #mumbai_ganesh_utsav_ #jayostute_maharashtra ..
Operation Sindoor नंतर पाकिस्तानी लष्कराची काय प्रतिक्रिया आहे? भारतीय लष्कराच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत?..
७ मे २०२५ – भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंधूर’ने इतिहास रचला. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर एकाच वेळी झालेला अचूक हवाई हल्ला हे केवळ लष्करी यश नव्हे, तर भारताच्या आत्मसन्मानाचं प्रतीक ठरलं. पण या यशामागे होते एक अदृश्य नेतृत्व ..
०७ मे २०२५
ऑपरेशन सिंदूरची A to Z माहिती! खु्द्द पाकिस्ताननेच दिला पुरावा! नऊ हल्ले ७० जण धाडले यमसदनी : पाकिस्तानात काय घडतयं? जाणून घ्या संपूर्ण माहिती आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून... #OperationSindoor #India #Bharat #Pakistan ..
भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही भारतीय सैन्याला पाठिंबा देऊ, अशी स्पष्ट भूमिका पाकिस्तानातील पश्तूनी मौलानाने घेतली आहे. #Pashtun #Pathan #PashtiniMaulana #Pakistan #Bharat #India #Balochistan #Afghanistan #news #MahaMTB..
भारतभूमीत येऊन धर्माशी नडलेल्या इस्लामिक कट्टरपंथींना #OperationSindoor च्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर #OperationSindoor #India #Bharat #Pakistan #NarendraModi #AjitDoval #Breaking #MockDrill #ऑपरेशनसिंदूर #News #MahaMTB..
०६ मे २०२५
Karnatka मध्ये सुरु झालेल्या आगळ्या वेगळ्या Human Libraryची गोष्ट!..
नैनिताल अत्याचारप्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय? एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण काय आहे?..
Pahalgam terror attack LIVE : Turkey Supports Pakistan Against India? Chandrashekhar Nene..
भारतावर भयानक दहशतवादी हल्ले होऊनही केंद्रातील काँग्रेस सरकारने त्याविरोधात पाकिस्तानवर कारवाईचे धाडस दाखवले नाही. भारतावर जागतिक महासत्तांचा दबाव असल्याची सबब मनमोहन सिंग यांनी पुढे केली. पण, काँग्रेस सरकारवर जागतिक महासत्तांचा नव्हे, तर देशातील ..
विविध प्रांतांतील असंतोष आणि बंडाळी आटोक्यात न ठेवू शकणार्या पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाने भारताची कुरापत काढण्याचे त्याला न पेलणारे वजन उचलल्यावर त्याचे तोंड फोडणारा ठोसा भारताने लगावला. वारंवार मार खाऊनही दहशतवादाला पोसण्याची पाकिस्तानची खुमखुमी ..
India will overtake Japan to become the world's fourth largest economy this year भारत-पाक युद्धाचे ढग दाटून आलेले असतानाही, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने यंदाच्या वर्षी भारत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज व्यक्त ..
It was right that Foreign Minister Jaishankar gave a verbal reply to the European Union भारत-पाकिस्तानमधील तणावावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला भारताला देणार्या ‘युरोपियन युनियन’ला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी शाब्दिक चपराक लगावली, हे योग्य ..
०५ मे २०२५
Foreign investment in India has increased significantly in recent times and there are clear indications its will increase coming period भारतात होणार्या थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये अलीकडच्या काळात भरघोस वाढ झाली असून, येणार्या काळात तिचा ओघ आणखी ..
०३ मे २०२५
One State One Regional Rural Bank policy देशात ‘एक राज्य, एक प्रादेशिक ग्रामीण बँक’ धोरण लागू करण्यात आले असून, बँकांची कार्यक्षमता वाढवणे, तसेच तळागाळातील जनतेपर्यंत बँकिंग प्रणाली पोहोचवणे, हाच यामागील हेतू. ग्रामीण भागातील आर्थिक समावेशनाला चालना ..
( Navi Mumbai Municipal Corporation officers employees are taking online advantage of the knowledge from Tech Wari ) महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा अभिनव उपक्रम दि. ५ ते ९ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून शासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी स्वयंविकास घडवित विविध नागरी सेवा अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने सकारात्मक ..
( good response in America to Wada Chirebandi marathi play ) प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवरांनी एकमुखाने गौरवलेल्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाला अमेरिकेतील महाराष्ट्रीयन प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सध्या ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाचा अमेरिका दौरा सुरू असून या अभिजात कलाकृतीच्या समारोपाचे प्रयोग मे महिन्यात अमेरिकेत होतायेत...
( Bengal Club donates Rs 3 lakhs to Chief Minister Relief Fund ) शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबच्या वतीने नुकताच वांद्रे येथील रंग शारदा सभागृहात दोन दिवसीय ‘बंगा संस्कृती उत्सव – २०२५’ संपन्न झाला. या सांस्कृतिक महोत्सवातून जमा झालेला निधी समाजोपयोगी कार्यासाठी उपयोगात आणावा, या हेतूने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तीन लाख रुपये देणगी स्वरूपात देण्यात आले आहेत. देणगीचा धनादेश समाजसेवा अधिक्षक श्रीकांत केकान यांना सुपूर्द करण्यात आला...
( Della Resorts & Adventures Hiranandani Communities and Krisala Developers partner for ₹1,100 crore theme-based mega township in Pune) भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात प्रथमच, डेला रिसॉर्ट्स अॅण्ड अॅडव्हेंचरने हिरानंदानी कम्युनिटीज आणि क्रिसाला डेव्हलपर्ससोबत एकत्र येत पुण्यात थीम-आधारित रेसकोर्स टाउनशिप प्रकल्पाची घोषणा केली आहे. या प्रकल्पाचे महसूल उद्दिष्ट ₹1,100 कोटी असून, हे डेला रिसॉर्ट्सच्या CDDMO™ (Curated Design, Development, Management & Operations) मॉडेलवर आधारित आहे. हे मॉडेल रिअल इस्टेटमध्ये ..