इम्तियाज जलील उद्धव ठाकरेंच्या भेटीला! कारण काय?

    11-Apr-2025
Total Views | 40
 
Imtiaz Jaleel Uddhva Thackeray
 
मुंबई : एमआयएम पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. शुक्रवार, ११ एप्रिल रोजी इम्तियाज जलील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेत. दरम्यान, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
 
 
शुक्रवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील माजी खासदार इम्तियाज जलील उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले. या भेटीमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतू, पत्रकारांनी संजय राऊतांना या भेटीबाबत विचारले असता आपल्याला माहिती नसल्याचे ते म्हणाले. मातोश्रीवर अनेक प्रमुख लोक चर्चेसाठी येत असतात. त्यातीलच एक इम्तियाज जलील आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पहिल्यांदाच एस. जयशंकर यांचा तालिबनच्या परराष्ट्र मंत्र्यांना रातोरात फोन! काय घडलं?

पहिल्यांदाच एस. जयशंकर यांचा तालिबनच्या परराष्ट्र मंत्र्यांना रातोरात फोन! काय घडलं?

काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्याचा अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मावलवी आमिर खान मुत्ताकी यांनी निषेध व्यक्त केला. यासंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी रात्री मुत्ताकी यांच्याशी फोनवर चर्चा करत त्यांचे आभार मानले. भारतीय क्षेपणास्त्रांनी अफगाणिस्तानला लक्ष्य केल्याचा पाकिस्तानचा आरोपही अफगाणिस्तानने फेटाळून लावल्याने जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे आभार मानलेत. अफगाणिस्तानात तालिबान सरकार आल्यानंतर भारतासोबत झालेली ही पहिली मंत्रिस्तरीय चर्चा होती...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121